ज्योतिष्य, भविष्य, पत्रिका

Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34

मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिम्ब्बु:
तुमचे माझ्या पत्रिकेबद्दलचे तर्क फारच interesting वाटले मला.

१. चतुर्थातले गुरु-शुक्र बघुन तुम्ही अश्रम (उतार्वयात) म्हन्टला असाल तर ते एकदम logical आहे.
२. अणि त्यामुळे अश्तमातल्या शनि मन्गळाचे दुशपरीणाम कमी/नश्ट होतिल हे सुद्धा छानच cnclusion आहे.

4th house good planets show excellent late llife and a greta luck in your own country and even some political aspects if Shani is also involved there (4th house).

4th house folks also create great working environment around them also applicable to their house (वेगवेगळी साधन सामुग्री, tools etc)

धन्यवाद!
~मिलिन्द

शनि सिन्हा राशीमधुन कन्या राशिमधे जात आहे. याचा सिन्हा राशीवर काय परिणाम होईल. काहि सुधारणा का अजुन काय काळजि घेने गरजेचा आहे. मिलिन्द अणि लिम्बु आपण याबाबत आम्हाला मार्गदर्शन कारावे.

शनि पालटः
1. सिन्व्ह राशितला शनि हा जगभर Heart Trouble अनि भुकम्प निर्माण करु शकणारा होता.
2. सिन्व्ह शनि असला की जगभर सत्तापालट सुद्धा होते. (See, how uncompetetive BJP was, despite Sinvha Shani they lost the election!).
3. कन्या राशे मधला शनि हा जगभर पोटाचे (stomach) प्रोब्लेम्स सुरु करु शकतो. lever, pancreas etc.
४. हा शनि अपचनाचे - Fast Food चे side-effects दाखवेल जगभरच्या लोकाना.
५. पावसाचे प्रमाण वाढेल सिन्व्ह शनि पेक्शा. पण पुढच्या वर्शी गुरु कुम्भ मध्ये असल्यामुळे एवधे जाणवणार नाही बहुतेक. पण कन्या शनि especially हस्त नक्शत्रामध्ये हत्तीच्या सोन्डेसारखा पावुस पाडतो.
६. कन्या शनि अन्य-धान्य मुबलक देउ शकतो. पण त्याच बरोबर अन्य-धान्य पासुन लोकान्ना होणारा त्रास सुधा वाढु शकतो.

more later...

धन्यवाद मिलिंदजी. तुमचा blog वाचला. रामरक्षा आणी हनुमान स्तोत्र मी रोज म्हणतेच. Happy बाकी माहीती तुमच्या फुरसतीत सांगाल.

मला हा शनि पहिले ६ महीने फारच त्रास्दायक होवु शकतो:
१. कन्या शनि माझ्या रवी शी प्रतियोग करतो.
२. त्याचवेळेस चन्द्र, नेप्च्युन अणि राहु वर नजर टाकतो.
३. सगळ्यात महत्वाचे म्हणजे, अश्टमातल्या शनि-मन्गळावर तो पुढचे ६ महिने अन्शात्मक द्रुश्टी टाकतो!!

आइ, वडील, सन्तती (5th house Ravi), बहीण, वाहने : सगळ्याच गोश्टिन्मध्ये मला व्यग्र ठेवु शकणारा हा शनि आहे. एरवी ११ वा शनि म्हणजे अति-उत्तम प्रकार आहे पण एवढे पत्रिकेतले ग्रह त्याने पकडले म्हणजे जरा काळजीचे वातावरण आहे.

मागच्या वेळी अन्शात्मक वक्रि कन्या शनि ने माझा लहान्पणी हात मोडला होता! Happy त्याचवेळेस (२ दिवस gap) वडीलान्चा भीशण अपघात झाला होता, आइ चे सुद्धा operation झाले होते एक !!

अश्यावेळी एकच उपाय असतो...श्रद्धा अणि सबूरी.

Sadesati:
!! Bye Bye Cancer, Welcome Libra !!
कर्क सुटले आता तुळ राशिला entry आहे साडेसातीची. Happy

आज रात्रो 10:२५ ला सीमोलन्घन आहे....

साडेसाती:

मला असं वाटतं. मिलींद यातलं प्लीज काही चुकीचे असेल तर सांग.

