बे एरिया गटग - २६ मे आणि ३० मे २०१०

Submitted by क्ष... on 17 May, 2010 - 19:35

तारिख - २६ मे २०१० - संध्याकाळी ७.००वाजता
ठिकाण - बनाना लीफ रेस्टॉरंट, मिलपिटस
कारण - जिटीजी आहे कारणे काय विचारता आँ!!!
आता विचारलेच आहे म्हणून सांगते - सुनिधीला भेटण्यानिमित्त आहे हे जीटीजी

तारिख - ३० मे २०१० - सकाळी ११.०० वाजता
ठिकाण - माझे घर Happy
कारण - माननिय झारा आणि अ‍ॅडमिन यांच्याशी गप्पा मारण्याप्रित्यर्थ

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिनोती,
शिरा विसरलीस. Happy सर्व पदार्थ एकदम A-1 झाले होते.

काल खरंच छान वाटलं सर्वाना भेटून. मिनोती थँक्स एवढ्या कमी वेळात सर्व आयोजीत केल्याबद्दल.

अरे वा मस्तच... स्टोर्वी-केटी, अभिजित अंजली हे आमचे जुने गटग वाले मेंबर.
वृतांत लिहा कि लोकहो.

मंडळी, मी नंतर ५ दिवस फिरत होते. काल पडुनच होते इतके दमले होते.
आज इथे यायला मिळाले. सर्वांना भेटुन खुप मजा आली.
फाए, सुचना जितक्या मौलिक होत्या तितकेच योसेमिटी सुंदर आहे. हवा मस्त होती. मैत्रेयी ने १७ मैल रस्त्यावर जायला सांगितले होते, ते पण अप्रतिम आहे.
बाकी बनाना लीफ खरच छान आहे रमा... इतके छान खाणे खिलवल्यबाद्दल सर्वांना मनापासुन धन्यवाद ..
मिनोती, ते टोफुची डिश चे जरा पहाशील. Happy ... काय मस्त होती ती.
आता इथे या एक बस काढुन.

Pages