Submitted by अभय आर्वीकर on 14 August, 2010 - 01:31
मोरा मोरा नाच रे (बडबडगीत)
मोरा मोरा नाच रे
अंकलिपी वाच रे
वाचता वाचता बोल रे
पृथ्वी कशी गोल रे
गोल चेंडू उडला
सुर्यावरती पडला
कान त्याचा कापला
म्हणून सुर्य तापला
ऊन, हवा आणि
गरम झाले पाणी
पाणी गरम झाले
वाफ़ होऊन आले
सोडूनिया धरती
वाफ़ गेली वरती
आभाळात मगं
तिचे झाले ढगं
ढग वाजे गडगड
वीज चमके कडकड
वारा सुटला सो-सो
पाऊस आला धो-धो
मोरा मोरा नाच रे
श्रावणाचा मास रे
नाचता नाचता सारा
फ़ुलवून दे पिसारा
गंगाधर मुटे
...................................
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
छान आहे.
छान आहे.
वा वा ... क्षणभर बालपणात
वा वा ... क्षणभर बालपणात पोचलो.
डॉ.कैलास
सुंदर
सुंदर
मस्तच
मस्तच
सहिच...
सहिच...
खरंच मस्त आहे...
खरंच मस्त आहे...
(No subject)
खुप आभारी आहे सर्वांचा.
खुप आभारी आहे सर्वांचा.
मस्त
मस्त
मस्त आहे
मस्त आहे
मस्त .
मस्त .
(No subject)
(No subject)
(No subject)
छान
छान
(No subject)
मस्तच
मस्तच
झकास, आवडली
झकास, आवडली
क्या बात है. एकदम जबरी
क्या बात है.
एकदम जबरी
मुटेजी, बरं झाल ...माझ्या
मुटेजी,
बरं झाल ...माझ्या मुलाला ऐकवायला एक नविन भन्नाट बालगीत मिळालं ...!
प्रतिसादाबद्दल आभारी आहे
प्रतिसादाबद्दल आभारी आहे सर्वांचा.