उद्योजकांसाठी : जरूर वाचावी अशी पुस्तके.

Submitted by webmaster on 31 January, 2010 - 22:58

उद्योजकांसाठी/व्यावसायिकांसाठी : जरूर वाचावी अशी पुस्तके.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रमेश जोशी - यांनी भारतात टेट्रापॅक उत्पादनाला सुरुवात केली. मला वाटतण "माझी उद्योगगाथा" असं काहीतरी पुस्तकाचं नाव आहे. हे नक्की मिळवुन वाचा. ईडली पेक्षा प्रेरणादायी आहे. त्यापेक्षा विठ्ठल कामतांचं "तुम्ही उद्योजक बना" छान आहे.

रमेश जोशी - यांनी भारतात टेट्रापॅक उत्पादनाला सुरुवात केली. >>>>>>>
माझी कॉर्पोरेट यात्रा. यश्-अपयशांची भरपूर उदाहरणे यात मिळ्तील.

Chavan, Shaan, The Grand Aristocrat – Biography of L.P.Jaiswal (आरिस्टोक्रॅट दारू इ. चे मालक). Ameya Publishers, 2002.

देश्मुख प्रभाकर, उद्योजकता विकास - संकल्पना व व्यवहार, २००२.

एक फु.स- उद्योजकांची पुस्तकं विथ अ बकेट ऑफ सॉल्ट घ्यावीत. त्यातील माणसाची सांगड विचारांशी घालु नये, आपल्याला संयुक्तिक वाटते ते ते उचलावे.

मंगला गोडबोले ( नावावर जाऊ नका) यांचा कुठल्याश्या दिवाळी अंकात लघूउद्योगाच्या त्यांच्या अनुभवांवर आधारीत लेख. भारतात लघूउद्योग चालवणे हे किती कष्टाचं काम आहे आणि ते कशाशी खातात हे मला तरी पहिल्यांदा कळले.

इडली, ऑर्किड आणि मी- विठ्ठल कामत

अँन रँड बायबल असायला हवी ना?
अ‍ॅटलास श्रग्ड आणि फाऊंटनहेड

Jack- Straight from the Gut
(तुम्ही तुमच्या बायकोला फसवू शकता तर तुम्ही तुमच्या गुंतवणुकदारांनाही फसवू शकता असे विचार मनात न आणता वाचा) Proud

बिल गेटस चे रोड अहेड आणि बिझनेस अ‍ॅट द स्पीड ऑफ थॉट- दोन्ही ठिक ठिक.

Only the Paranoid Survive- Andrew Grove

HBR- Business Case Studies

कार्ली फिओरिनाचा एक अप्रतिम लेख वाचल्याचं आठवतं. शोधून टाकते. (पुन्हा एकदा- तिचं पुढे काय झालं, एच पी ची लागलेली वाट, तिचा मल्टीमिलियनडॉलरपेऑफ वगैरे फुटपट्ट्या लाऊन वाचलात तर पदरी काहीच पडणार नाही.)
http://www.hp.com/hpinfo/execteam/speeches/fiorina/simmons04.html
यात मी म्हणतेय त्या लेखातील बराचसा भाग आहे, पण हा तो लेख नाही.

J.K.Rowling चा हार्वड स्नातकांना उद्देशुन भाषणही प्रचंड inspiring होते. हे घ्या
http://news.harvard.edu/gazette/story/2008/06/text-of-j-k-rowling-speech/

सोनी कम्पनीचा संस्थापक आकिओ मोरिता याचे "मेड इन जपान" हे पुस्तक चांगले आहे.
दुसर्‍या महायुद्धात तो प्रत्यक्ष लढलेला. नंतर उद्योग सुरू केला आणि तो वाढवत नेऊन सोनी हे नाव कसे प्रसिद्धिच्या शिखरावर नेले, वाचण्यासारखे आहे.

ते एक बिल्डर आहेत त्यांचं एक पुस्तक आहे ते पण खूप छान आहे असं ऐकलं. आता ते बिल्डर आणि पुस्तक दोन्हीचं नाव आठवत नाहीये .. शोधून टाकते.

