डीसी स्नेहसम्मेलन

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

GTG20100410.pdf (37.96 KB)

घरी इंटरनेट बंद पडल्यामुळे PDF करावी लागली. तेव्हा इथून वाचा..

प्रकार: 

हे मला नानबा ने लिहायला सांगितले) >> कारण त्याचेही लग्न झालेले आहे Lol

मातीच्या चुलीवर फुंकणी घेऊन ती काही करत असेल असं वाटत नाही.. पण कुणाचे काय सांगावे.. Happy

हे मला नानबा ने लिहायला सांगितले>>> Lol नानबाने त्याच्या गळ्यावर फुंकणी टेकवून असं लिहायला सांगितलं असेल तर काय करणार बिचारा? Wink (तेच तर स्वाती. त्याला फुंकणीचा पूर्वी झालेला उपयोग ब्लॅक अँड व्हाईट मध्ये दिसला असावा) Proud

बा.कर म्हणजेच श्रियुत नानबा हे नव्हतं माहिती. >>
मग उगाच का नानबा नवर्‍याबद्दल, सासरबद्दल मायबोलीवर चांगल चुंगल लिहिते. Happy

मग उगाच का नानबा नवर्‍याबद्दल, सासरबद्दल मायबोलीवर चांगल चुंगल लिहिते
>> काय करायचं बाई! घरी (मला - नाहीतर बा.करांना म्हणाल :D) काय जाच आहे म्हणून सांगू! वरची सगळी चर्चा वाचतेयस ना!
म्हणून तर मी माबोवर भांडते (घरी नाही तर निदान इथेतरी!)
तरी बरं त्याला संयुक्ताला अ‍ॅक्सेस नाहिये.. थांबा आता तिथेच एक बाफ काढते..
नवर्‍याचा जाच-फुंकणीचा त्रास-आता बास-आता बास!
(शिर्षकाची प्रेरणा- माबोवरच्या 'काहीच्या काही कविता')

सगळ्यांना ओळखलं.>>>> आर्च, मी कुठाय सांग बरे >>

ज्ञाती, तू खाली बसलेली उजविकडून पहिली. पिवळी ओढणी आणि ऑरेंज रंगाचा पंजाबी घातलेली. Happy

अर तिच्यामारी, ह्या आर्च ला कसं कळलं? ह्याचा अर्थ ओरकुट वर पण आहे आर्च
<<<< ऑर्कुट वर काय कदाचित तुमच्या जीटीजी ला पण आली असेल, ऑरकुट वर तुम्ही नावं कुठे टाकलीयेत फोटोंना :).

हो पण चो.आफू. टोळीतून सुध्दा चेहेर्‍यनिशी ओळखलं आर्च नी, म्हणजे कदाचित तुमच्या जीटीजी करां मधेच असेल आर्च:).

Pages