नवीन मायबोलीत लिप्यंतर तक्ता (Transliteration Chart) आता उपलब्ध आहे. लेखनासाठी असलेल्या खिडकीवरील प्रश्नचिन्हावर टिचकी मारली तर हा तक्ता दिसू शकेल. तुम्हाला जर हा तक्ता दिसला नाही तर तुमच्या Browser चे पान ताजेतवाने (refresh) करून पहा.
अधिक माहितीसाठी खालील नियम पहा:
अ = a, आ= aa or A, इ= i, ई= I or ee, उ= u, ऊ= U or uu, ए= e, ऐ= ai, ओ= o, औ= au, अं= a.n or aM
क= ka, ख= kha, ग=ga, घ=gha, ङ= Ga
अनुस्वार= M
च= cha, छ= chha, ज= ja, झ= jha or za, ञ = Y
ट= Ta, ठ= Tha, ड= Da, ढ= Dha, ण= Na
त= ta, थ= tha, द= da, ध= dha, न=na
प= pa, फ=pha or fa, ब= ba, भ=bha, म=ma
य= ya, र= ra, ल= la, व= wa, श= sha, ष= Sha, स= sa, ह= ha, ळ= La, क्ष= xa, ज्ञ= dnya, श्र= shra
का= kaa or kA, कि= ki, की= kI, कु= ku, कू= kU, कं=kM, क्र= kra, कृ= kR, र्क= rk
Examples:
माझे (maaze) नाव (naaw) लक्ष्मण (laxmaNa) आहे (aahe).
फुले (phule) वार्यावर (vARyAvar) नाचत (nAchat) होती (hotI).
राजाचे (rAjAche) सेवक (sevak) अष्टौप्रहर (aShTauprahar) पहारा (pahArA) देत (det).
वक्रतुंड = wakratu.nD
अर्जित रजा = arjit rajaa
सर्व = sarva
कर्क = karka
क्षत्रिय=xatriya
चाँद=chO.nda
मॅच=mEch
खूँखार=khEMUkhAr
हूँ=hEMU
विंडोज ८ किंवा आय. ई. ८ /९/१० वर देवनागरी लिहीता येत नसेल तर त्यासाठी मदतपुस्तिकेतले हे पान बघावे.
mala devnagarit lihita yet
mala devnagarit lihita yet nahi krupaya margdarshan kara
डॉ. सुनिल अहीरराव नक्की काय
डॉ. सुनिल अहीरराव
नक्की काय होतय ज्यामुळे मराठीत लिहीता येत नाहीये, सवय नसल्यामुळे की अजून काही. जर तुम्ही मराठीत लिहायचा प्रयत्न करून पण इंग्रजीच उमटत असेल तर वरच्या म/E चा वापर करून भाषा बदला आणि हे करुनही इंग्रजीच उमटत असेल तर नेट ब्राउझरच्या कुकीज साफ करा आणि मग लिहा.
-मदत समिती
मी गेले काही दिवस मराठीमध्ये
मी गेले काही दिवस मराठीमध्ये कसे लिहावे हे शोधत होतो.
अचानक मला आज एकाने "थरार - २६/११ " ची लिंक पाठवली. त्यामुळे मी आपला सभासद होऊ शकलो.
खूप आनंद झाला.
पण टाईप करायला फार वेळ लागतोय.
मी ओफलाईन टाईप कसे करु, जे मी copy & paste करू शकेन.
चिन्तु ऑफलाइन लिखाणासाठी हे
चिन्तु
ऑफलाइन लिखाणासाठी हे पहा http://www.maayboli.com/node/2299
कि बोर्ड्ला मराटित काय
कि बोर्ड्ला मराटित काय म्हणायचे?
ओंकार मधला ओम कसा काढायचा?
ओंकार मधला ओम कसा काढायचा? (हा ओ आय गेस चुकीचा आहे. )
>>>> कि बोर्ड्ला मराटित काय
>>>> कि बोर्ड्ला मराटित काय म्हणायचे?
