कल्चर्ड

Submitted by नतद्रष्ट on 24 October, 2010 - 14:46

खोल तळाशी जाउन, हट्टानं शिंपला उघडुन
काय मिळवलंस शेवटी..

तुझ्या गळ्यातल्या सरीतले,
टपोरे मोती त्यापेक्षा किती मोहक,
आणि कल्चर्ड !

गुलमोहर: 

पण ते गहन विचारवादी लोक्स परेश्च्या कवितेकडे फिरकणार नाहीतस वाट्टय.. >>> त्यांना माहिती आहे की ही कविता नसून एक ट्रॅप आहे ... :सावजाच्या प्रतिक्षेत असलेला बाहुला:

.

.

त्यांना माहिती आहे की ही कविता नसून एक ट्रॅप आहे ..>>> आयला, मग या कवितेला 'एक व्ह्ल्चर' असे सबटायटल पायजे Proud

आगाऊच आहेस झालं... Wink
आगावा तुझ्याबद्दल नाही मालकांबद्दल सांगतोय.... (अर्थात हे मत माझं नाही Wink )

चाबुक Happy

मोती कल्चर्ड असो की नॅचरल.... कोणी घातलाय ते महत्वाचे Happy

मुळातच सुंदर असेल तर कल्चर्ड काय आणि नॅचरल काय.. दोन्हीही त्या सौंदर्यापुढे फिकेच Happy

हे माझे आजचे तत्वज्ञान Happy

Pages