कुणीतरी महाबळेश्वरची प्रकाशचित्रे टाकलेली पाहिली आणि मी आणि मोदकने ३ वर्षांमागे केलेल्या महाबळेश्वर ट्रीपच्या आठवणी जाग्या झाल्या. चित्ररुपातल्या या आठवणी.
बाकीचे भागः
महाबळेश्वर ट्रीप - २: हॉटेल मेफेअर येथील वास्तव्य व आजुबाजुचा परीसर - http://www.maayboli.com/node/19265
महाबळेश्वर ट्रीप - ३: वेण्णा लेक बोटींग - http://www.maayboli.com/node/19268
महाबळेश्वर ट्रीप - ४: साईट सीइंग - http://www.maayboli.com/node/19272
प्रचि १> प्रतापगडावरून सूर्योदय
प्रचि २> प्रतापगडावरून सूर्योदय (विंचूकाट्याच्या मागून)
प्रचि ३> सोनेरी किरणांत न्हालेली सृष्टी
प्रचि ४> प्रतापगडच्या चढणीची सुरुवात
प्रचि ५> प्रतापगडच्या चढणीची सुरुवात होते तिथला मारुती (बहुदा समर्थस्थापित आहे.)
प्रचि ६> प्रतापगडावरील धान्यकोठार (किंवा कैदीखाना) (नक्की आठवत नाही. वेगवेगळे लोक वेगवेगळं सांगतात.)
प्रचि ९> प्रतापगड कडेलोटाची जागा
प्रचि १०> प्रतापगडावरील शिवाजी महाराजांचा पुतळा - १
प्रचि ११> प्रतापगडावरील शिवाजी महाराजांचा पुतळा - २
प्रचि १२> आम्ही पर्यटक (उजवीकडून दोघे ==> अस्मादीक आणि मोदक)
प्रचि १३> प्रतापगडावरील भवानी मंदीर
प्रचि १४> प्रतापगडावरील भवानी मंदीर परीसरातील या हाततोफा (या इतक्या अवजड तोफा हातात धरून गडावरून खालीवर येजा करून परत लढण्याची ताकद बाळगायची. :आश्चर्य: त्या काळच्या लढवय्या मावळ्यांना सलाम)
प्रचि १५> प्रतापगडावरील एक तोफ
प्रचि १६> हे डग्ग्यासारखं दगडी काय आहे माहीत नाही.
प्रचि १७> ओळखा कोण?? - उत्तर येथे पहा - http://www.maayboli.com/node/17757
प्रचि १८> आमचा गाईड (मी याचे नाव विसरले. तिथला खूप फेमस गाईड आहे हा. महाराजांसारखी दाढी राखतो तो कायम.)
निंबुडा , पहिला अन शेवटचा
निंबुडा , पहिला अन शेवटचा फोटो अप्रतिम...
"सोनेरी किरणात न्हाहलेली सृष्टी" फोटो सर्वात जास्त आवडला...
माथेरानला गेली असेल तर, ऑक्टोबर महिन्यात.. वन ट्रि हिल पाँईटवर सकाळी ७ च्या वेळेस असेच दृश्य पहायला मिळेल तुला..
निंबुडा, झक्कास आलेत फोटो
निंबुडा, झक्कास आलेत फोटो
मस्त ग निंबे
मस्त ग निंबे
मला प्रचि दिसतच नाहियेत.
मला प्रचि दिसतच नाहियेत. फुल्ल्या दिसताहेत.
निव्वळ अ प्र ति म... पहिला
निव्वळ अ प्र ति म...
पहिला फोटो बघून मला, 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' मधला शेवटचा टायटलिन्गचा सीन आठवला....
मस्त फोटो निंबुडा आणी तुझ्या
मस्त फोटो निंबुडा आणी तुझ्या आठवणी जागवल्याबद्दल
मस्त!
मस्त!
निंबे मै तेरेकु झब्बु दु
निंबे मै तेरेकु झब्बु दु क्या??
(No subject)
मस्त फोटोज्...
मस्त फोटोज्...
निंबे हा माझा झब्बू
निंबे हा माझा झब्बू
सुंदर
सुंदर
गुब्बे, पावसाळ्यातल्या
गुब्बे, पावसाळ्यातल्या प्रतापगडाच्या फोटुंचा झब्बु मस्तच !
निंबुडाजी छानच.....
निंबुडाजी छानच.....
झब्बू जबरदस्त
झब्बू जबरदस्त