सिंहः शेवटची अडीच वर्षे. तुलनेने खूप सौम्य जातील मागच्या अडीच वर्षांपेक्षा.
कन्या: पहिली अडीच वाईट होती. ही मधली अडीच ठीकठाक. शेवटची अडीच चांगली जातील.
तुळः पहीली अडीच ठीक. दुसरी चांगली जातील. शेवटची अडीच त्रासदायक.

शनी कुठल्या राशीत आहे त्यावरून ही अनुमाने आहेत अर्थातच. पण तो कितवा आहे यावरून नक्की कसा फरक पडतो. उदा. बारावा, पहिला आणि दुसरा यात कुठला बरा, बारावा सगळ्यात त्रासदायक का? मग तुळेला तो कन्येत बारावा असताना जास्त त्रास होईल की वृश्चिकेत दुसरा असताना?

अश्विनी, याच उत्तर सोप्प हे!
शनीच्या मित्रग्रहान्च्या वा समग्रहान्च्या राशीत अस्ताना, तो बराचसा सौम्य अस्तो/होतो व त्यानुसार मागिल्/पुढील स्थानान्ना फळे देतो. जर तो शत्रुग्रहाच्या राशीत असेल तर तीव्र फळे देतो.
हे म्हणजे कस? आजोळी मामाकडे जाण अन काकाकडे जाण यात जो फरक हे तो!
आता अस बघ, मी बाराबाफ किन्वा पार्लेवर किन्वा मित्रगृही श्रीवर्धन बीबीवर गेल्यावर कसा सुसज्जनासारखा पोस्टतो? मवाळ होतो की नै?
तेच यस्जीरोडवर गेल्यावर कसा पोस्टतो.....???? हाच तो फरक! Wink

लिंबू, माझा प्रश्न तो नव्हताच पण. Happy राशीनुसार अनुमाने तर (मित्र आणि शत्रु राशी ध्यानात घेऊनच) मी वर दिली आहेतच. माझा प्रश्न असा होता की साडेसातीमध्ये स्थानानुसार शुभ अशुभ कसे पाहावे, आणि बारावा जर सगळ्यात वाईट तर तो मित्रराशीमध्ये (कन्या) आहे म्हणून सौम्य की दुसरा शनी बरा पण तो शत्रूराशीमध्ये (वृश्चिक) आहे म्हणून जास्त वाईट?

ashwini ani limbu: सादेसाती continued

माझ्या अत्तपर्यन्तच्य अनुभवाप्रमाणे ३ हि शनि चे २.५ वर्शे वेगवेगळी असतात. त्या मध्ये बारे वाइट म्हणणे हे व्यक्ति-सापेक्श आहे. माझ्ह्या ब्लोग वर मी जमेल तेवढे लिहिले आहे ३ ही २.५ विशयी.

महत्वाचा प्रश्णा: कुठल्या शनि चा सगळ्यात जस्त त्रास होतो:
अता बघा: सादेसाती नसुन सुद्धा मला अता शनि च्या द्रुश्तिनंमुळे बरीच पळापळ होणर आहे. कदाचित १२ व्या शनि पेक्शा मला ११ वा शनि जास्त त्रास देइल. (पैसे वाढतिल ही गोश्ट वेगळी आहे).

example:
तरः समजा तुळ राशि आहे अणि कन्या रवी आहे अणि मीन मन्गळ आहे, तुळ मध्ये फक्त चन्द्र आहे अणि मेश मध्ये कहि नाही. व्रुश्चिक मध्ये सुद्धा कही नाहि अणि व्रुशभ सुद्धा रिकामे.

१. अश्या स्तिथि मध्ये पहिल्या २.५ मध्ये खुपच त्रास होइल पण नन्तरच्या ५ मध्ये relatively कमी.
२. जर व्रुशिक मध्ये आणि ब्व्रुशभ मध्ये ग्रह असतिल तर शेवटहोइल.२.५ मध्ये जास्त त्रास होइल.
अर्थातः शनि चा १२ वा , १ ला अणि २ रा, ३ रा हा effect वेगवेगळा असेल..त्याची direction फारच वेगवेगळी असेल.

