मास्तुरे
मी आहे हो संख्याशास्त्राचा मनुष्य ९६ सालातला. सावळे (की साबळे नेहेमी कन्फ्युजन होते), गानू, सहस्त्रबुद्धे या मॅडमा आणि सरांमधे द ग्रेट केळकर, हरिश्चंद्रकर, नाईक
मी लास्ट इयरला येण्याच्या आधीच केळकर सर रिटायर्ड झाले तेव्हा मला फार वाईट वाटले होते.
इकडे मॅथ्सवाले कोणी आहे का ? आता शेठ सर प्राचार्य आहेत.
>>> मी आहे हो संख्याशास्त्राचा मनुष्य ९६ सालातला. सावळे (की साबळे नेहेमी कन्फ्युजन होते), गानू, सहस्त्रबुद्धे या मॅडमा आणि सरांमधे द ग्रेट केळकर, हरिश्चंद्रकर, नाईक

केळकर सर उत्तम शिकवायचे, पण त्रासदायक होते. इंटर्नलला ४० पैकी १६ ला पासिंग होते. इतर कोणतेही सर १५ मिळाले तर १ जास्त मार्क देऊन पास करायचे. केळकरांनी कधीही १५ चे १६ केले नाहीत. अगदी एखाद्याचे वर्ष वाया जात असले तरी ते मार्क वाढवायचे नाहीत. जोशी आणि आचारी ह्या मॅडम पण संख्याशास्त्राला होत्या. तिथले वातावरण एखाद्या शाळेसारखे होते. बहुतेक सर्व शिक्षक खडूस होते. तिथली टायपिस्ट (बहुतेक करंदीकर नाव होते) पण खडूस होती. हरिश्चंद्रकर सर वरकरणी कठोर पण अंतर्यामी सहृदय होते.
तुम्ही पण होतात की काय स्टॅट्स स्पेशलवाले ? टायपिस्ट रास्ते नावाच्या बाई आठवतात.
वातावरण अगदी शाळेसारखे होते हे बरोब्बर. माझा हरिश्चंद्रकर सरांशी अजुनही संपर्क आहे.
वयाची आणि तब्ब्येतीची तक्रार न करता अजुनही उत्साहाने शिकवतात (स.प.मधे नाही)
saco, हो गं खरंच >>> मनिमाऊ, मी "रे" आहे, "ग" नाही
मनिमाऊ पण खरच मनिमाऊ आहे की बोकोबा ?
(स्त्री / पुरूष असे लिहिले नसेल आणि नाव जर किरण, शितल, असे काही असेल तर कळत नाही)
अलुरकर सर नव्हते का कोणाला? सगळे विज्ञान शाखा म्हणून असेल कॉमर्सला बिझनेस कम्युनिकेशन शिकवायचे. अमेझिंग कमान्ड होती त्यांची भाषेवर. थोरात मॅडमही कमाल इन्ग्लिश शिकवायच्या. बाकी बर्याच आठवणी लिहिल्या होत्या, वाहून गेल्या आता, असो
कसल आलय सिन्सिअर, दुरून डोंगर साजरे
मला आर्टसचे एक दोन सर आठवतात, सोमण, तांबे, इ.
तत्वज्ञान विषयाला भागवत (बहुतेक) सर होते काय ?
मॅथ्सचे उडुपीकर, सोलापूरकर,
फिजिक्सचे शाम मनोहर, पंडित, कारखनीस
केमिस्ट्रीचे गाडगीळ, जोगळेकर, शेटे
आणि बर्वे (हे आता कोणाला फारसे माहित नसतील कारण ९१/९२ च्या सुमारास निवृत्त झाले असावेत)
इ. आठवतात
अरे महेश, मी ८५ ला होतो. त्यावेळी जोशी, गानू, सहस्त्रबुद्धे, आचारी, सावळे इ. मॅडम व केळकर, हरिश्चंद्रकर व नाईक सर होते. करंदीकर नावाची एक टायपिस्ट होती.
>>> फिजिक्सचे शाम मनोहर, पंडित, कारखनीस
अरे, पंडित व कारखानीसांना मी विसरलोच. पंडित कोणत्याही प्रॅक्टिकलच्या परिक्षेला एकच प्रश्न विचारायचे - "पोस्ट ऑफिस बॉक्सला पोस्ट ऑफिस बॉक्स हे नाव कसे मिळाले?", कारण या एकाच प्रश्नाचे उत्तर त्यांना माहित होते बहुतेक. सायन्स क्विझला देखील त्यांचा ठरलेला प्रश्न असायचा - "जास्वंदीच्या फुलाला शू फ्लॉवर का म्हणतात?"
