राजाशी खेळणार?
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
41
बापरे, 'आम्ही लुशलोय' इतकी
बापरे, 'आम्ही लुशलोय' इतकी मोठी झाली? गोड फोटो. मस्त बसलीय बैलांपुढे.
ओ..बापरे..बैलाच्या इतक्या
ओ..बापरे..बैलाच्या इतक्या जवळ..डेंजरस ..म्हणजे मला फार भीती वाटते बैलाची आणी इ.इ. प्राण्यांची
कसला गोडुला आहे फोटो.
कसला गोडुला आहे फोटो. गावाकडे ट्रीप झालेली दिस्तेय.
गोड तिला भिती नाही का वाटली
गोड तिला भिती नाही का वाटली ? आमची भागाबाई लांब पळून गेली होती बैलाला बघुन
मस्त फोटू
मस्त फोटू
कसली धिटू़कली आहे
कसली धिटू़कली आहे
जीडी तुझी मुलगी एकदम धीट आहे
जीडी तुझी मुलगी एकदम धीट आहे हं.
गजानन मस्त रे. चिमुरडी धीट
गजानन मस्त रे.
चिमुरडी धीट आहे की.
मला अजुनही भिती वाटते बैलाची. (काहि अनुभवानंतर)
आमि लुशलोय आहे ही??
आमि लुशलोय आहे ही?? क्युट!!
काय आरामात बैलाशी गप्पा चाल्ल्यात असं वाटतंय! मी इतक्या जवळ कधीच जाऊ शकणार नाही!
मस्त फोटो गजानन. एकदम हितगुज
मस्त फोटो गजानन. एकदम हितगुज चाललय बैलांशी.
काय गोड रे!
काय गोड रे!
मस्त फोटो , छोटी खुपच धीट आहे
मस्त फोटो , छोटी खुपच धीट आहे !
मस्तच! कसल्या गप्पा चालल्यात
मस्तच! कसल्या गप्पा चालल्यात एवढ्या?
व्वा काय मस्त फोटु हाय आमच्या
व्वा काय मस्त फोटु हाय आमच्या गावाकड आला व्हता का काय राव .......:हाहा: एक शेतिऊपयोगि मानुस न मिळाल्या मुळे शेति करित नसलेला शेतकरी....
लेकीचं कौतुक केल्याबद्दल
लेकीचं कौतुक केल्याबद्दल मनापासून धन्यवाद हो सगळ्यांना.
मस्तच !
मस्तच !
अरे वा!! काय धाडसी लेक आहे
अरे वा!! काय धाडसी लेक आहे रे गजा तुझी बैलाला काय सांगतेय तरी काय?
क्युट आहे फोटो.
क्युट आहे फोटो.
येकदम क्युट!!!
येकदम क्युट!!!
एकदम गोड आहे फोटो. छोटीचं खूप
एकदम गोड आहे फोटो. छोटीचं खूप कौतुक वाटलं एवढ्या जवळ ते पण पुढ्यात बसली आहे आरामात.
एकदम गोड आहे मुलगी तुमची
एकदम गोड आहे मुलगी तुमची
कसलं धाडसी पिल्लू आहे.. भारीच
कसलं धाडसी पिल्लू आहे.. भारीच की एकदम.
रच्याकने, मुके प्राणी लहान बाळांकडे अतीव मायेने पाहतात असा अनुभव आहे. सहसा त्यांना काही इजा करत नाहीत.
धीट आहे. मस्त फोटो.
धीट आहे. मस्त फोटो.
प्रकाश, प्राची, नीलू, गौतम,
प्रकाश, प्राची, नीलू, गौतम, रचु, मंजू, वैद्यबुवा, धन्यवाद.
मस्त गप्पा चालल्या आहेत गोड
मस्त गप्पा चालल्या आहेत गोड आहे लेक.
तुमची मुलगी? मस्तच आलाय फोटू.
तुमची मुलगी? मस्तच आलाय फोटू.
गोडुली एकदमच बिंधास्त दिसतेय
गोडुली एकदमच बिंधास्त दिसतेय की!
गोड
गोड
अंजली, मामी, प्रज्ञा, सावनी
अंजली, मामी, प्रज्ञा, सावनी धन्यवाद. मामी, ही आमची कन्या.
मस्त.
मस्त.
Pages