नवीन मायबोलीत लिप्यंतर तक्ता (Transliteration Chart) आता उपलब्ध आहे. लेखनासाठी असलेल्या खिडकीवरील प्रश्नचिन्हावर टिचकी मारली तर हा तक्ता दिसू शकेल. तुम्हाला जर हा तक्ता दिसला नाही तर तुमच्या Browser चे पान ताजेतवाने (refresh) करून पहा.
अधिक माहितीसाठी खालील नियम पहा:
अ = a, आ= aa or A, इ= i, ई= I or ee, उ= u, ऊ= U or uu, ए= e, ऐ= ai, ओ= o, औ= au, अं= a.n or aM
क= ka, ख= kha, ग=ga, घ=gha, ङ= Ga
अनुस्वार= M
च= cha, छ= chha, ज= ja, झ= jha or za, ञ = Y
ट= Ta, ठ= Tha, ड= Da, ढ= Dha, ण= Na
त= ta, थ= tha, द= da, ध= dha, न=na
प= pa, फ=pha or fa, ब= ba, भ=bha, म=ma
य= ya, र= ra, ल= la, व= wa, श= sha, ष= Sha, स= sa, ह= ha, ळ= La, क्ष= xa, ज्ञ= dnya, श्र= shra
का= kaa or kA, कि= ki, की= kI, कु= ku, कू= kU, कं=kM, क्र= kra, कृ= kR, र्क= rk
Examples:
माझे (maaze) नाव (naaw) लक्ष्मण (laxmaNa) आहे (aahe).
फुले (phule) वार्यावर (vARyAvar) नाचत (nAchat) होती (hotI).
राजाचे (rAjAche) सेवक (sevak) अष्टौप्रहर (aShTauprahar) पहारा (pahArA) देत (det).
वक्रतुंड = wakratu.nD
अर्जित रजा = arjit rajaa
सर्व = sarva
कर्क = karka
क्षत्रिय=xatriya
चाँद=chO.nda
मॅच=mEch
खूँखार=khEMUkhAr
हूँ=hEMU
विंडोज ८ किंवा आय. ई. ८ /९/१० वर देवनागरी लिहीता येत नसेल तर त्यासाठी मदतपुस्तिकेतले हे पान बघावे.
पुछो जरा
पुछो जरा पुछो जरा मुझे क्या हुआ हौ
केसी बेकरारी हे ये केसा नशा के
राजाजी मुझको तुमसे प्यार हे
मिलिंदा/रू
मिलिंदा/रूनी -
मै मेरे माँ के पास सीख रहीं हूँ
मै दिल्ली में तुम्हारा कार्यक्रम रखूँगा
(हे शब्द मी २००७ च्या दिवाळी अंकात लिहिले होते. पण आता मलाच आठवत नाही कसे लिहिले होते ते!)
तू ते इथेच
तू ते इथेच लिहीले होतेस की दुसरीकडून कॉपी केले होतेस ?
मिलिंदा,
मिलिंदा, चाफा, रुनी
मैं खूँखार हूँ - khEMU, hEMU
***
Real stupidity beats artificial intelligence.
स्लार्टी
स्लार्टी हूँ साठी धन्यवाद.
धन्यवाद
धन्यवाद स्लार्टी. पानावरील मुख्य माहितीत ही उदाहरणे समाविष्ट केली आहेत.
आज सर्व
आज सर्व क।ही जुळुन आल. माबो वर लिहन्याचि पहिलि वेळ
''आभ।राचे भ।र कशाला
गल्यात फुलानचे हार कशाला
ह्र द् या मधे घर बान्धाय चे या
घराला दार कशाला''....
दिलिप सोनवने... कोळवद
तरि सर्वन्चा रुनि....
माबो वरिल सर्व वाचकाना महाराषट दिनाच्या हार्दिक शुभेच्शा....
धन्यवाद
धन्यवाद माबो
लिखाणास सुर्वात केलिय चुकल तर माफ करा
स्वतच्या लिखाना वरिल प्रतिसाद वाचायला कसे बघु ते कुपया सागा...
धन्यवाद मा
धन्यवाद मा बो .....
''आभाराचे भार कशाला ....
गल्यात फुलाचे हार कशाला ...
हद्य्या मधे घर बन्धायचे
या घराला दार कशाला''....
खिशातिल नाहि पन कुथेतरि वाचलेलि
खास तुम्हाला ....
दर वेळेस
दर वेळेस मराठीत टाईप करण हे खुप अवघड वाटायचं पण मायबोली ने हे खुपच सोप्प केलय. हि पद्ध्त एम एस वर्ड मध्ये वापरता येईल का?
पिंकू तुम्
पिंकू
तुम्हाला मायबोलीवर टंकुन MS Word मध्ये कॉपी + पेस्ट करता येईल. सेव्ह करतांना MS Unicode font वापरा.