>>> केमिस्ट्रीचे गाडगीळ, जोगळेकर, शेटे आणि बर्वे (हे आता कोणाला फारसे माहित नसतील कारण ९१/९२ च्या सुमारास निवृत्त झाले असावेत) इ. आठवतात
गाडगीळ व जोगळेकर आठवत नाहीत. केमिस्ट्रीचे अवचट सर आठवतात. शेटे खवचट होते. बर्वे अत्यंत कुजकट व खवचट होते. धोतर घालून येणारे गुर्जर म्हणून अजून एक सर होते. बर्वे, गुर्जर व परांजपे सर फक्त प्रॅक्टिकल घ्यायचे.
ह्म्म्म्म तुम्ही आम्हाला कैच्याकैच शिनिअर आहात.
मी जेव्हा प्रथम वर्षाला आलो तेव्हा केमिस्ट्रीच्या लॅबमधे
पहिल्याच प्रॅक्टिकलला प्यूनला विचारले "पोटॅशिअम सायनाईड" आहे का ?
थोड्याच वेळात स्वेटर, कानटोपी परिधान केलेल्या बर्वे सरांपुढे जावे लागले (बोलावणे आले म्हणुन)
माझ्याकडे आपादमस्तक पहात म्हणाले "पो.सा." कशाला हवे आहे ?
प्रेमभंग वगैरे झालाय की काय ?
>>> माझ्याकडे आपादमस्तक पहात म्हणाले "पो.सा." कशाला हवे आहे ?
अगदी चित्पावनी खोचक बोलायचे ते. ते म्हणजे एक नमुना होते.
एकदा एक मुलगा HCL च्या बाटलीला हात लावायला घाबरत होता. आपला हात भाजेल अशी त्याला भीति वाटत होती. प्रयोगशाळेतले HCL concentrated नसते हे त्याला माहित नव्हते. त्याची भीति बघितल्यावर त्यांनी सर्व मुलांना जवळ बोलावले व सांगितले की, "बघा हो बघा. हा म्हणतोय की HCL ने हात भाजतो." असे म्हणून ती आख्खी बाटली हातावर ओतून घेतली.
.
.
स.प बोअर असूदे, माझ्या आठवणी
स.प बोअर असूदे, माझ्या आठवणी बोअर नव्हत्या ना पण!
असो. मी सिन्सिअर क्याटेगरीत होते कायमच, त्यामुळे कॉलेज सांभाळून दंगा केला असेल तो आठवत नाही फार.
मास्तुरे मी आहे हो
मास्तुरे
मी आहे हो संख्याशास्त्राचा मनुष्य ९६ सालातला. सावळे (की साबळे नेहेमी कन्फ्युजन होते), गानू, सहस्त्रबुद्धे या मॅडमा आणि सरांमधे द ग्रेट केळकर, हरिश्चंद्रकर, नाईक
मी लास्ट इयरला येण्याच्या आधीच केळकर सर रिटायर्ड झाले तेव्हा मला फार वाईट वाटले होते.
इकडे मॅथ्सवाले कोणी आहे का ? आता शेठ सर प्राचार्य आहेत.
अरे क्या बात है, एन. एम च्या
अरे क्या बात है, एन. एम च्या क्लासला जे लोक होते ते खरेच भाग्यवान.
एक लाख इन्टिग्रेशनचे प्रश्न (उत्तरांसह) माझ्या डोक्यात तयार आहेत असे म्हणायचे.
>>> मी आहे हो
>>> मी आहे हो संख्याशास्त्राचा मनुष्य ९६ सालातला. सावळे (की साबळे नेहेमी कन्फ्युजन होते), गानू, सहस्त्रबुद्धे या मॅडमा आणि सरांमधे द ग्रेट केळकर, हरिश्चंद्रकर, नाईक
मी लास्ट इयरला येण्याच्या आधीच केळकर सर रिटायर्ड झाले तेव्हा मला फार वाईट वाटले होते.
