डीसी स्नेहसम्मेलन

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago
Time to
read
1’

GTG20100410.pdf (37.96 KB)

घरी इंटरनेट बंद पडल्यामुळे PDF करावी लागली. तेव्हा इथून वाचा..

प्रकार: 

गटग चे व्रुतांत वाचले आत्ता फोटो पण मिळाला. हिरव्या शर्टमधील छोटुला एकदम पोझ घेऊन उभारलाय Happy
पीडीफ मधील व्रुतांत पण मस्त Happy

Lol

पण देसाई बारिशकराच्या भयकथानुभावा पेक्षा खाद्यानुभवाचे काय? तो प्रश्न विचारला की नाही त्याला?

मस्त झालाय वृतांत... Happy
रच्याकने, माझा नवरा गायलेला कुणाला ऐकु आलेल कि नाही?? Proud त्याच्यापेक्षा बाकी भवान्यांचेच आवाज जास्त होते नै?? Proud

मस्त वृत्तांत! Happy फोटो पण काय आलाय!! Proud
बाराकरांकडून २ वृत्तांत आले, शाब्बास..

फचिन बाराच्या गाडीला नावे ठेवत होता, 'कसली जुनी आहे, आमची किती मस्त नवीन दिसते' इ. इ. ...

सगळ्यांना ओळखलं.>>>> आर्च, मी कुठाय सांग बरे Happy

देसाई, वृत्तांतातील आमच्या अनुल्लेखाची नोंद घेतली गेलीये बरं का Angry

माझा नवरा गायलेला कुणाला ऐकु आलेल कि नाही?? फिदीफिदी त्याच्यापेक्षा बाकी भवान्यांचेच आवाज जास्त होते नै?? >>>>> अगं त्याचा आवाज लहान होता गं, काये त्याला आवाज चढवण्याची प्रॅक्टीस नाइये, (बाय्को बोलुच देत नै म्हणे Proud )

वृत्तांत झकास जमलाय! प्रत्येक वृत्तांत वाचून न आल्याचं दु:ख जरा जास्तच व्हायला लागलंय! Sad

कल्लोळाच्या सकाळी बारामती एक्स्प्रेसमधून फोन आला होता. त्यानुसार झक्की पहाटेची राहून गेलेली भजनं गाऊन आटोपल्यामुळे आता नव्या मेंबराचा स्वागत समारंभ पार पाडताहेत असं समजलं. स्वातीनं गेल्या आठवडाभराचा बोलण्याचा कोटा मायबोलीकरांच्या भेटीनंतर तासाभरात पूर्ण केल्याची पण बातमी कळली. 'लालुच्या घरी जेवायला पोटात इंचभर तरी जागा उरलीय का' ह्या विषयावर एक परिसंवाद घडणार होता म्हणे.

पण देसाई बारिशकराच्या भयकथानुभावा पेक्षा खाद्यानुभवाचे काय >> म्हणजे दोन्ही वेगवेगळे आहेत असं वाटतं तुला (RJ ला विचार)? Proud

देसाई वृत्तांत जमलाय हो!

अरे मी कुणाला घाबरत बिबरत नाही रे .....ते आपले असेच गंमत म्हणून कहितरी सांगितले.(हे मला नानबा ने लिहायला सांगितले) Happy

बाकी देसाई, वृत्तांत एकदम टेरामिसू....

Pages