टन्कफळा किन्वा कळफलक / कळाफलक असे म्हणू शकतो
देवनागरी ऑन ठेवुन AUM टाईप केले की ॐ येते
हरि ॐ तत्सद
:ड थॅन्क्स
:ड थॅन्क्स
च= cha, छ= chha, ज= ja, झ=
च= cha, छ= chha, ज= ja, झ= jha or za
यानंतरचे जे अक्षर आहे ज्याचा उच्चार ंज च्या जवळ जातो ते कसे टायपायचे?
ञ = Y
ञ = Y
सापडले. लिहिले. वरती चार्टमधे
सापडले. लिहिले. वरती चार्टमधे ते पण समाविष्ट केल्यास बरे.
धन्यवाद.
मजकुराला अधोरेखीत करायचे
मजकुराला अधोरेखीत करायचे असल्यास ते शक्य आहे का?
गजानन सध्या मजकुराला
गजानन
सध्या मजकुराला अधोरेखीत करता येत नाही.
धन्यवाद रूनी.
धन्यवाद रूनी.
प्रयत्न करतो आहे पण फार वेळ
प्रयत्न करतो आहे पण फार वेळ लागत आहे.
Hi all, I'm a new member
Hi all,
I'm a new member here.........I can't read posts from 'Old Mayboli'....what should I do or which font I should download....?
Pls reply...
जुने मायबोली वाचायला तुम्हाला
जुने मायबोली वाचायला तुम्हाला शिवाजी१ Font लागेल..
माया६० - परदेसाई म्हणतात ते
माया६० - परदेसाई म्हणतात ते बरोबर आहे. शिवाजी फाँट येथून उतरवून घ्या व ईंस्टॉल करा. मग दिसेल व्यवस्थित.
खूप काही शिकायला मिळालय
खूप काही शिकायला मिळालय !
मित्रांनो तुमचे मनापासून धन्यवाद !
मित्रहो मला असे इंग्रजीचे
मित्रहो मला असे इंग्रजीचे मराठीकरण जमते. पण युनिकोड मध्ये कसे चालवितात?
मराठी लेखनचा प्रयत्न करते
मराठी लेखनचा प्रयत्न करते आहे. जमेल बहुतेक
अवग्रह कसा द्यायचा? (दोSSSSन
अवग्रह कसा द्यायचा?
(दोSSSSन - असं लिहितांना मी आत्ता इंग्रजी एस् अक्षर वापरलं. त्याऐवजी अवग्रह देता येतो ना?)
अवग्रह देताना अ ~ हे [मधली
अवग्रह देताना अ ~ हे [मधली जागा गाळून] लिही.
ऽ जमलं! धन्यवाद.
ऽ
जमलं! धन्यवाद.
बऽऽऽरं (जमलं ... मी पण
बऽऽऽरं (जमलं ... मी पण शोधत होतो)
धन्यवाऽऽद नंद्या. मीही इतके
धन्यवाऽऽद नंद्या. मीही इतके दिवस इंग्रजी एस वापरत होतो.
ऽ जमले जमले मला पण जमले.
ऽ जमले जमले मला पण जमले.
प्रतिसाद दिल्यावर फक्त माझ्या
प्रतिसाद दिल्यावर फक्त माझ्या प्रतिसादासमोर संपादन अस का दिसते?
कारण फक्त तुमचाच प्रतिसाद
कारण फक्त तुमचाच प्रतिसाद तुम्हीच संपादित करू शकाल म्हणून
मी दिलेला एखादा प्रतिसाद नंतर मला संपादित करावासा वाटला तर मी त्या संपादित वर क्लिक करून तो प्रतिसाद बदलू शकते. पण मी तुम्ही दिलेला प्रतिसाद नाही बदलू शकत !
आरती २१, माहीतीबद्दल धन्यवाद.
आरती २१, माहीतीबद्दल धन्यवाद.
Pages