बांधवगडचे व्याघ्रदर्शन

Submitted by अवल on 2 June, 2010 - 20:17

यातले काही भाग आधी बघितले होते. काही अत्ता बघितले, वाचले.
फोटोला क्लिक केल्यावर मोठा दिसतो हे आज वाचलं.
त्यामुळे मोठ्या आकारातले फोटो बघायला फार छान वाटलं.
वर्णन आणि फोटो दोन्ही मस्तच.

बांधवगडच्या जंगलात उघड्या जीपमधून वावरायचं या कल्पनेनेच माझ्या अंगावर काटा येतो.
ग्रेट आहात तुम्ही लोक.
मला कुणी फुकट नेऊन वर पैसे दिले तरी उघड्या जीपमधून तिथे वावरायची माझी हिम्मत होणार नाही.

लेखन तर सुरेख आहेच, फोटोही अप्रतिम आहेत. महागातले कॅमेरे बरेच जण विकत घेतात पण तुमच्यासारखे worthwhile फोटो काढणं थोड्यांनाच जमतं.

आम्हीही फॉलियेजबरोबर ट्रिप्स केल्या आहेत आणि आम्हालाही त्यांचा फारच छान अनुभव आला.