ज्योतिष्य, भविष्य, पत्रिका

Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34

मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

[अ] आगाऊ: (aagauu Son)
२३ हि फारच लक्की जन्म-तारिख आहे. पुर्ण बेरीज ७ आहे तर कहीतरि spiritual वगैरे होइलच हातुन.

1. रवी धनु मध्ये मूल नक्शत्रात, दणकट प्रक्रुति अणि जोरदार पाय. वडील थोडेसे चिड्खोर! Happy
२. रवी शुक्र ९ स्थानः विशाल द्रुश्टीकोण अणि स्वभाव. Tact and Diplomacy पण धनु रवी कधे कधि diplomacy ची ऐशी तैशी करतो अणि भस्कन मोठ्या आवाजात खरे (truth and only truth) सान्गतो! Happy
३. चन्द्र दशमात म्हणजे बाप आइ एवढा हळवा ह्या मुलाच्या बाबतीत अणि आइ strong/बापासारखी. चन्द्र दशमात म्हणजे office मध्ये खुप वेळ घालवणार आहे हा पुढे.
४. लग्नेश मन्गळ ८ मध्ये स्वग्रुही. लहान्पणी धड्पड होणारच भरपुर. भरपुर स्थावर जन्गम मालमत्ता कारण अश्तमेश अश्तम स्थनी. (जन्गम म्हणजे काय ते माहीत नाही -- असे म्हणयची पद्धत आहे म्हणुन म्हन्टल!) कमी श्रमात जास्त पैसे मिळतात.
५. बुध ८ मध्ये ज्येश्ठा मध्ये शेवटच्या अन्शात : राशि गन्डान्त !!एखद्या मामा किन्वा आइ च्या नातेवाइकाची काहीतरि गोचि झाली असणार आयुश्यात. डिस २००० ते डिस २००२ मध्ये शक्यता फारच होती तशी. गुरु तिथेच असल्यामूळे बरेच आयुश्या मिळाले असेल त्या व्क्यक्ती ला.
६. गुरु ८ मध्ये पुढे मागे योगा ची गाठ पदेल असे वाटते. Shares, Real Estate, Investments साठी छान आहे हा गुरु तसा.
७. राहु महादशा असेल मे २०२२ पासुन ती छन असेल कारण राहु ११ वा (लाभ) आहे, पण, (देवकी पन्डीत सारखा) त्याचा मालक शनि हा वक्रि नीच नवमन्शात अणी मघा ह्या उग्र नक्शत्रात असल्यामुळे थोडी काळजी अगदी सुरुवातीला घेतलेली बरी. Any heart issues in Mother's family (elder folks)?.

अजुन काही विशेश प्रश्ण?

[ब] ५, १४, २३ जन्म-तारिख
बाळासाहेब २३, राज ठ: १४, लोकमान्य टीळकः २३ & so on.
-->
(१) वक्त्रुत्व छान असते. कला असते कहीतरि.
(२) Ability to express thru written/spoken word is great or even cartoon etc. Walt Disney or most of the great aartoonist must be 5, 14, or 23 born.
(३) ह्या तारखा Trading साठी खुप छान आहेत. माल इकडचा तिकडे करणे अणि मध्ये Commission घेणे हे एकदम मस्त जमते ह्याना.

धन्यवाद!
~मिलिन्द

Interesting:
!! Horoscope -- Karma Relation and Repeatitions !!

काल एक पत्रिका बघितली: २००७ मध्ये जन्मलेल्या मुलाची आणि त्याच्या आइची.

१. मुलाच्या पत्रिकेत मेश मध्ये ४थ्या घरात रवी-चन्द्र. शनि कर्क मध्ये ७th स्थान. शनि चन्द्राशी अन्शात्मक आहे --> हे साधारण आइ ला डोक्याला काहीतरि इजा वगैरे दाखवु शकते -- probability and not a certainty. मुलाची शनि महादशा अणि त्यात चन्द्र अन्तर्दशा २०२२ ला सुरु होते. तेन्व्हा आइ ने काळजी घेतली पाहिजे असे दिसतेय. मुलगा lukcy तारखेचा असल्यामुळे त्याला तसा कही त्रास होणार नाही (१९) फारसा.

