Submitted by webmaster on 31 January, 2010 - 22:58
उद्योजकांसाठी/व्यावसायिकांसाठी : जरूर वाचावी अशी पुस्तके.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उद्योजकांसाठी/व्यावसायिकांसाठी : जरूर वाचावी अशी पुस्तके.
अच्युत गोडबोलेंचच " अर्थात"
अच्युत गोडबोलेंचच " अर्थात" पुस्तक पण बरे आहे.
www.vyaparimitra.com ya
www.vyaparimitra.com ya website waril font majya pc war nit disat nahi,ha font kutun download karta yeil ki jyamure hi website nit disel
मध्यंतरी " इडली, ऑर्किड आणि
मध्यंतरी " इडली, ऑर्किड आणि मी" आणि बोर्डरुम ही पुस्तके वाचली. ईडली.. ठीकठाक. बोर्डरुम चांगले कंपायलेशन वाटले.
एक पुस्तक सध्या वाचतोय The
एक पुस्तक सध्या वाचतोय
The Four Steps to Epiphany
Successful Strategies for products that win
Author: Steven Gary Blank
ISBN: 0-9764707-0-5
इथे अॅमेझॉनवरचे अभिप्राय वाचायला मिळतील
आतापर्यंत तरी खूप चांगले आणि प्रत्येक उद्योजकाने वाचावे असे पुस्तक आहे. हे पुस्तक light reading नाही किंवा स्फूर्तीदायकही नाही. पण टप्प्याटप्प्याने माहिती देणारे Workbook/Manual/How to book प्रकारचे आहे.
यात मुख्यतः आधी ग्राहक कसे मिळवावेत/कुठे मिळवावेत/उद्योग चालू करताना तुमच्या मनात असलेली गृहितकं कशी पडताळून पहावीत याबद्दल खूप छान माहिती दिली आहे.
कर व कायदे या विक्षयी
कर व कायदे या विक्षयी मराटीत पुस्तक आहे का?
कर व कायदे या विक्षयी मराटीत
कर व कायदे या विक्षयी मराटीत पुस्तक आहे का?
पुस्तक नाही माहिती पण हे मासिक आहे:
व्यापारी मित्र (www.vyaparimitra.com)
पुण्यात असाल तर मिटकॉन च्या लायब्ररी मधे काही पुस्तके मिळू शकतील.
मला आजच एकाने 'Leading and
मला आजच एकाने 'Leading and Managing in Silicon Valley' हे पुस्तक वाचायला सांगितले. नुसते चाळुन पाहताना ठीक वाटले. कोणी वाचले आहे का?
The Four Steps to
The Four Steps to Epiphany>>>. इथे वाचुन शुक्रवारी दुपरी, लायब्ररीतुन पुस्तक घेउन ऑफिसात आलो. अन समोर मेल आलेला..... ते पुस्तक ८ दिवसात परत करा! काय डिमांड हे
चाळतोय सध्या!
बी.जी.शिर्के याचे आत्मचरित्र-
बी.जी.शिर्के याचे आत्मचरित्र- उद्योगपर्व- चागले आहे.
हे मी परत या बाफ वर टाकत आहे.
हे मी परत या बाफ वर टाकत आहे. आधी दुसरीकडे टाकले होते.
हे पुस्तक (manifesto of original book) जरूर वाचा:
http://changethis.com/manifesto/show/1.ArtOfTheStart
काही उपयुक्त वेबसाईट्स:
http://www.nenonline.org/
http://www.ideas.economictimes.com/
http://mentoredge.com
www.mayniti.com
http://www.ahventures.in
टाटा ब्रँड नावाचे पुस्तक फार
टाटा ब्रँड नावाचे पुस्तक फार मस्त आहे.
काल मला एकाने सुचवलेले एक
काल मला एकाने सुचवलेले एक पुस्तक.
The Dhandho Investor: The Low - Risk Value Method to High Returns By Mohnish Pabrai
गुजराथी समाज हा धंद्यात - गुंतवणुक ह्या बाबतीत खुपच आघाडीवर आहे. त्या संबंधात हे पुस्तक आहे म्हणे.
http://books.google.com/books?id=_FP1mrTYq1cC&lpg=PP1&dq=dhandho%20inves...
