बे एरिया दणक्यात गटग : १०-१०-१० सकाळी ११:३० वाजता

Submitted by राखी on 30 September, 2010 - 16:29

स्थळ : महागुरुंचे घर
३४३८ ब्राउनटेल वे, सॅन रमोन

पॉटलकसाठी मेनु पण इथे ठरवायचा आहे.

सध्याचे मेंबर:

महागुरू : पोळ्या, बार्बेक्यु, राईस (२ मोठे + १ लहान)
सशल : सॅलड + श्रीखंड (२ मोठे +१ लहान)
राखी : मेथी मटर मलई ( २ मोठे + २ लहान)
सायलीमी : चिकन ग्रेव्ही + बार्बेक्यु करता मॅरिनेटेड (२ मोठे + २ लहान)
फारेंड : चीज पिझ्झा (२ मोठे + २ लहान)
भाग्य : मिक्स भाजी / उसळ (२ मोठे)
रमा : चीजकेक (२ मोठे + १ लहान)
पेशवा : काहीतरी गोड (१)
फुलपाखरु : अ‍ॅपेटायझर ?
सुयोग : टोमॅटो सूप (२ मोठे + १ लहान)
मिनोती : ?
rar

दक्षिण कॅलिफोर्नीयातिल माबोकरांना आग्रहाचे निमंत्रण.
बाराकरांना पेशल बस करून इथे येण्याचे आग्रहाचे निमंत्रण (शिट्टी, डि.सी., फिली कर बाराच्या बशीतून येतील असे गृहित धरले आहे)
अटलांटावासियांना कधीतरी जरा वेगळ्या ठिकाणी गटग करता आग्रहाचे निमंत्रण.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय उत्साहाने आणि अगत्याने गेटटुगेदर आयोजीत केल्याबद्दल MG आणि सीमाचे आभार आणि अभिनंदन !
माझ्यासारख्या 'फारशा कोणाला न भेटलेल्या/बोललेल्या/भेटणा-या आणि मधूनच दीर्घकाळ अज्ञातवासात जाणा-या' व्यक्तीला आवर्जुन बोलावल्याबद्दल, आणि मुख्य म्हणजे कुठेही 'पहिल्यांदाच भेटतोय' हे जाणवून न देता अनेक विषयांवर (मायबोली + नॉन-मायबोली) गप्पा मारण्याचा आनंद दिल्याबद्दल सगळ्या उपस्थित मायबोलीकरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना धन्यवाद !
मिनोती आणि संजय यांचे विशेष आभार! माझ्यासाठी ह्या गेटटुगेदर मधला highpoint म्हणजे संजयची bike चालवणे... It was a fantastic experience to ride that 850cc beast without helmet in SFO weather.
I am still thrilled ! Happy
तन्वीबरोबर (ज्यु. फोर्टीनाइनर Happy )खास माझ्याबरोबर पाहण्यासाठी आणलेला 'अमर अकबर अ‍ॅन्थनी' (परत,परत....) पाहताना धमाल आली Happy
It was nice meeting you all Happy

Pages