2. मग मी आइची पत्रिक बघितली: बुध वक्रि ६ व्या घरात मूळ नक्शत्रा मध्ये धनु राशित. म्हणजे डोक्याचा सम्बन्ध आहेच. ६ व्या चा मालक गुरु १२ व्य स्थनी वक्रि !! म्हणजे गुरु ची द्रुश्टी असेल तरीही ६ वा मालक वकरी १२ वा हा effect आहेच की.

३. तीचा जन्म ४ चा अणि पुर्ण बरीज सुद्धा ४ !! त्यामुळे कहिना काही Karmic Burden/Debt आहेच ह्या जन्मात pay-off karaayache.

४. आता सगळ्यात महत्वाची गोश्ट म्हणजे :: तिची गुरु महादशा आणि बुध अन्तरदशा २०२२ लाच आहे!! ह्याच अर्थ कर्माची दिशा पक्कि झाली !? ह्या २.५ वर्शात मेन्दु, डोके, पाय ह्या बाबतित काहीना काही गड्बड होणार. आइ च्या family च्या बाबतित सुद्धा काहीतरी गड्बड होणार? (गुरु शश्ठेश आहे, बुध व्ययेश आहे)

५. पण तुमच्या कडे अता १३ वर्शे आहेत!! खर्या ज्योतिशा चे काम काय आहे? तर तिची पत्रिका बघुन तीचे पुर्व सन्चित मध्ये काय बडबड आहे ते speculate करणे आणि कुठल्यातरी intuition वाल्याकडुन/गुरुकडुन confirm करणे. ह्या पुर्वायुश्याच्या कर्मा वर जर Equal and Opposite Corrective Action घेतली तर २०२२ मध्ये हा होणारा problem टळु सुद्धा शकेल किन्वा त्याची व्याप्ती/तीव्रता कमी होवु शकेल.

In short, it NEVER hurts or rather always HELPS to do GOOD KARMA. Only thing Jyotishi can help is to understand the Kaarmic Burden and DIRECTION of the Good Deeds. You can CURE what YOU have created in the 1st place by your own actions, in this or previous life(s).

छान आहे की नाही हे example? असे हजारो अनुभव आहेत..जेन्व्हा कुणी ज्योतिश हे थोतान्ड आहे असे म्हणते तेन्व्हा फक्त कीव येते!! देवा ह्यान्चे अज्ञान दूर कर...हे science च्या नावा खाली चक्क वेडेपणा करत आहेत.

लिम्बु:
मुलाचे:
१. मन्गळ हा कुम्भ मध्ये आहे राहु बरोबर अणि हर्शल आहेच एकदम चमत्राक्रिक घटना घडवणारा!
२. रवी-चद्र मेश मध्ये ४ थ्या स्थानात आहेत (आइ) शनि २४ अन्श वक्रि आणि चन्द्र २३ अन्श!! चन्द्र नीच नवमन्श मध्ये (व्रुश्चिक) नवमान्शात सुद्धा शनि चि चन्द्रावर द्रुश्टी !!

हे सगळे details वरच्या पोस्ट मध्ये विस्तार्भय टाळण्यासाठी नवते टाकले! कारण मग actual मुद्द्याकडे दुर्लक्श झाले असते.

आइ:
(१) ६ - १२ चा अन्योन्य आहे आइच्या पत्रिकेत (बुध गुरु) अन्शात्मक प्रतियोग.
(२) प्रथन स्थानामध्ये कर्क मन्गळ अणि तो सुद्धा धनु नवमन्शात. (अश्लेशा मध्ये)
(३) ४ थ्य स्थनावर सिन्व्ह शनि अणि कर्क मन्गळ ची द्रुश्टी. चन्द्र-शनि युति आहेच. चन्द्र सुध्ध धनु नवमन्श
(४) ८ व्या स्थानावर शनि अणि मन्गळ द्रुश्टी.

