बोलगाणी - प्रवेशिका ४ (अगो)

Submitted by संयोजक on 22 February, 2010 - 21:56

बदका बदका नाच रे
तुझी पिल्लं पाच रे
एक पिल्लू हरवलं
पोलीसदादाला सापडलं
बाळ, बाळ कुणाचा ?
मी माझ्या आईचा !

नाव: अरुष
वय : पावणे-तीन वर्षे.

http://www.youtube.com/watch?v=yhCMxgkWwYE

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कस्लं गोगोड म्हटलय अरुष ने.
सुरवातीला डायरेक्टर आई अ‍ॅक्शन म्हणाली की स्वारी एकदम सुरु. मस्तच Happy

सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. अरुषला आत्ता इतर क्लिप्स ही दाखवल्या. खूप आवडल्या त्याला. अजून बडबडगीतांची वाट पाहत आहोत Happy

Lol मी पुन्हा व्हिडिओ बघून हसले. एक पिल्लु हरवलं म्हणताना स्वतःच्या बोटाकडे बघत गाणं म्हणतानाचे त्याचे एक्सप्रेशन्स सॉलिड्ड आहेत.

पाच पिल्लं म्हणजे नक्की किती या बद्दल शंकाच नको Happy दोन्ही हातांनी दाखवलंय ना नीट ?
आई कुठेय ते पण सांगायला नकोच अगदी नीट तर्जनी दाखवून मी माज्या आईच्चा!

अगदी गोड !

Pages