Submitted by लाजो on 7 May, 2010 - 02:43
हे मी केलेले काही केक्स व केक डेकोरेशन्स
*****************************************
हा लेकीच्या दुसर्या वाढदिवसाचा 'लॉली क्लाऊन'
****
हे छोटे क्लाऊन्स:
*****
हा दुसर्या वाढदिवसाचाच घरच्यासाठी केलेला 'लॉली मॉन्स्टर केक'
*************************************
हा लेकीच्या तिसर्या वाढदिवसाचा ' डोरोथी द डायनोसोर' केक:
हा फुलाचा डिटेल:
('डोरोथी द डायनोसोर' हे 'विगल्स' या ग्रुप मधले एक कॅरॅक्टर)
*****
हे छोटे डोरोथी डायनो
*****
हा तिसर्या वाढदिवसाचाच घरच्यासाठी केलेला 'डोरा दी एक्स्प्लोरर' केक:
*********************************************
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्रतीम आहेत केक!
अप्रतीम आहेत केक!
लाजो, या सगळ्या ओरिजिनल
लाजो, या सगळ्या ओरिजिनल आयडियाज आहेत. ग्रेट.
माधुरीताई धन्यवाद दिनेशदा
माधुरीताई धन्यवाद
धन्यवाद 
दिनेशदा तुमच्याकडुन कौतुक म्हणजे एकदम ग्रेट वाटलं
मलापण आवडेल तुमचि मुलगी
मलापण आवडेल तुमचि मुलगी व्हायला किवा आज पासुन मि तुझी मुलगी आहे. चालेल ना आई????????????
Pages