डीसी स्नेहसम्मेलन
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
67
घरी इंटरनेट बंद पडल्यामुळे PDF करावी लागली. तेव्हा इथून वाचा..
विषय:
प्रकार:
शेअर करा
गटग चे व्रुतांत वाचले आत्ता
गटग चे व्रुतांत वाचले आत्ता फोटो पण मिळाला. हिरव्या शर्टमधील छोटुला एकदम पोझ घेऊन उभारलाय

पीडीफ मधील व्रुतांत पण मस्त
पण देसाई बारिशकराच्या
पण देसाई बारिशकराच्या भयकथानुभावा पेक्षा खाद्यानुभवाचे काय? तो प्रश्न विचारला की नाही त्याला?
बेष्ट जमलय हो देसायनु!! टायगर
छोट्याची पोझ जबरदस्त आहे
छोट्याची पोझ जबरदस्त आहे .
कोणाचं कॅलेंडर ते
मस्तं लिहिलय बाकी फोटो मात्र
मस्तं लिहिलय
बाकी फोटो मात्र एकदम चोरट्या अफुची टोळी 
छान. सगळ्यांना ओळखलं. छान
छान. सगळ्यांना ओळखलं. छान दिसतायत सगळे डिझायनर्स कपड्यात.
आला आला, सोनेरी टोळीचा फोटू
आला आला, सोनेरी टोळीचा फोटू आला.


देसायानू, मस्त वृतांत.
टायगरचं चारित्र्य
मस्त झालाय वृतांत...
मस्त झालाय वृतांत...
त्याच्यापेक्षा बाकी भवान्यांचेच आवाज जास्त होते नै?? 
रच्याकने, माझा नवरा गायलेला कुणाला ऐकु आलेल कि नाही??
मस्त वृत्तांत! फोटो पण काय
मस्त वृत्तांत!
फोटो पण काय आलाय!! 
बाराकरांकडून २ वृत्तांत आले, शाब्बास..
फचिन बाराच्या गाडीला नावे ठेवत होता, 'कसली जुनी आहे, आमची किती मस्त नवीन दिसते' इ. इ. ...
टायगरचं चारित्र्य आणि मोराल
टायगरचं चारित्र्य आणि मोराल पुल अप
मस्त वृत्तांत
मला खरंच बोलवयचं होतं. थोडी
मला खरंच बोलवयचं होतं. थोडी ओळख वाढली नसती का? आणि काही शिकायला पण मिळाले असते. हा हा हा!!
पुलअप. मस्त. खुसखुशित जमलाय
मस्त. खुसखुशित जमलाय व्रुतांत एकदम.
मस्तच देसाई!!
मस्तच देसाई!!
जबरी
जबरी
मस्त जमलंय देसाई... मजा आली
मस्त जमलंय देसाई... मजा आली वाचून...
फोटो खरंच टोळी टाईप आलाय..
छान वृत्तांत विनय टायगर,
छान वृत्तांत विनय

टायगर, मोराल
चो.अ.ची.आ.क टोळीचा फोटो जबरी!!
बढीया रे...
बढीया रे...
सगळ्यांना ओळखलं.>>>> आर्च, मी
सगळ्यांना ओळखलं.>>>> आर्च, मी कुठाय सांग बरे
देसाई, वृत्तांतातील आमच्या अनुल्लेखाची नोंद घेतली गेलीये बरं का
माझा नवरा गायलेला कुणाला ऐकु
माझा नवरा गायलेला कुणाला ऐकु आलेल कि नाही?? फिदीफिदी त्याच्यापेक्षा बाकी भवान्यांचेच आवाज जास्त होते नै?? >>>>> अगं त्याचा आवाज लहान होता गं, काये त्याला आवाज चढवण्याची प्रॅक्टीस नाइये, (बाय्को बोलुच देत नै म्हणे
)
वृत्तांत झकास जमलाय! प्रत्येक
वृत्तांत झकास जमलाय! प्रत्येक वृत्तांत वाचून न आल्याचं दु:ख जरा जास्तच व्हायला लागलंय!
कल्लोळाच्या सकाळी बारामती एक्स्प्रेसमधून फोन आला होता. त्यानुसार झक्की पहाटेची राहून गेलेली भजनं गाऊन आटोपल्यामुळे आता नव्या मेंबराचा स्वागत समारंभ पार पाडताहेत असं समजलं. स्वातीनं गेल्या आठवडाभराचा बोलण्याचा कोटा मायबोलीकरांच्या भेटीनंतर तासाभरात पूर्ण केल्याची पण बातमी कळली. 'लालुच्या घरी जेवायला पोटात इंचभर तरी जागा उरलीय का' ह्या विषयावर एक परिसंवाद घडणार होता म्हणे.
पण देसाई बारिशकराच्या
पण देसाई बारिशकराच्या भयकथानुभावा पेक्षा खाद्यानुभवाचे काय >> म्हणजे दोन्ही वेगवेगळे आहेत असं वाटतं तुला (RJ ला विचार)?
देसाई वृत्तांत जमलाय हो!
विनय...मस्त झालाय
विनय...मस्त झालाय वृत्तांत.....एकदम खुसखुशीत
म्हणजे दोन्ही वेगवेगळे आहेत
म्हणजे दोन्ही वेगवेगळे आहेत असं वाटतं तुला >>> तात्पर्यः बारिशकर दोन्हीला भितो
मस्त धमाल वृत्तांत
मस्त धमाल वृत्तांत
(No subject)
अरे मी कुणाला घाबरत बिबरत
अरे मी कुणाला घाबरत बिबरत नाही रे .....ते आपले असेच गंमत म्हणून कहितरी सांगितले.(हे मला नानबा ने लिहायला सांगितले)
बाकी देसाई, वृत्तांत एकदम टेरामिसू....
मस्त जमलाय वृत्तांत
मस्त जमलाय वृत्तांत
देसाई,वॄतांत छान लिहिला
देसाई,वॄतांत छान लिहिला आहे.
बारिशकर, घरोघरी मातीच्या चुली
बाप रे नानबा मातीच्या चुलीवर
बाप रे नानबा मातीच्या चुलीवर इतके वेगवेगळे पदार्थ बनवते ?
(No subject)
Pages