महाबळेश्वर ट्रीप - १: प्रतापगड दर्शन

Submitted by निंबुडा on 31 August, 2010 - 01:39

कुणीतरी महाबळेश्वरची प्रकाशचित्रे टाकलेली पाहिली आणि मी आणि मोदकने ३ वर्षांमागे केलेल्या महाबळेश्वर ट्रीपच्या आठवणी जाग्या झाल्या. चित्ररुपातल्या या आठवणी. Happy

बाकीचे भागः
महाबळेश्वर ट्रीप - २: हॉटेल मेफेअर येथील वास्तव्य व आजुबाजुचा परीसर - http://www.maayboli.com/node/19265
महाबळेश्वर ट्रीप - ३: वेण्णा लेक बोटींग - http://www.maayboli.com/node/19268
महाबळेश्वर ट्रीप - ४: साईट सीइंग - http://www.maayboli.com/node/19272

प्रचि १> प्रतापगडावरून सूर्योदय

प्रचि २> प्रतापगडावरून सूर्योदय (विंचूकाट्याच्या मागून)

प्रचि ३> सोनेरी किरणांत न्हालेली सृष्टी

प्रचि ४> प्रतापगडच्या चढणीची सुरुवात

प्रचि ५> प्रतापगडच्या चढणीची सुरुवात होते तिथला मारुती (बहुदा समर्थस्थापित आहे.)

प्रचि ६> प्रतापगडावरील धान्यकोठार (किंवा कैदीखाना) (नक्की आठवत नाही. वेगवेगळे लोक वेगवेगळं सांगतात.)

प्रचि ७> प्रतापगड

प्रचि ८> प्रतापगडावरून तटबंदी

प्रचि ९> प्रतापगड कडेलोटाची जागा

प्रचि १०> प्रतापगडावरील शिवाजी महाराजांचा पुतळा - १

प्रचि ११> प्रतापगडावरील शिवाजी महाराजांचा पुतळा - २

प्रचि १२> आम्ही पर्यटक (उजवीकडून दोघे ==> अस्मादीक आणि मोदक)

प्रचि १३> प्रतापगडावरील भवानी मंदीर

प्रचि १४> प्रतापगडावरील भवानी मंदीर परीसरातील या हाततोफा (या इतक्या अवजड तोफा हातात धरून गडावरून खालीवर येजा करून परत लढण्याची ताकद बाळगायची. :आश्चर्य: त्या काळच्या लढवय्या मावळ्यांना सलाम)

प्रचि १५> प्रतापगडावरील एक तोफ

प्रचि १६> हे डग्ग्यासारखं दगडी काय आहे माहीत नाही. Uhoh

प्रचि १७> ओळखा कोण?? - उत्तर येथे पहा - http://www.maayboli.com/node/17757

प्रचि १८> आमचा गाईड (मी याचे नाव विसरले. तिथला खूप फेमस गाईड आहे हा. महाराजांसारखी दाढी राखतो तो कायम.)

प्रचि १९> प्रतापगड - पायथ्याकडून

गुलमोहर: 

निंबुडा , पहिला अन शेवटचा फोटो अप्रतिम... Happy

"सोनेरी किरणात न्हाहलेली सृष्टी" फोटो सर्वात जास्त आवडला... Happy

माथेरानला गेली असेल तर, ऑक्टोबर महिन्यात.. वन ट्रि हिल पाँईटवर सकाळी ७ च्या वेळेस असेच दृश्य पहायला मिळेल तुला.. Happy

निव्वळ अ प्र ति म...
पहिला फोटो बघून मला, 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' मधला शेवटचा टायटलिन्गचा सीन आठवला....

मस्त!