उद्योजकांसाठी : जरूर वाचावी अशी पुस्तके.

Submitted by webmaster on 31 January, 2010 - 22:58

उद्योजकांसाठी/व्यावसायिकांसाठी : जरूर वाचावी अशी पुस्तके.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मध्यंतरी " इडली, ऑर्किड आणि मी" आणि बोर्डरुम ही पुस्तके वाचली. ईडली.. ठीकठाक. बोर्डरुम चांगले कंपायलेशन वाटले.

एक पुस्तक सध्या वाचतोय
The Four Steps to Epiphany
Successful Strategies for products that win
Author: Steven Gary Blank
ISBN: 0-9764707-0-5

इथे अ‍ॅमेझॉनवरचे अभिप्राय वाचायला मिळतील

आतापर्यंत तरी खूप चांगले आणि प्रत्येक उद्योजकाने वाचावे असे पुस्तक आहे. हे पुस्तक light reading नाही किंवा स्फूर्तीदायकही नाही. पण टप्प्याटप्प्याने माहिती देणारे Workbook/Manual/How to book प्रकारचे आहे.

यात मुख्यतः आधी ग्राहक कसे मिळवावेत/कुठे मिळवावेत/उद्योग चालू करताना तुमच्या मनात असलेली गृहितकं कशी पडताळून पहावीत याबद्दल खूप छान माहिती दिली आहे.

कर व कायदे या विक्षयी मराटीत पुस्तक आहे का?

पुस्तक नाही माहिती पण हे मासिक आहे:
व्यापारी मित्र (www.vyaparimitra.com)
पुण्यात असाल तर मिटकॉन च्या लायब्ररी मधे काही पुस्तके मिळू शकतील.

The Four Steps to Epiphany>>>. इथे वाचुन शुक्रवारी दुपरी, लायब्ररीतुन पुस्तक घेउन ऑफिसात आलो. अन समोर मेल आलेला..... ते पुस्तक ८ दिवसात परत करा! काय डिमांड हे Happy

चाळतोय सध्या!

हे मी परत या बाफ वर टाकत आहे. आधी दुसरीकडे टाकले होते.

हे पुस्तक (manifesto of original book) जरूर वाचा:
http://changethis.com/manifesto/show/1.ArtOfTheStart

काही उपयुक्त वेबसाईट्स:
http://www.nenonline.org/
http://www.ideas.economictimes.com/
http://mentoredge.com
www.mayniti.com
http://www.ahventures.in

काल मला एकाने सुचवलेले एक पुस्तक.
The Dhandho Investor: The Low - Risk Value Method to High Returns By Mohnish Pabrai
गुजराथी समाज हा धंद्यात - गुंतवणुक ह्या बाबतीत खुपच आघाडीवर आहे. त्या संबंधात हे पुस्तक आहे म्हणे.
http://books.google.com/books?id=_FP1mrTYq1cC&lpg=PP1&dq=dhandho%20inves...

एका मारवाड्याची गोष्ट ... डॉ गिरिश जाखोटिया
केस स्ट्डी - बजाज आटो,हिरो होडा,मारुती .. लेखक :सुमंत्रन घोशाल
पब्लिशर... लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स
आदि गोदरेज..
पुस्तकाचं नाव आठवत नाही पण लेखक - नितीन पोतदार

हा एक लेख वाचण्यासारखा आहे. तसे नविन काही नाही पण ह्या उद्योजकाने आपल्या अनुभवातुन शिकलेल्या ६ कानगोष्टी सांगितल्या आहेत. How to Make Money in 6 Easy Steps

तुम्हीही व्हा... धडाडीचे उद्योजक..... सुब्रोतो बागची... अनुवाद.. चित्रा वाळिंबे

मत्री व्यावसायिकतेशी.... सुब्रोतो बागची.... अनुवाद.. उल्का राऊत

नावीन्यपूर्ण बदल घडवताना... पोरस मुन्शी.... अनुवाद... जॉन कोलासो

माझी आवडती पुस्तके (ज्यामुळे मी व्यवसाय करायला शिकलो आणि व्यवसाय केव्हा बंद करायचा ते शिकलो आणि नवीन व्यवसाय सुरु करायला शिकलो).

1. Horse Sense: The Key to Success Is Finding a Horse to Ride by Al Ries and Jack Trout
2. The Dhandho Investor: The Low - Risk Value Method to High Returns by Mohnish Pabrai
3. Cashflow
4. If You're Clueless about Accounting and Finance by Seth Godin
5. Buffett Beyond Value: Why Warren Buffett Looks to Growth and Management When Investing by Prem C Jain
6. Positioning: The Battle for Your Mind by Al Ries
7. The Power Of Simplicity: A Management Guide to Cutting Through the Nonsense and Doing Things Right by Jack Trout

Mazi awdati pustak

1.Rich dad poor dad -Robert Kiyasoki

2. Think and grow rich-nepolian hill

3.The Magic of Thinking Big -David J. Schwartz

मराठी उद्योगपतींनी वेळ अनमोल ह्या सेमिनार मध्ये नक्की सहभाग घ्यावा. कारण ह्या सेमिनार मध्ये वेळेचे व्यवस्थापन करून उत्पादनक्षमता कशी वाढवता येईल हे शिकवले जाते. ह्याच बरोबर इतर फायदे सुद्धा अहेत…जास्त माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा:

http://www.searchlightwithin.com/Eventm.aspx

Pages