४ चा जन्म पुर्ण बेरीज ४ हा एक मोठा Decision Making Factor: तुमच्या आत्य्म्याचीच (Soul) चीच जर इचछा असेल तर काय करणार. एक तर त्रास होवुन घेता येइल किन्वा चान्गले कर्म करुन नुकसान कमी करता येइल.

But I agree with Jayant and ANIS (Dabholkar) company to some extent.

80% Astrologers are half-baked potatoes…(Khede paade/sub-urban etc). Astro should be saved from them more than Jayant and company.

The ONLY problem with Jayant and company is that bcos of them intellectual and bright folks do not study this GREAT ART and leave it to sub-standard folks to take control.

People have experiences with Astro (and GOD), they are not going to stop bcos they can’t prove something in laboratory!!

Of course, there is NO substitute for Karma…Jyotish is not an exact science -> it can’t be It is an ART.

>>छान आहे की नाही हे example? असे हजारो अनुभव आहेत..जेन्व्हा कुणी ज्योतिश हे थोतान्ड आहे असे म्हणते तेन्व्हा फक्त कीव येते!! देवा ह्यान्चे अज्ञान दूर कर...हे science च्या नावा खाली चक्क वेडेपणा करत आहेत.

ज्योतिश हे थोतान्ड आहे असे माझे स्पष्ट मत आहे.
या विषयावर चर्चा ही करायला आवडेल. पण त्यासाठी हा बीबी योग्य नव्हे याची नम्र जाणीव मला आहे.

मराठीतून लिहिणे सुरु केल्याबद्दल अभिनंदन.

vijaykulkarni: ज्योतिश हे थोतान्ड आहे असे माझे स्पष्ट मत आहे.
या विषयावर चर्चा ही करायला आवडेल. पण त्यासाठी हा बीबी योग्य नव्हे याची नम्र जाणीव मला आहे.

उत्तम idea. परन्तु हि चर्चा अभ्यासपुर्ण असावी अशी अपेक्षा. निव्वळ विरोधासाठि विरोध करुन वातावरण तापवण्यात काही अर्थ नाही. ज्योतिष हे शास्त्र आहे आणि त्याचा पाया गणितावर आधारीत आहे. ज्योतिषाचे निष्कर्श भुतकाळातील घटना, त्यावेळेच्या ग्रहान्चि स्थिति यावरुन काढलेले भविष्याचे अनुमान असते. या शास्त्राचा उपयोग आपल्या भल्यासाठि होत असेल तर का नाही करावा?

आपण नाहि का Weather Channel च्या forecast वरून आपले कार्यक्रम ठरवतो?

चांगभल

हा बघा feedback ह्याच आइ कडुनः मि तिला खालील गोश्टी पत्रिकेवरुन सान्गितल्या होत्या.

Hello,
I am truly amazed how accurate your prediction is !! I did had some health issues from Jan 2003 to May 2005 And my Hemogloabin is mostly below normal!! And more on my mama had more than once Leg injuries due to accident etc etc . most of the time I do suffer from headache or right side leg pain.

असे बरेच आहेत्...जसा जसा argument पुढे जाइल तसे तसे मी इथे post करत जाइन! Happy

हा पण योगायोग आहे का? Happy

Dear Shri Milind Chitambar

I have read your article on 9,18,27 birth dates.My date of birth is 27/02/xxxx,Yor observations are correct more than 90% It reflects my personality.My flat no is also 18.

I recite ramaraksha (mostly) daily when I am @ my residence

I wish you happy and prosperous life you

With regards,

हे घ्या आजुन एकः

On Sun, Sep 20, 2009 at 10:49 AM, Priya B wrote:

Milindji, last time you have predicted about my job. It came true. Thank you so much for your help

हे सगळे योगायोग आहेत वाटते !! Happy - Happy

more later...

