Submitted by संयोजक on 22 February, 2010 - 21:56
बदका बदका नाच रे
तुझी पिल्लं पाच रे
एक पिल्लू हरवलं
पोलीसदादाला सापडलं
बाळ, बाळ कुणाचा ?
मी माझ्या आईचा !
नाव: अरुष
वय : पावणे-तीन वर्षे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कस्लं गोगोड म्हटलय अरुष
कस्लं गोगोड म्हटलय अरुष ने.
सुरवातीला डायरेक्टर आई अॅक्शन म्हणाली की स्वारी एकदम सुरु. मस्तच
मस्त गं अगो. एकदम गोड. मी
मस्त गं अगो. एकदम गोड. मी माझ्या आईचा म्हणून आईकडे धावत आला ते फार क्यूट वाटतंय!
मस्त!!!
मस्त!!!
कसलं गोड म्हटलय गं. हरवलं चं
कसलं गोड म्हटलय गं. हरवलं चं हवल्लं किती गोड वाटतय ऐकायला!
सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.
सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. अरुषला आत्ता इतर क्लिप्स ही दाखवल्या. खूप आवडल्या त्याला. अजून बडबडगीतांची वाट पाहत आहोत
छानच ग. एवढ्या लहान वयात
छानच ग. एवढ्या लहान वयात आकडेपण हाताने दाखवता येतायत. माझ्याकडून एक गोड पापी त्याला.
मी पुन्हा व्हिडिओ बघून हसले.
मी पुन्हा व्हिडिओ बघून हसले. एक पिल्लु हरवलं म्हणताना स्वतःच्या बोटाकडे बघत गाणं म्हणतानाचे त्याचे एक्सप्रेशन्स सॉलिड्ड आहेत.
क्यूट होतं.. ईस्पेशियली "मी
क्यूट होतं.. ईस्पेशियली "मी माझ्या आईचा' म्हणून आईकडे पळणं
कसलं गोड म्हटलं आहे... !
कसलं गोड म्हटलं आहे... !
छान आवाज
छान आवाज
ही ही ही लय भारी
ही ही ही लय भारी
बर झाल विडीओ टाकलास ते. कशला
बर झाल विडीओ टाकलास ते. कशला गोड वाटतोय. हावभाव तर मस्तच
मस्त.. मी माझ्या आईचा म्हणुन
मस्त.. मी माझ्या आईचा म्हणुन लगेच आईच्या कुशीत धावले पिल्लु...
पाच पिल्लं म्हणजे नक्की किती
पाच पिल्लं म्हणजे नक्की किती या बद्दल शंकाच नको दोन्ही हातांनी दाखवलंय ना नीट ?
आई कुठेय ते पण सांगायला नकोच अगदी नीट तर्जनी दाखवून मी माज्या आईच्चा!
अगदी गोड !
फार सही म्हटले आहे... मस्त रे
फार सही म्हटले आहे... मस्त रे अरुष! एकदम आवडले
Pages