Submitted by शर्मिला फडके on 14 March, 2010 - 23:54        
      
    वेळ वाचवणारे, हेल्दी आणि चवदार असे काही 'वन डिश मील' मेनू इथे लिहूयात. नव्या व जुन्या मायबोलीवरील आहारशास्त्राच्या ग्रूपमधे अन्यत्र लिहिले गेलेले असे पदार्थ एकत्र रहावेत हाच उद्देश आहे. पदार्थ आधी लिहिला न गेलेला असेल तर पाककृती लिहूयात नाहीतर शक्य असेल तिथे लिन्क देऊयात.
विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users
शेअर करा
 
 
वरणफळ म्हणजे चकोल्या ना?
वरणफळ म्हणजे चकोल्या ना?
हो
हो
अव्हाकाडो सॅन्डवीच : हा
अव्हाकाडो सॅन्डवीच : हा प्रकार मी वीक मधे २ दा तरी करते. ब्रेडला पुदीना चतणी आणी मॅश केलेला अव्हाकाडो लाउन काकडी, टोमॅटो च्या चकत्या हवा असला तर चीझ स्लाईस टाकला कि झाले लन्च तयार.
Pages