केळकर सर उत्तम शिकवायचे, पण त्रासदायक होते. इंटर्नलला ४० पैकी १६ ला पासिंग होते. इतर कोणतेही सर १५ मिळाले तर १ जास्त मार्क देऊन पास करायचे. केळकरांनी कधीही १५ चे १६ केले नाहीत. अगदी एखाद्याचे वर्ष वाया जात असले तरी ते मार्क वाढवायचे नाहीत. जोशी आणि आचारी ह्या मॅडम पण संख्याशास्त्राला होत्या. तिथले वातावरण एखाद्या शाळेसारखे होते. बहुतेक सर्व शिक्षक खडूस होते. तिथली टायपिस्ट (बहुतेक करंदीकर नाव होते) पण खडूस होती. हरिश्चंद्रकर सर वरकरणी कठोर पण अंतर्यामी सहृदय होते.
तुम्ही पण होतात की काय
तुम्ही पण होतात की काय स्टॅट्स स्पेशलवाले ? टायपिस्ट रास्ते नावाच्या बाई आठवतात.
वातावरण अगदी शाळेसारखे होते हे बरोब्बर. माझा हरिश्चंद्रकर सरांशी अजुनही संपर्क आहे.
वयाची आणि तब्ब्येतीची तक्रार न करता अजुनही उत्साहाने शिकवतात (स.प.मधे नाही)
>>> तुम्ही पण होतात की काय
>>> तुम्ही पण होतात की काय स्टॅट्स स्पेशलवाले
बरोबर ओळखलंत
हरिश्चंद्रकर सर अजून शिकवतात? कुठे?
बहुतेक एम आय टी मधे विजिटीन्ग
बहुतेक एम आय टी मधे विजिटीन्ग फॅकल्टी म्हणुन.
केव्हाच्या बॅचला होतात ? माझ्या खूप आधी असाल ना ?
saco, हो गं खरंच >>> मनिमाऊ,
saco, हो गं खरंच >>> मनिमाऊ, मी "रे" आहे, "ग" नाही.
saco, हो गं खरंच >>> मनिमाऊ,
saco, हो गं खरंच >>> मनिमाऊ, मी "रे" आहे, "ग" नाही
मनिमाऊ पण खरच मनिमाऊ आहे की बोकोबा ?
(स्त्री / पुरूष असे लिहिले नसेल आणि नाव जर किरण, शितल, असे काही असेल तर कळत नाही)
सावळे मॅडम, करेक्ट अलुरकर सर
सावळे मॅडम, करेक्ट
अलुरकर सर नव्हते का कोणाला? सगळे विज्ञान शाखा म्हणून असेल कॉमर्सला बिझनेस कम्युनिकेशन शिकवायचे. अमेझिंग कमान्ड होती त्यांची भाषेवर. थोरात मॅडमही कमाल इन्ग्लिश शिकवायच्या. बाकी बर्याच आठवणी लिहिल्या होत्या, वाहून गेल्या आता, असो
ऑफिस मधल्या एक मराठे (बहुतेक)
ऑफिस मधल्या एक मराठे (बहुतेक) मॅडम होत्या. त्यांची भिती वाटायची.
कमाल आहे ...मि टाकलेल पोस्ट
कमाल आहे ...मि टाकलेल पोस्ट का दिसत नाहि.....कस चेच्क करायच कोनि सागेल का?
कमाल आहे ...मि टाकलेल पोस्ट
कमाल आहे ...मि टाकलेल पोस्ट का दिसत नाहि.....कस चेच्क करायच कोनि सागेल का?>>> आम्हाला दिसतय की
११ वी १२वी मुलींच्या नुमवीला
११ वी १२वी मुलींच्या नुमवीला असताना आम्ही स प मधे बॉटनी आणि केमच्या प्रॅक्टिकलसाठी यायचो तेव्हा स प मधली मुलं फारच सिन्सियर वाटायची आम्हाला
कसल आलय सिन्सिअर, दुरून डोंगर
कसल आलय सिन्सिअर, दुरून डोंगर साजरे
मला आर्टसचे एक दोन सर आठवतात, सोमण, तांबे, इ.
तत्वज्ञान विषयाला भागवत (बहुतेक) सर होते काय ?
मॅथ्सचे उडुपीकर, सोलापूरकर,
फिजिक्सचे शाम मनोहर, पंडित, कारखनीस
केमिस्ट्रीचे गाडगीळ, जोगळेकर, शेटे
आणि बर्वे (हे आता कोणाला फारसे माहित नसतील कारण ९१/९२ च्या सुमारास निवृत्त झाले असावेत)
इ. आठवतात
अरे महेश, मी ८५ ला होतो.