एका मारवाड्याची गोष्ट ... डॉ
एका मारवाड्याची गोष्ट ... डॉ गिरिश जाखोटिया
केस स्ट्डी - बजाज आटो,हिरो होडा,मारुती .. लेखक :सुमंत्रन घोशाल
पब्लिशर... लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स
आदि गोदरेज..
पुस्तकाचं नाव आठवत नाही पण लेखक - नितीन पोतदार
हा एक लेख वाचण्यासारखा आहे.
हा एक लेख वाचण्यासारखा आहे. तसे नविन काही नाही पण ह्या उद्योजकाने आपल्या अनुभवातुन शिकलेल्या ६ कानगोष्टी सांगितल्या आहेत. How to Make Money in 6 Easy Steps
मला मात्र रोबिन शर्मा व
मला मात्र रोबिन शर्मा व स्थिफन कार्वि याचि पुस्तके खुप आवदतात
महागुरु, छान लिंक आहे.
महागुरु, छान लिंक आहे. धन्यवाद.
तुम्हीही व्हा... धडाडीचे
तुम्हीही व्हा... धडाडीचे उद्योजक..... सुब्रोतो बागची... अनुवाद.. चित्रा वाळिंबे
मत्री व्यावसायिकतेशी.... सुब्रोतो बागची.... अनुवाद.. उल्का राऊत
नावीन्यपूर्ण बदल घडवताना... पोरस मुन्शी.... अनुवाद... जॉन कोलासो
डॉ. ऊज्ज्वल पटणी यांचे "पॉवर
डॉ. ऊज्ज्वल पटणी यांचे "पॉवर थिंकींग" वाचले. त्यातील काही तत्वे खूप आवडली.
माझी आवडती पुस्तके (ज्यामुळे
माझी आवडती पुस्तके (ज्यामुळे मी व्यवसाय करायला शिकलो आणि व्यवसाय केव्हा बंद करायचा ते शिकलो आणि नवीन व्यवसाय सुरु करायला शिकलो).
1. Horse Sense: The Key to Success Is Finding a Horse to Ride by Al Ries and Jack Trout
2. The Dhandho Investor: The Low - Risk Value Method to High Returns by Mohnish Pabrai
3. Cashflow
4. If You're Clueless about Accounting and Finance by Seth Godin
5. Buffett Beyond Value: Why Warren Buffett Looks to Growth and Management When Investing by Prem C Jain
6. Positioning: The Battle for Your Mind by Al Ries
7. The Power Of Simplicity: A Management Guide to Cutting Through the Nonsense and Doing Things Right by Jack Trout
मला सुध्दा कहि तरि करायचय पण
मला सुध्दा कहि तरि करायचय पण आयडिया नाहि येत डोक्यात?///
जरा सुचवा.
खुपच मस्त धागा आहे. धन्यवाद
खुपच मस्त धागा आहे. धन्यवाद
Mazi awdati pustak 1.Rich dad
Mazi awdati pustak
1.Rich dad poor dad -Robert Kiyasoki
2. Think and grow rich-nepolian hill
3.The Magic of Thinking Big -David J. Schwartz
मराठी उद्योगपतींनी वेळ अनमोल
मराठी उद्योगपतींनी वेळ अनमोल ह्या सेमिनार मध्ये नक्की सहभाग घ्यावा. कारण ह्या सेमिनार मध्ये वेळेचे व्यवस्थापन करून उत्पादनक्षमता कशी वाढवता येईल हे शिकवले जाते. ह्याच बरोबर इतर फायदे सुद्धा अहेत…जास्त माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा:
http://www.searchlightwithin.com/Eventm.aspx
सांगेन गोष्टी युक्तीच्या चार
सांगेन गोष्टी युक्तीच्या चार - मूळ लेखक : प्रमोद बात्रा. अनुवाद - अश्विनी कंठी. मनोविकास प्रकाशन.
Pages