सिऍटल, वॉशिंग्टन

Submitted by webmaster on 29 April, 2008 - 13:01

सिऍटल, वॉशिंग्टन मधले मायबोलीकर

विषय: 
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Seattle sight seeing / nearby places - especially places worth checking out in 2-4 days.

Portland - 1-2 day trip

Internet वर search केला आहे पण आपण अधिक माहिति देउ शकलात तर बरे होइल.

yogibear,

Seattle Needle / Alki Beach / Pike Place Market etc
Snowqualmie falls
Mount Rainier National Park (Around 2.5 hrs from Seattle)
Olympic National Park ( एक दिवसात थोडं हेक्टिक होईल हे )
Leavenworth

अजून बरंच काही आहे..

पोर्टलंडला कधी येताय ते कळवा.. 'सिनेमा ओव्हरऑल कसा वाटला' ह्या गप्पा मारायला आग्रहाचे निमंत्रण Happy

rar: अरे वाह अजुन लक्षात आहे तर! बर्‍याच वर्षांनी भेट झाली.... Happy आपण सध्या इथे असता का? Portland बद्दल नक्की कळवा...

मी_पल्लवी: धन्यवाद, महिती नक्कीच उपयुक्त ठरेल... Happy

तसेच रहाण्यासाठी कुठला विभाग निवडावा म्हणजे सगळी कडे फिरणे सोयिचे ठरेल....

मी ऐकले की सिअ‍ॅटल मधे एक म्युझियम आहे जिथे अमेरिकेच्या प्रेसिडेंट केनेडीचे एअर्फोर्स १, ज्यात आत जाऊन बघता येते, ते म्युझियम कुठे आहे? चांगले आहे म्हणतात. बोइंग फॅक्टरीतच असेल तर बरे, तिथे जायचेच आहे.

आम्ही लहान असताना भारतीय संसद भवन बघायला गेलो होतो तिथे एकाने सांगितले की नेहेरु इथे बसतात, ती खुर्ची, पहायला गर्दी जमली होती तसेच राष्ट्रपति भवन, नेहेरुंचे घर बघायलाहि.

इथल्या मुलांना तसेच केनेडीचे एअर फोर्स १ वगैरे बघण्यात फार इन्टरेस्ट.

नमस्कार.
कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---
riksha 2.jpg

enrollment.jpg
---
पाककृती स्पर्धा.
सोळा आण्याच्या गोष्टी.
हास्यलहरी आणि शब्दधन.
घेताय ना मग भाग?

मायबोली गणेशोत्सव २०१९ या गृपचे सभासद व्हा.
https://www.maayboli.com/node/71330