~मिलिन्द

मिलिंद,

तुमची भाकिते खरी ठरल्याचे ह्या बीबीवरही खुपजणांनी लिहिले आहे.

माझ्या भावाबद्दल तुम्ही सांगितलेले की परदेशी जाण्याचे योग ह्या वर्षी नाहीत. पण त्याला पुर्ण खात्री होती. कंपनीने त्याला पाठवायची सगळी तयारी केलेली. पासपोर्टवर विसा स्टँप होऊनही आला. आणि जायची तारिख ठरण्याआधी कंपनीने आता ऑनसाईट कोणीही सपोर्ट न ठेवता सगळे इथुनच करायचे असे ठरवले. आता भाऊ मधुन मधुन पासपोर्ट काढुन त्यावरचा अमेरिकन विसा पाहत बसतो.... :(... मग आम्ही दोघेही तुमची आठवण काढुन खुप हसतो. मिलिंदने सांगितले नाही म्हणजे नाहीच होणार.... (आज सकाळीही विषय निघालेला.. Happy )

अ‍ॅशबेबी, हे इथे सान्गितल्याबद्दल धन्यवाद Happy
मिलिन्दभाऊ, जरा माझी पण पत्रिका बघाल का कधीमधि? देऊ का डिटेल्स? की आहेत? साडेसाती सम्पली असे वाटतच नाहीये Sad

(आता मात्र मीच एक बीबी उघडतो येत्या आठदहा दिवसात... "ज्योतिष्/भविष्य वगैरे थोताण्ड्-अन्धश्रद्धा" या नावाने, म्हणजे विरोधी मतान्ना माण्डण्यास योग्य जागा मिळू शकेल - या पेक्षा अधिक सर्वसमावेशक नाव सुचविता आल्यास जरुर सुचवावे)

(आता मात्र मीच एक बीबी उघडतो येत्या आठदहा दिवसात... "ज्योतिष्/भविष्य वगैरे थोताण्ड्-अन्धश्रद्धा" या नावाने, म्हणजे विरोधी मतान्ना माण्डण्यास योग्य जागा मिळू शकेल - या पेक्षा अधिक सर्वसमावेशक नाव सुचविता आल्यास जरुर सुचवावे)

माझ्याही मनात हाच विचार आलेला. ज्योतिष हे थोतांड आहे हाच घोष ऐकलाय, पण ते थोतांड कसे याचे पटेल असे स्पष्टीकरण कुठे वाचले नाही. या निमित्ताने तोही बोध होईल.

येथील मान्यवर ज्योतीष अभ्यासकांना विचारायचे आहे की सध्या बुध वक्री आहे . तसेच तो आज सिंह राशीत प्रवेश करतो आहे. सिंह राशीत शुक्र ही आहे. पुढे कधीतरी वक्री बुधाची शुक्राशी युती होईल . सिंह राशीतील या युती बद्दल काही बिशेष सांगता येईल का ? ग्रह जेंव्हा वक्री असतो तेंव्हा काही विशेष फरक पडतो का ?

आपला
अमोल केळकर
-------------------
माझा ब्लॉग - 'भविष्याच्या अंतरंगात'

ashbaby/साधना:

Happy
अहो माझ्याकडे भरघोस आहेत असे feedback! Happy सगळे मैल्स मधुन काढुन टाकायला वेळ लागेल पण थोतान्ड वाल्या लोकान्ना कधिना कधी मला confront करायचे होतेच्...

दाभोळ्कर साहेबान्चे आक्शेप छान आहेत. कारण आपल्याकडे मुलगा अणी मुलगी ह्यानचे आयुश्य खुप वेगळे असते. अगदी जुळे असले तरीही --मग कसे काय तुम्ही भविश्य सान्गणार एकाच पत्रिकेवरुन? Happy

मुलगी: शनि १ला/५वा/७वा/१०वा असेल तर लग्न उशिरा होते पण मारवडी समाजात ते २५ ला होइल. शहरा मध्ये उतर जातीत ते २८-२९ ला होइल.

