Submitted by संयोजक on 22 February, 2010 - 21:56
बदका बदका नाच रे
तुझी पिल्लं पाच रे
एक पिल्लू हरवलं
पोलीसदादाला सापडलं
बाळ, बाळ कुणाचा ?
मी माझ्या आईचा !
नाव: अरुष
वय : पावणे-तीन वर्षे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किती गोड! एक्स्प्रेशन्स तर
किती गोड! एक्स्प्रेशन्स तर भारीच!
'एक पिल्लू हलूलं, पोलिदादाला सापल'
'मी माझ्या आईचा' म्हणताता कस्सला आनंद झाला त्याला सो स्वीट!!!!
क्युट
क्युट
कसलं गोड आहे अगो तुझं
कसलं गोड आहे अगो तुझं पिल्लू.. गाणं एकदम भारी म्हटलंय.
बा..बा केणाचा?
दोन गोड पाप्या घे त्याच्या माझ्या म्हणून
खरंच 'सो स्वीट!!!!'
खरंच 'सो स्वीट!!!!'
काय गोड म्हंटलय! माझ्या
काय गोड म्हंटलय! माझ्या मुलालापण आवडलं.
किती गोड आहे. शेवटी कसा आनंद
किती गोड आहे. शेवटी कसा आनंद झाला आहे. वा.
एकदम छान .
एकदम छान .
मी माझ्या आईचा एकदम गोड.
मी माझ्या आईचा एकदम गोड.
मस्तच. हावभाव पण छान.
मस्तच. हावभाव पण छान.
मस्त , आवडल कसले मस्त हाव
मस्त , आवडल
कसले मस्त हाव भाव आहेत.
किती क्युट.. मस्त म्हणलय.
किती क्युट.. मस्त म्हणलय.
एकदम मस्त. कसले मस्त
एकदम मस्त. कसले मस्त हावभावांसकट म्हणलय.
शो श्वीट........!! मस्त गं !!
शो श्वीट........!! मस्त गं !!
मस्त म्हण्टलय अगो... बोबडे
मस्त म्हण्टलय अगो... बोबडे बोल खूप आवडले.
मस्त!!
मस्त!!
मस्त गाणं आणि अॅक्टिन्ग. आई
मस्त गाणं आणि अॅक्टिन्ग.
आई समोर उभी होती वाटतं, गाणं संपल्यावर लगेच झेप घेतली आहे.
फारच गोडुलं! खूप छान
फारच गोडुलं! खूप छान म्हंटलंय!
>>>मी माझ्या आईचा !
असं म्हणून आईच्या कुशीत शिरायची कित्ती घाई!
झकास!
झकास!
किती गोंडस पिल्लु आहे.
किती गोंडस पिल्लु आहे.
गोड!!!
गोड!!!
काय गोड आहे पिल्लू.. मस्त
काय गोड आहे पिल्लू.. मस्त अगदी हावभावासकट..
"शंपं"वाला व्हिडिओ आठवला
मी माझ्या आईचा बेस्ट
मी माझ्या आईचा बेस्ट
किती छान हावभाव, एकदम गोड.
किती छान हावभाव, एकदम गोड.
गोड म्हटलंय अगदी. क्यूट
गोड म्हटलंय अगदी. क्यूट
किती गोड म्हटलंय गं..
किती गोड म्हटलंय गं.. प्रत्येक ओळीला वेगळे हावभाव केले आहेत.
छान हावभाव, एकदम गोड
छान हावभाव, एकदम गोड म्हन्टलय.
एकदम गोड !!
एकदम गोड !!
कसल गोड पिल्लु आणि म्हटलयहि
कसल गोड पिल्लु आणि म्हटलयहि छान..
आजची चारहि गाणी ईतक्यांदा परत परत बघितलेयत मी आणि लेकाने. बहुतेक त्याची सगळी पाठ पण झाली असतील
खूप गोड अरुष आणि गाणं दोन्ही
खूप गोड अरुष आणि गाणं दोन्ही
अगो खुप गोड आणि छान बोबडे आहे
अगो खुप गोड आणि छान बोबडे आहे हं.
Pages