सगळे काका आत्या मामा आणि मावश्या ,ताई दादा असतील तर ते पण,
माझ गाण आवडल तुम्हाला म्हणून मला खूप छान छान वाटतय....मल पण मझ्या मायबोली वरच्या मित्र मैत्रीणीनी म्हन्टलेली गाणी आवडली,मी ती पण पाठ करणार आहे....सानिका.
तोषवी ,सानिका आणि तुझ अभिनंदन .मी पहिल्यांदा ऐकायचा प्रयत्न केला पण काहीच ऐकू शकले
नाही त्यामुळे प्रतिसाद दिला नाही आज पुन्हा ऐकल ,वा ! छान ,आवाज एकदम गोड ,पाठांतर पण
कौतुकास्पद .
सगळे काका आत्या मामा आणि
सगळे काका आत्या मामा आणि मावश्या ,ताई दादा असतील तर ते पण,
माझ गाण आवडल तुम्हाला म्हणून मला खूप छान छान वाटतय....मल पण मझ्या मायबोली वरच्या मित्र मैत्रीणीनी म्हन्टलेली गाणी आवडली,मी ती पण पाठ करणार आहे....सानिका.
छानच ग. सगलं कसं गोल गोल
छानच ग. सगलं कसं गोल गोल म्हटल आहे
एकदम जोरात.... कस्ल
एकदम जोरात.... कस्ल म्हण्ट्लय... जबरदस्त..
मस्तच! गोड आहे एकदम
मस्तच! गोड आहे एकदम
मस्त तोषवी आणि सानिका!!!
मस्त तोषवी आणि सानिका!!!
गोड म्हणजे अगदी भयंकर गोड!
गोड म्हणजे अगदी भयंकर गोड! समोर असली तर मोठ्ठा गालगुच्चा घ्यावा इतकं गोड.
पैसा लायला पडून लै भारी
तोषवी ,सानिका आणि तुझ अभिनंदन
तोषवी ,सानिका आणि तुझ अभिनंदन .मी पहिल्यांदा ऐकायचा प्रयत्न केला पण काहीच ऐकू शकले
नाही त्यामुळे प्रतिसाद दिला नाही आज पुन्हा ऐकल ,वा ! छान ,आवाज एकदम गोड ,पाठांतर पण
कौतुकास्पद .
अले अले.... हे तर फालच गोल
अले अले.... हे तर फालच गोल आहे पिल्लू
Pages