बांधवगडचा सुर्यास्त

Submitted by अवल on 4 May, 2009 - 13:19

हा सूर्यास्त बघुन मला एकदम लायन किंग सिनेमाची आठवण झाली.

मस्त! बांधवगडचे सगळेच फोटो छान आहेत तू काढलेले!

मस्त!

~ प्रकाश ~