एक महिन्यात जागा

Submitted by मनीशा on 2 March, 2010 - 04:23

मी nri आहे. पुण्यात flat घेण्याचा विचार आहे. पण इथुन एक महिन्याच्या सुट्टित जागा बघणे , बूक करणे इ. कामे करण्याचा कोणाला अनुभव आहे का ? जरा मदत मिळेल का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक महिनाही नाही. दीड आठवड्यात तिथे गेलेलो असताना मुंबईत जागा हवीच ह्यावर शिक्कामोर्तब होऊन अंडर कंस्ट्रक्शन असलेलं प्रोजेक्ट बघून, बुक करुन परत आलो. आता जेव्हा घर तयार होईल तेव्हा होईल. पण तिकडेही घरातलं, जवळचं कुणीतरी हवं की जे सतत लक्ष ठेवू शकेल. इकडून सगळीच सूत्रं हलवणं कठीण जातं.

Non branded builder but who has experience of More than 3 to 5 bulidings is ideal for ivestment as he would help you in a better way and cost would be ideal.
There is no point in paying for unnecessory aminities like garden , swimming pool , community hall because builders charge you for the aminities and again you have to pay for using the aminities so it means you have already paid for with no benifit of it. Moreover same aminities available on comercial basis by other civil bodies are less costly.

Project finaced by Nationalised bank is safer as the norms of sanctioning are stricter.Please check the words government under taking in perenthisis after name of a bank

तुमच्याकडे भरपूर पैसे असतील म्हणजे त्या प्रोजेक्टच्या लायकीपेक्षा जास्त, तर १५ मिनिटात घर मिळू शकते