मुलगा: same case मध्ये ३०-३२ वय होइल.

So, he has a point but again, you are not going to use it for ABSOLUTE forecasting. We just give patterns of life, areas of concern, specific questions etc.

ज्योतिश असे सान्गु शकते की १०० चा अभ्यस केला आहे तर २००९ मध्ये ९० मिळायची शक्यता आहे अणि admission सुध्धा मिळेल; 2010 मध्ये ७० मिळायची शक्यता आहे अणि admission अवघड जाइल.

ज्योतिश हे नाही सान्गु शकणार की पास होणार की नापास...! Happy

ओके मिलिन्दराव, आल लक्षात! Happy असे झकास बीबी उघडून ठेवतो ना की बस्सरेबस्स!
बर हे घ्या
१५ नोव्हे. १९६२, ८.३५ पीएम, नाशिक
काही आशा आहेत का/ठेवाव्यात का जीवनात अजुन? कशात आशा ठेवू? Happy

शेवटी आत्म्याचा प्रवास आहे हा (Journey of a soul)...पत्रिका, Numerology, हस्तरेशा, चेहेरा आणि फमिली हिस्टोरि वगैरे वापरुन ८०-८५% चान्गला अन्दाज येतो...सगळेच सान्गणे कुनाच्या बापालाही शक्या नाही....आणि आले तरीहि त्याचा उपयोग काय आहे? तुम्हला प्ररब्धाचे जहाज पुर्ण वळवता नाही आले तरि, सत्कर्म करुन त्याचा बराचसा प्रभाव कमी करता येइल. वेळिच wheel/सुकाणु हलवायला लागले तर बरे आहे.

पण म्हणुन त्याला direct काही अभ्यास नसतान्ना थोतान्ड वगैरे म्हणणे म्हणजे निव्वळ अडाणी पणा आहे. उद्या जर ज्योतिशि जयन्त ला astronomy चे सल्ले द्यायला लागले तर चालेल का? मग त्यान्नि का बरे सरधोपट वाक्ये टाकावीत ??

जयन्त चे एक वाक्य माझ्या फार डोक्यात गेले आहे, तेन्व्हा पासुन माझा सगळा आदर गेला ह्या माणसाबद्दल:
>> दूरवरच्या ग्रहगोलान्चा मानवी आयुश्यावर काहीही परीणाम होत नाही<<

इति from मानाचा मुजरा ओर तत्सम program. मी स्वता बघितले आहे हे वाक्य टी.वी वर.

लिम्बु: तुमचे details हरवले आहेत्...परत द्या हो...

हे घ्या स्पःष्ट ग्रह
15-11-62 ८.३५ p.m.
lagna mithun, raas mithun
बुध वक्री व अस्ती, शुक्र वक्री
Planet.Name Ra-Dg-Mt-Sc Rasi Name NakshtraName Pad Navmansha Rasi
-----------------------------------------------------------------
Ascendent 02-09-41-13 GEMINI Aadra 1 SAGITTARIUS
M.C. 11-00-25-36 PISCES PurvaBhadrapada 4 CANCER
SUN 06-29-26-54 LIBRA Vishakha 3 GEMINI
MOON 02-18-47-01 GEMINI Aadra 4 PISCES
MARS 03-22-45-10 CANCER Ashlesha 2 CAPRICORN
MERCURY 06-23-45-53 LIBRA Vishakha 2 TAURAS
JUPITER 10-10-00-46 AQUARIUS Shattaraka 2 CAPRICORN
* VENUS 06-24-56-25 LIBRA Vishakha 2 TAURAS
SATURN 09-12-25-10 CAPRICORN Shravan 1 ARIES
RAHU 03-09-48-33 CANCER Pushya 2 VIRGO
KETU 09-09-48-33 CAPRICORN UttraShadha 4 PISCES
HARSHAL 04-11-38-23 LEO Magha 4 CANCER
NEPTUNE 06-20-14-55 LIBRA Vishakha 1 ARIES
PLUTO 04-18-34-47 LEO Purva-Falguni 2 VIRGO

