बोलगाणी - प्रवेशिका १ (तोषवी)

Submitted by संयोजक on 22 February, 2010 - 21:32
"एक होता ससा..."
-सानिका ( वय साडेतीन वर्षे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळे काका आत्या मामा आणि मावश्या ,ताई दादा असतील तर ते पण,
माझ गाण आवडल तुम्हाला म्हणून मला खूप छान छान वाटतय....सानिका.

एक गम्मत , हे गाण फायनल रेकॉर्डीन्ग होत्,या आधे ३ दा ह्या आवजाने घाबरून सससोबा गेले हादरून त्या ऐवजी सानिका ससोबा गेले हात धुवायला अस म्हणत होती... . Wink

Pages