~मिलिन्द
http://AstroMNC.Blogspot.com
milind.chitambar@gmail.com

अच्छा म्हणजे शनिचा इतर ग्रहांवर गोचरीचा परिणाम काय होतो हा महत्वाचा पॉईंट. वरच्या तुळ चंद्राच्या उदाहरणात जर मेषेमध्येच रवि आणि शनि असतील तर?

Ashwini:
मग मधले २.५ सत्व परिक्शा पाहणारे असतिल. शनि चन्द्रः मन, शरिरातिल पाणी, आइ वगैरे त्रस देइल. त्याच वेळी दोके दुखो (मेश रास शनि-रवी). रवी समोर म्हणजे: Heart, Backache/Spine, Eyes, Seniors, Govt चे त्रास देइल.

Deepurza:
मीनः
१. ६ वा शनि अधिकार वाढवणारा होता. sphere of influence वाढला असेल गेल्या २.५ वर्शात.
२. अता ७ वा शनि तुम्हाला त्याच circle पासुन दूर नेणारा होवु शकतो.
३. तुमच्या हाताखालची लोक कमी होवु शकतात. भागिदार दूर जावु शकतात किन्वा त्यात वितुश्ट येवु शकते.
४. Relationships मध्ये काही अडचणी येवु शकतात.
५. आइ ची तब्येत अणि घरापासुन दुर रहायचे योग येवु शकतात.

मिथुन
१. ३ रा शनि फारच strong hota गेले २.५ वर्श (सोनिया गान्धि)
२. अता ४ था शनि हा थोडासा त्रास देणारा आहे. घरचीच लोक त्रास देतिल. office चि लोक राग्-लोभाने वागतिल.
३. आइ ची तब्येत अणि घरापासुन दुर रहायचे योग येवु शकतात. more than मीन folks.
4. मामा अथवा आइ चे नातेवाइक थोडे गन्डतिल. Happy
५. domestic कतकटी सुरु होतिल्/वाढतिल.
पण मिथुन ला २०१० पासुन गुरु महाराजान्ची मस्त अशी ३ वर्शे सुरु होत आहेत ९, १०, ११ गुरु !! मजा आहे बुवा! Happy खा वटाण्याची उसळ खा, शिकरण खा दररोज!! Happy

Archana S
मेश राशीला
१. ६ वा शनि हा अधिकार वाढवणारा असेल. sphere of influence वाढेल येत्या २.५ वर्शात. शत्रुनवर विजय मिळवणारा असा हा शनि आहे.
२. सामजिक वजन वाढेल.
३. पोटाचे विकार होवु शकतात.
४. mass support मिळेल (शरद पवार, ओबामा, अडवाणी??) अदवाणीन्चे अवघद आहे पण! Happy

एकुनच मेश ला २०१० मध्ये ११ वा गुरु अणि ६ वा शनि तुम्ही सुध्धा खा वटाण्याची उसळ खा, शिकरण खा दररोज!!

PreetiB:

६, १५, २४ चे लोक हे सौम्य असतात. त्यान्च्या वागण्यात rough-edges फारच कमी असतात, अर्थात त्यामुळे त्यान्च्या क्रियामणी कर्मा (instant karma) मध्ये फारश्या अश्या गोश्टी नसतात ज्याचा त्याना फार त्रास होइल. साडेसाती मध्ये तुम्हीच ह्या आयुश्यात केलेल्याच कर्मान्ची परतफेड असते. जेवढी कर्मे कमी वाइट तेवढा साडेसातीचा त्रास कमी.

२४ चा सचिन तेन्डुलकर आहे (धनु रास). Despite being a tough-nut and a hard-core sportsman, he is so docile and well balanced, well-mannered with hardly any rough edges!! Obviously, त्याला साडेसातीचा चा त्रास जास्त होणार नाही? (तब्येत, आइ हे issues असतिल फार तर)

माधुरी दिक्षित १५ ची आहे. तिचि सुद्धा रास कर्क आहे. ती लग्न करुन निघुन गेली अणि सामान्या जगणे जगली पण फार काही मोठ्या वाइट गोश्टि झाल्या नाहीत?? तेच आमिर चे बघा १४ चा आहे अणि he had "some" rough edges/political opinions: त्याला जास्त त्रास झाला माधुरी पेक्शा.

