घड्याळात वाजले नउ
मायबोली उघडा पाहु
नविन लेखन पहाण्यात एक तास गेला
मी नाही प्रोजेक्ट केला
घड्याळात वाजले दहा
एक बीबी पेटला पहा
वाद घालण्यात एक तास गेला
मी नाही प्रोजेक्ट केला
घड्याळात वाजले अकरा
जिगांना केलेय बकरा
मुक्ताफळे उधळण्यात एक तास गेला
मी नाही प्रोजेक्ट केला
घड्याळात वाजले बारा
विंपुचा झालाय मारा
विपु विपु खेळण्यात एक तास गेला
मी नाही प्रोजेक्ट केला
घड्याळात वाजला एक
प्राचीने लिहीला केक
रेसिपी वाचण्यात एक तास गेला
मी नाही प्रोजेक्ट केला
घड्याळात वाजले दोन
हा नविन आयडी कोण
डु आयडी ठरवण्यात एक तास गेला
मी नाही प्रोजेक्ट केला
घड्याळात वाजले तीन
नविन काहीतरी लिहीन
कॉपी पेस्ट करण्यात एक तास गेला
मी नाही प्रोजेक्ट केला
घड्याळात वाजले चार
योडीला कंटाळा फार
कंटाळा घालवण्यात एक तास गेला
मी नाही प्रोजेक्ट केला
घड्याळात वाजले पाच
मंदार म्हणाला कविता वाच
कविता वाचण्यात एक तास गेला
मी नाही प्रोजेक्ट केला
घड्याळात वाजले सहा
दिवाळी अंकाची जहिरात पहा
विषय शोधण्यात एक तास गेला
मी नाही प्रोजेक्ट केला
एकदम सह्ही..............
एकदम सह्ही..............
(No subject)
मस्त........................
मस्त........................
(No subject)
छानच जमली !
छानच जमली !
मस्त लिहीलीये
मस्त लिहीलीये
धन्यवाद
धन्यवाद
येवढी महान कविता मी आजपर्यंत
येवढी महान कविता मी आजपर्यंत कशी वाचली नाही बुवा ?

मस्त .... अमोल केळकर
मस्त ....
अमोल केळकर
भले शाबास !!! जबरी
भले शाबास !!! जबरी
मस्त कविता. धन्यवाद kiranyake
मस्त कविता. धन्यवाद kiranyake हि कविता वर काढल्याबद्दल.
हायला...... भारीये कविता
हायला...... भारीये कविता
गाणी रिमिक्स होउन परत ऐकायला
गाणी रिमिक्स होउन परत ऐकायला मिळतात अस काहीतरी चालू आहे माबोवर
हायला... मी पण मिसली
हायला... मी पण मिसली होती.
ग्रे८ _______________/\________________
मस्त
मस्त

Pages