Submitted by नतद्रष्ट on 24 October, 2010 - 14:46
खोल तळाशी जाउन, हट्टानं शिंपला उघडुन
काय मिळवलंस शेवटी..
तुझ्या गळ्यातल्या सरीतले,
टपोरे मोती त्यापेक्षा किती मोहक,
आणि कल्चर्ड !
गुलमोहर:
शेअर करा
खोल तळाशी जाउन, हट्टानं शिंपला उघडुन
काय मिळवलंस शेवटी..
तुझ्या गळ्यातल्या सरीतले,
टपोरे मोती त्यापेक्षा किती मोहक,
आणि कल्चर्ड !
पण ते गहन विचारवादी लोक्स
पण ते गहन विचारवादी लोक्स परेश्च्या कवितेकडे फिरकणार नाहीतस वाट्टय.. >>> त्यांना माहिती आहे की ही कविता नसून एक ट्रॅप आहे ... :सावजाच्या प्रतिक्षेत असलेला बाहुला:
.
.
.
.
त्यांना माहिती आहे की ही
त्यांना माहिती आहे की ही कविता नसून एक ट्रॅप आहे ..>>> आयला, मग या कवितेला 'एक व्ह्ल्चर' असे सबटायटल पायजे
आगाऊच आहेस झालं... आगावा
आगाऊच आहेस झालं...
)
आगावा तुझ्याबद्दल नाही मालकांबद्दल सांगतोय.... (अर्थात हे मत माझं नाही
माझा झब्बू
माझा झब्बू
आयला, मग या कवितेला 'एक
आयला, मग या कवितेला 'एक व्ह्ल्चर' असे सबटायटल पायजे >>>
चाबुक मोती कल्चर्ड असो की
चाबुक
मोती कल्चर्ड असो की नॅचरल.... कोणी घातलाय ते महत्वाचे
मुळातच सुंदर असेल तर कल्चर्ड काय आणि नॅचरल काय.. दोन्हीही त्या सौंदर्यापुढे फिकेच
हे माझे आजचे तत्वज्ञान
दोन वाक्ये वजा 'प्रश्नचिन्ह'
दोन वाक्ये वजा 'प्रश्नचिन्ह' व 'आहेत'.
१ नंबर जमलय....
१ नंबर जमलय....
व्वा ! आवडली. लिहीत जा रे !
व्वा ! आवडली.
लिहीत जा रे !
तिने काय मिळवले, काय गमावले.
तिने काय मिळवले, काय गमावले. आम्ही मात्र छान कविता वाचली.
http://www.maayboli.com/node/21320
Pages