बोलगाणी - प्रवेशिका ४ (अगो)

Submitted by संयोजक on 22 February, 2010 - 21:56

बदका बदका नाच रे
तुझी पिल्लं पाच रे
एक पिल्लू हरवलं
पोलीसदादाला सापडलं
बाळ, बाळ कुणाचा ?
मी माझ्या आईचा !

नाव: अरुष
वय : पावणे-तीन वर्षे.

http://www.youtube.com/watch?v=yhCMxgkWwYE

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती गोड! एक्स्प्रेशन्स तर भारीच!
'एक पिल्लू हलूलं, पोलिदादाला सापल' Happy

'मी माझ्या आईचा' म्हणताता कस्सला आनंद झाला त्याला Happy सो स्वीट!!!! Happy

कसलं गोड आहे अगो तुझं पिल्लू.. गाणं एकदम भारी म्हटलंय.

बा..बा केणाचा? Lol

दोन गोड पाप्या घे त्याच्या माझ्या म्हणून Happy

फारच गोडुलं! खूप छान म्हंटलंय!

>>>मी माझ्या आईचा !
असं म्हणून आईच्या कुशीत शिरायची कित्ती घाई! Happy

कसल गोड पिल्लु आणि म्हटलयहि छान..
आजची चारहि गाणी ईतक्यांदा परत परत बघितलेयत मी आणि लेकाने. बहुतेक त्याची सगळी पाठ पण झाली असतील Happy

Pages