बोलगाणी - प्रवेशिका १ (तोषवी)

Submitted by संयोजक on 22 February, 2010 - 21:32
"एक होता ससा..."
-सानिका ( वय साडेतीन वर्षे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळे काका आत्या मामा आणि मावश्या ,ताई दादा असतील तर ते पण,
माझ गाण आवडल तुम्हाला म्हणून मला खूप छान छान वाटतय....मल पण मझ्या मायबोली वरच्या मित्र मैत्रीणीनी म्हन्टलेली गाणी आवडली,मी ती पण पाठ करणार आहे....सानिका.

गोड म्हणजे अगदी भयंकर गोड! समोर असली तर मोठ्ठा गालगुच्चा घ्यावा इतकं गोड.
पैसा लायला पडून लै भारी

तोषवी ,सानिका आणि तुझ अभिनंदन .मी पहिल्यांदा ऐकायचा प्रयत्न केला पण काहीच ऐकू शकले
नाही त्यामुळे प्रतिसाद दिला नाही आज पुन्हा ऐकल ,वा ! छान ,आवाज एकदम गोड ,पाठांतर पण
कौतुकास्पद .

Pages