किंवा http://www.baraha.com/ इथुन फुकट सॉफ्टवेअर उतरवुन घेवुन मराठी लिहीता येईल.
मला
मला अक्षरांवर अर्ध चन्द्र द्यायचा आहे कसा देउ?
अॅ असा का?
अॅ असा का? E वापरा
अँ साठी EM
ऑ = O
hi mala marathi type karna
hi mala marathi type karna jamat nahi ahe....khup prayatna kela pan te mobile var asta na dictionary on sarkha kahitari .. I mean if you type something in the SMS window and if the dictionary is on for the cell then cell creates its own words and provide you with options.. majha asach kahitari hota ahe ithe...Can somebody help?
a, aa इत्यादी
a, aa इत्यादी चा वापर करा, शब्दांच्या मध्ये जागा द्या [स्पेस बार]
नाहीच जमले तर http://www.maayboli.com/jslib/html/dvedt.html या दुव्यावर पहा, इथे डाव्या बाजूला टाईप करा, उजवीकडे दिसेल ते कॉपी-पेस्ट करा थोडे दिवस्..सवय झाली की येईल
पाय मोडता
पाय मोडता आला. (उदा. - मेसेजेस् )
mee marathee lihu shkt nahi
mee marathee lihu shkt nahi mi vi.pu. t lihu shktoy pan baakee thikaanee naahi!
*********************
मी जाता जाता तुला बोललो काही...
ते असेल सारे "खरे" ऐसे नाही!
रक्तात उतरली होती संध्याकाळ
वदवून घेतले तिनेच काहीबाही...
खरे(च)काकांचा विजय असो
थअण्कु
थअण्कु
नमस्कार. ऋ
नमस्कार. ऋ या अक्षरावर रफार देता येत नाही. उदा. 'नैऋत्य'मधल्या 'ऋ'वर रफार आहे. पण nairRutya, nairRtya लिहिले की 'नैरृत्य' असे होते. हा रफार कसा द्यावा ?
धन्यवाद.
***
I get mail, therefore I am.
नमस्कार
नमस्कार
नमस्कार का
नमस्कार
कायम सदस्यत्वासाठी काय करावे? परवलिचा शब्द कयम नेहमि परत येताना का बदलतो? क्रुपया लवकर सा॑गा..
धन्यवाद!
vedangandhaa, तुम्ह
vedangandhaa,
तुम्ही एकदा मायबोलीचे सदस्यत्व घेतले की ते कायमस्वरुपीच असते. तसच मायबोलीत प्रवेश करतांना वापरायचे नाव (युजर नेम) व परवलीचा शब्द (पासवर्ड) नेहमी/दरवेळी बदलावा लागत नाही.
वीन्डोला खिड्की ऐवजि "
वीन्डोला खिड्की ऐवजि " पानचौकट " शब्द असावा असे माझे एक मत.
डिजिटल टेक्नॉलॉजी = अंकतंत्र, डिजिटल फोटो = अंकीत प्रतिमा, व्हिडिओ = द्रुश्चीत
काही वेळा अनुस्वार देता येत
काही वेळा अनुस्वार देता येत नाही.का ते कारण कळत नाही.स्पष्टीकरण मिळेल का? काही शब्द अनुस्वार न वापरता लिहिता येतात पण काही लिहिता येत नाहीत.उदा.आनन्द्,बन्धन इ.पण इतरा.ना सर्वा.ना इ.शब्द कसे लिहावेत कळत नाही.काही पर्यायी व्यवस्था आहे का?
पहिला प्रयत्न... जमला वाटते
पहिला प्रयत्न... जमला वाटते
वैशू अनुस्वारासाठी M वापरा.
वैशू
अनुस्वारासाठी M वापरा. उदा: आनंद - aanaMda, बंधन - baMdhana. प्रतिसादाच्या चौकटीवर एक प्रश्नचिन्हाचे बटन आहे त्यावर टिचकी मारली तर देवनागरीसाठी मदत मिळेल.
माझे नाव सनतओश
माझे नाव सनतओश
अनुस्वारासाठी असे लेखन ही
अनुस्वारासाठी असे लेखन ही करता येते. (हे खरे तर लिम्ब्याला इतक्या वर्षानन्तर कोणीतरी सांगायला पाहिजे त्याचे लिखाण असे असते. त्यान्ना, लोकान्ना)
संतोष = sa.ntoSh
chaa.ngalaa=चांगला
उदा. 'नैऋत्य'मधल्या 'ऋ'वर
उदा. 'नैऋत्य'मधल्या 'ऋ'वर रफार आहे
>>>
स्लार्टी हा तुझा दावा तपासून पहावा लागेल. असे आहे असे मला वाटत नाही.
स्लार्ट्याचं म्हणणं बरोबर
स्लार्ट्याचं म्हणणं बरोबर आहे. तसा रफार असतो.. मी मागे तो यशस्वीरित्या दिला होता. शोधावा लागेल.
Pages