"बस" केक

Submitted by लाजो on 27 October, 2010 - 23:19

"बस" केक Happy

माझ्या लेकीच्या डेकेअर मधे हा आठवडा "चिल्ड्रन्स वीक" म्हणुन साजरा होतोय. या निमित्ताने बर्‍याच धमाल धमाल अ‍ॅक्टिव्हीटीज, बार्बेक्यु वगैरे ऑर्गनाईज केलेत.

आज लेकीच्या ग्रुपला 'बस वॉश' दाखवायला घेऊन गेले होते. इथल्या लोकल बस ट्रान्सपोर्टच्या बस मधुन मुलांना बस डेपो मधे नेले आणि मग बस ऑटोमॅटीकली ऑपरेटेड बस वॉशिंग बे मधे नेऊन उभी केली. मुलं आत बसलेली आणि बाहेरुन बस वॉश होत्येय.. Happy नुसता कल्ला केला असणार पोरांनी Lol

आता आफ्टरनून टी साठी हा मी केलेला "बस" केक हाणतील Happy

Picture 005.jpg"

Picture 008_0.jpgIMG_1816.jpg

**********

बेसिक बटर केक आणि बेसिक बटर आयसिंग पाकृ: http://www.maayboli.com/node/17973

मागच्या वर्षीच्या "चिल्ड्रन्स वीक" ला मी ही "टोटो" केली होती Happy http://www.maayboli.com/node/12056

गुलमोहर: 

कसली कलावंत आहेस ग Uhoh

मस्त मस्त केक आहे Happy

रच्याकने मला " डेकेअर मधे हा आठवडा "चिल्ड्रन्स वीक"" हे वाचुन टोटो आठव्ली होतीच.. तु लिंक नसती दिली तरी मी बाहुली पहायला जाणर होते Happy

मस्त!!तुमच्या क्रिएतिव्हिटिला दाद द्यावी तेवढि थोडि!!
>>बसची चाकं आणि सिग्नल तर खासच!!!!
अनुमोदन
काय सह्ही केलाय मस्त! मस्त! मस्त!

काय भारी दिसतोय ! एक्दम वील्स ऑन द बस गो राउन्ड... अन राउन्ड ...म्हणाव वाटतय.
तुझी केक वरची या आधीची कलाकुसर ही पाहीलीये.तुस्सी खरच ग्रेट हो..

Pages