फरक

Submitted by जिप्सी on 27 April, 2010 - 01:33

एकाच ठिकाणचे पावसाळा आणि इतर ऋतुत घेतलेली हि प्रकाशचित्रे

दुधिवरे खिंड (लोणावळा)

विंचुकाटा (लोहगड)

माळशेज घाट

नाणेघाट

नानाचा अंगठा (नाणेघाट)

नाणेघाट परिसर

पवना जलाशय

गुलमोहर: 

भारी आहेत फोटो!!
कल्पना छान आहे. मला तर पावसाळ्यातलेच आवडले फोटो Happy बाकी ऋतुत किती उजाड,ओसाड दिस्ताय त्याच जागा..

तसे फोटो खुप छान आहेत. पण मला त्यामध्ये देव दिसतो. अगदि माझी वाट पाहात बसला आहे असा, सगळे फोटो एक दिशा दाखवित आहेत, उन्हाळ्यात, पावसाळ्यात, केव्हाहि ये, मी सर्वत्र आहे, असा एक आवाज येतो आहे. धन्य तुम्ही ! ! !

दादाश्री, एम.कर्णिक, राजपुर, घारूआण्णा धन्यवाद Happy

माझ्या कडेही काही फोटो आहेत ते अप्लोड कसे करायचे>>>अण्णा, विपुमध्ये डिटेल्स दिल्या आहेत Happy

SAHI AHET PHOTO

"फरक" ला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार. (माझी हि पहिलीच पोस्ट अशी आहे कि ज्याने प्रतिसादाची शंभरी गाठली :)).
कसलाही "फरक" न ठेवता "प्रतिसाद" दिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार!!!!!!

surekh.

ओळखता ही येत नाही येत तिच जागा आहे वेगवेगळ्या मोसमात,
जसा वर्दितला माणूस साध्या कपड्यात ओळखता येत नाही
मजा आली!

कसला आहेस रे तू!!!!!!!!!!!!!!
काय भन्नाट फोटो आहेत हे.
classicच Happy Happy Happy

Pages