जपानबद्दलच्या गप्पा

Submitted by admin on 20 April, 2008 - 21:13

जपानबद्दलच्या, जपानमधे आणि जपानबाहेर राहुनही मनाने जपानात रहाणार्‍यांच्या मनमोकळ्या गप्पा.

प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

होते ना. आज बहुतेक कोणी तरी जीव दिला. मोस्ट्ली तेच कारण असते. १-२ तासात झाले सुरू सगळे पण मग तिथे वाट बघण्यापेक्षा घरून काम केले.

सुप्रभात निप्पोन. Happy

हो काल कायाबाच्यो स्टेशनला एकाने जीव दिला वाटतं. त्यामुळे तोझाई लाईनची वाट लागली.

सुप्र केपी.. आज पण घरूनच काम. उन्हाने वाट लागली आहे. घरातून बाहेर पडावेसे वाटत नाहिये.
शनिवारी म्योदेन ला "बरेली की बर्फी" चा शो आहे. जाणार आहेस का? असशील तर कळव मला.

Japaan baddal eka baainni khup chaan lekh malika lihili hoti .. kuni aani kuthe te sapadat nahiye.. pls help