दुसरे दुर्ग साहित्य संमेलन... !

Submitted by सेनापती... on 25 October, 2010 - 09:13
ठिकाण/पत्ता: 
उधेवाडी, राजमाची.
माहितीचा स्रोत: 
श्री. मुकुंद गोंधळेकर - dusasammelan2011@gmail.com
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, January 21, 2011 - 14:00 to रविवार, January 23, 2011 - 13:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो का????
:लाजलेला बाहुला:

अरे पण पुण्यात दुर्गभ्रमणासंदर्भात नक्की काहीतरी सेमिनार का असे काहीतरी झाले होते. आणि ते मी मिसले होते.

लिंक ओपन होत नाहीये. असो, मी येणार नाहीये. तिथे काय कार्यक्रम होतात ह्याबद्दल उत्सुकता वाटली म्हणून विचारले.

सम्मेलनाला जरूर या!!!! मी पहिल्या सम्मेलनाला होतो.बाबासाहेब, निनाद बेडेकर, आनंद पाळंदे अशा पक्क्य्याशिवमय,डॊंगरमय झालेल्या व्यक्तिमत्वांशी संवाद साधलेला अजुन आठवतोय.....दुसरे सम्मेलनदेखिल असेच असेल यात शंका नाही...

चिन्मय.. कामानिमित्त बाहेर असल्याने मी पहिले संमेलन चुकवले होते.. पण ह्यावेळी नक्की येणार... Happy अधिक माहिती मिळाली की इकडे टाकीनच...