अरे महेश, मी ८५ ला होतो. त्यावेळी जोशी, गानू, सहस्त्रबुद्धे, आचारी, सावळे इ. मॅडम व केळकर, हरिश्चंद्रकर व नाईक सर होते. करंदीकर नावाची एक टायपिस्ट होती.
>>> फिजिक्सचे शाम मनोहर, पंडित, कारखनीस
अरे, पंडित व कारखानीसांना मी विसरलोच. पंडित कोणत्याही प्रॅक्टिकलच्या परिक्षेला एकच प्रश्न विचारायचे - "पोस्ट ऑफिस बॉक्सला पोस्ट ऑफिस बॉक्स हे नाव कसे मिळाले?", कारण या एकाच प्रश्नाचे उत्तर त्यांना माहित होते बहुतेक. सायन्स क्विझला देखील त्यांचा ठरलेला प्रश्न असायचा - "जास्वंदीच्या फुलाला शू फ्लॉवर का म्हणतात?"
>>> केमिस्ट्रीचे गाडगीळ, जोगळेकर, शेटे आणि बर्वे (हे आता कोणाला फारसे माहित नसतील कारण ९१/९२ च्या सुमारास निवृत्त झाले असावेत) इ. आठवतात
गाडगीळ व जोगळेकर आठवत नाहीत. केमिस्ट्रीचे अवचट सर आठवतात. शेटे खवचट होते. बर्वे अत्यंत कुजकट व खवचट होते. धोतर घालून येणारे गुर्जर म्हणून अजून एक सर होते. बर्वे, गुर्जर व परांजपे सर फक्त प्रॅक्टिकल घ्यायचे.
ह्म्म्म्म तुम्ही आम्हाला
ह्म्म्म्म तुम्ही आम्हाला कैच्याकैच शिनिअर आहात.
मी जेव्हा प्रथम वर्षाला आलो तेव्हा केमिस्ट्रीच्या लॅबमधे
पहिल्याच प्रॅक्टिकलला प्यूनला विचारले "पोटॅशिअम सायनाईड" आहे का ?
थोड्याच वेळात स्वेटर, कानटोपी परिधान केलेल्या बर्वे सरांपुढे जावे लागले (बोलावणे आले म्हणुन)
माझ्याकडे आपादमस्तक पहात म्हणाले "पो.सा." कशाला हवे आहे ?
प्रेमभंग वगैरे झालाय की काय ?
>>> माझ्याकडे आपादमस्तक पहात
>>> माझ्याकडे आपादमस्तक पहात म्हणाले "पो.सा." कशाला हवे आहे ?
अगदी चित्पावनी खोचक बोलायचे ते. ते म्हणजे एक नमुना होते.
एकदा एक मुलगा HCL च्या बाटलीला हात लावायला घाबरत होता. आपला हात भाजेल अशी त्याला भीति वाटत होती. प्रयोगशाळेतले HCL concentrated नसते हे त्याला माहित नव्हते. त्याची भीति बघितल्यावर त्यांनी सर्व मुलांना जवळ बोलावले व सांगितले की, "बघा हो बघा. हा म्हणतोय की HCL ने हात भाजतो." असे म्हणून ती आख्खी बाटली हातावर ओतून घेतली.
saco, हो गं खरंच >>> मनिमाऊ,
saco, हो गं खरंच >>> मनिमाऊ, मी "रे" आहे, "ग" नाही. >>>>
ईईईईई, saco, सॉरी. मी प्रोफाइल पाहिलंच नाही. पण पुर्वी पण एका पोस्टमधे तुला तसंच काही तरी संबोधलं होतं, तेव्हाच करेक्ट करायचं ना मला. सॉरी रे !
तेव्हाच करेक्ट करायचं ना
तेव्हाच करेक्ट करायचं ना मला>> मला नाही आठवत हे
असो, चल्ता है
शेवटी रे काय किंवा ग काय स्वरसप्तहातलेच स्वर.
सपेम स.प ला कोनि येत का
सपेम स.प ला कोनि येत का तुमच्यापैकि?
कमाल आहे ...मि टाकलेल पोस्ट का दिसत नाहि.....कस चेच्क करायच कोनि सागेल का?>>> आम्हाला दिसतय की स्मित
मला हि दिसल बर...स्मित
(No subject)