आज सकाळी सकाळी ८ अम ला मी bike धडकवली rikshaa ला. तो एक्दम मध्ये आला अणि मला बिलकुल वेळ मिळाल नाही!! डावा हात दुखावला गेला!!! परवाच एक post टाकले : त्याची लगेच प्रचिति येइल असे वाटले नव्हते! Happy थोडी बाचाबाची झाली, नन्तर त्याला म्हन्टले की चला जावु द्या, काही उपयोग नाही वाद घालुन...त्याला त्याच्या नुकसानी चे पैसे दिले...He was a bit emotional after initial "ba"cha"ba"chee...said that the business is down and the owner of riksha would be nasty to him. मला कोणाची बद्-दुवा नको!! Happy त्याला riskha च्या थोद्या repairs चे पैसे दिले, त्याच्याशी गप्पा मारल्या थोड्या अणि निघालो (घरापासुन १० फूट झाले हे सगळे!)

नन्तर परत office ला bike नेच आलो! म्हन्टला आपण काही फार चुक केली नाहीये तर कशाला उगाच plan बदलावा! पण बघा माझ्ह्या analysis चा मलाच फार उपयोग नाहीये! Happy

साइ-बाबानसमोर उभे राहुन प्रार्थना केली अणि निघालो!

P.S. राज्-साहेबान्चे सुद्धा थोदे अवघड वाटत आहे येते ४ महीने मला, सम्भाळायला पाहिजे.
>>>
मला हा शनि पहिले ६ महीने फारच त्रास्दायक होवु शकतो:
१. कन्या शनि माझ्या रवी शी प्रतियोग करतो.
२. त्याचवेळेस चन्द्र, नेप्च्युन अणि राहु वर नजर टाकतो.
३. सगळ्यात महत्वाचे म्हणजे, अश्टमातल्या शनि-मन्गळावर तो पुढचे ६ महिने अन्शात्मक द्रुश्टी टाकतो!!

आइ, वडील, सन्तती (5th house Ravi), बहीण, वाहने : सगळ्याच गोश्टिन्मध्ये मला व्यग्र ठेवु शकणारा हा शनि आहे. एरवी ११ वा शनि म्हणजे अति-उत्तम प्रकार आहे पण एवढे पत्रिकेतले ग्रह त्याने पकडले म्हणजे जरा काळजीचे वातावरण आहे.

मागच्या वेळी अन्शात्मक वक्रि कन्या शनि ने माझा लहान्पणी हात मोडला होता! त्याचवेळेस (२ दिवस gap) वडीलान्चा भीशण अपघात झाला होता, आइ चे सुद्धा operation झाले होते एक !!

अश्यावेळी एकच उपाय असतो...श्रद्धा अणि सबूरी.

<<<

~मिलिन्द

supermom:
कुम्भ राशीला ८ वा शनि, तब्येतीला त्रादायक. पोट, गर्भाशय वगैरे. ८ वा शनि तुम्हाला व्यायाम करयला भाग पाडेल दुखणी देवुन. योगा करणे खुपच गरजेचे आहे. Overall, थोडे Low-Risk Profile ठेवायला हवे dec 2011 पर्यन्त. वडीलोपार्जित estate चे वाद-विवाद होवु शकतात किन्वा विलम्ब होवु शकेल. mass-support कमी होइल.

व्रुश्चिक राशीला: $$ वाढवणारा आहे हा ११ वा शनि. mass-support वाढेल. collegues मध्ये असुया निर्माण होइल. मागच्या १०व्या शनि मध्ये जे काही त्रास घेतले त्याचे मोनेटरी benefits मिळतील. तुमची क्शमता वाढली आहे मागच्या २.५ वर्शात त्याचा पुर्ण उपयोग होइल. (leverage fully).

~Milind
http://AstroMNC.Blogspot.com
Milind.Chitambar@gmail.com

हम्म्म.. काळजी घ्या....
(ज्योतिषी झाला तरी दैवगती बदलता येत नाही Sad )

राज्-साहेबान्चे सुद्धा थोदे अवघड वाटत आहे येते ४ महीने मला, सम्भाळायला पाहिजे.

परवा लोकमतवर राजची मुलाखत पाहताना विचार आलेला की मिलिंदला विचारावे राजबद्दल... अवघड कुठल्या कुठल्या दृष्टीने??

Pages