आता मात्र मीच एक बीबी उघडतो येत्या आठदहा दिवसात... "ज्योतिष्/भविष्य वगैरे थोताण्ड्-अन्धश्रद्धा" या नावाने, म्हणजे विरोधी मतान्ना माण्डण्यास योग्य जागा मिळू शकेल - या पेक्षा अधिक सर्वसमावेशक नाव सुचविता आल्यास जरुर सुचवावे)

जरूर उघडा. त्यामुळे इथे व्यत्यय येणार नाही.
सध्या अनुराधा नक्षत्र सुरू आहे तेव्हा आताच नको नंतर ज्येष्ठा , त्यानंतर मूळ( अजिबात नको)
श्रवण किंवा धनिष्ठा नक्षत्रावर उघडलेला बरा.

बाकी काही म्हणणं नाही पण जयंत नारळीकरांसारख्या ज्येष्ठ व्यक्तीला जरी तुमचे मतभेद असले तरी 'तो जयंत' म्हणून सार्वजनिक ठिकाणी संबोधणे हे काही पटलं नाही.

नीधपला अनुमोदन.
मुळात डोक्यात जाण्यासारखे काय आहे त्या वाक्यात ?
शिवाय ग्रहगोलांचा जितका अभ्यास त्यांनी केला आहे त्यावरून त्यांना असे बोलायाचा अधिकार जरूर आहे.

जयंत नारळीकरांनी आपली बाजू कशी शुद्ध मराठीत , संयतपणे, आक्रस्ताळेपणा न करता माण्डली आहे ते पहा.

http://mr.upakram.org/node/276

जयन्त असे म्हणणे अणि डोक्यात जाणे explanation:
फळान्नी लड्बडलेल्या झाडालाच आपण दगड मारतो...मला त्यान्चे ते वाक्य डोक्यात गेले कारण गेले २० वर्शे मी हा विशय बघत आहे अणि त्याची व्यापकता अनुभवलीच नाह्ये तर जवळ्पास ७००० लोकान्चे पत्रिक, हात, अन्कशस्त्र वगैरे बघुन अनुमान बान्धले आहेत. काही लोकाना cross-road ला असताना ज्योतिश चा angle सान्गितला ...त्याना त्याच प्रचन्ड उपयोग झाला. ते सगळे न बघता असे एकदम विचित्र statement करणे हे त्यान्च्यासरख्या मोठ्या अणि प्रभावशली माणसाला शोभत नाही. (influential). ह्यान्च्यामुळेच हुशार लोक ह्या पसुन दूर राहतात अणि mediocre लोकान्ना पुर्ण पणे मोकळे रान मिळते. तुम्ही असे म्हणा की ते exact science नाहीये---१००% मान्य!! It is all about PROBABILITIES, it is NOT and WILL NEVER be an "exact" science.

जेन्व्हा पु.ल. बाल्ळासाहेबन्ना बोलले अणी त्याच्यावर बाळासाहेबन्न्नी प्रतिक्रिया दिलि त्यावेळी मला बाळासाहेबान्चे पटले...तुम्ही तुमच्य क्शेत्रा विशयी कहीही बोला..तुमचा अधिकार आहे पण कहीही अभ्यास न करता सरळ सरळ "काहीही फरक पडत नाही" असे म्हणणे म्हणजे आत्म-वन्चना आहे!!!

Science has changed a lot and WILL keep changing with time and new research. ज्योतिशाचा वय फार पुर्वीचे आहे, timeless आहे कारण ते तर्क-शास्त्र आहे. logy.

Pages