अरे हो. महेश
गीता पिरामल यांची दोन्ही पुस्तकं चांगली आहेत. बिझनेस लिजंडस आणि बिझनेस महाराजा

वर प्रयोगनी लिहीलेली आर. एम, लालांचीही ठीक आहेत. कारण ते एकप्रकारे टाटांचे अधिकृत चरित्रकार म्हणायला हरकत नाही. त्यामुळे त्यांची माहिती उठुन दिसते.

सध्या मी हाच विषय इथे विद्यापिठात शिकत आहे. आम्हला ही पुस्तकं आहेत अभ्यासक्रमातः

१) High Tech Start Up: The Complete Handbook for Creating Successful New High Tech Companies
Author: John L. Nesheim

२) Technology Ventures: From Idea to Enterprise
Author: Richard C Dorf & Thomas H Byers

३) Entrepreneurship for Dummies
Author: Kathleen Allen

४) Innovation and Entrepreneurship
Author: Peter F Drucker

५) Good Capitalism, Bad Capitalism
Author: J. Baumol, Robert E. Litan, and Carl J. Schramm

६) Term Sheets & Valuations - An Inside Look at the Intricacies of Venture Capital Term Sheets & Valuations
Author: Alex Wilmerding

रैना, तू दिलेली स. स्थ. छान आहेत. तो लेख पुर्ण मिळाला तर इथे अवश्य दे.

वेब-मास्तर - बाफबद्दल धन्यवाद!

जे आर डी टाटांच्या बीजभाषणांचा संग्रह उत्कृष्ट आहे. कीनोट हेच त्याचं नाव. याच पुस्तकाचा मराठी अनुवादही आहे.

१. थॉमस ए. टिम्बर्ग - द मारवारीज माझ्या पीएच डी साठी मिळवले होते. चांगले आहे.

२. गीता पिरामल - बिझनेस महाराजा पण चा>गले आहे, त्यांचेच अजून १ पुस्तक याच विषयावर आहे.

अरे मस्त पुस्तके सुचवली आहेत प्रयोग ह्यांनी.. मला मराठीत ह्या विषयावर एव्हडी पुस्तके आहेत हेच माहिती नव्हते..

मला स्वतःला अँडी ग्रोव्हचे ओन्ली द पॅरानॉइड वुइल सर्वाइव्ह हे जाम आवडले होते.. स्पष्ट शब्दात लिहिलेले आणि अगदी पॉइन्ट ऑफ इन्फ्लेक्शन सारखी संकल्पना सोप्या भाषेत लिहिली आहे त्याने..

त.टी. (टॉल्स्टॉयची क्षमा मागून): Story of every successful person is similarly boring. That of every unsuccessful is distinctly interesting.

'माझही एक स्वप्न होतं' अमुल चे सर्वेसर्वा........... च्च नाव आठवत नाहीये.....पण अतिशय प्रेरणादायी पुस्तक आहे! आठवलं - वर्गीस कुरियन यांच आत्मचरित्र आहे ते.

व्यापारी मित्र म्हणून मराठी मासिक आहे. माझे वडिल गेली अनेक वर्षे त्याचे सभासद आहेत. अतिशय माहितीपुर्ण असते. कर कायदे संदर्भात बरीच माहिती असते, लेटेस्ट अपडेट्स सकट.

ही त्यांची वेब साईट.

http://www.vyaparimitra.com

हो व्यापारी मित्र आमच्याकडे पण येत. लेख सुद्दा चांगले असतात.
<<अतिशय माहितीपुर्ण असते. कर कायदे संदर्भात बरीच माहिती असते, लेटेस्ट अपडेट्स सकट.>>
अनुमोदन.

http://money.outlookindia.com/article.aspx?102287 ही लिंक छान आहे. यात उल्लेख केलेल्या ३० उद्योगांवर नजर टाकल्यास आश्चर्य वाटते, त्यांच्या कल्पना बघून.

http://cms.outlookindia.com/Uploads/file/page_1_cs_20090617.jpg
http://cms.outlookindia.com/Uploads/file/part_1_2090617.jpg

राम चरण नावचे एक मॅनेजमेन्ट गुरू आहेत. जगातल्या टॉपमोस्ट कंपन्यांना ते व्यवस्थापनाचे सल्ले पुरवत ते सतत फिरतीवरच असतात. त्यांनी २० - २५ पुस्तके लिहिली आहेत. एक एक पुस्तक म्हणजे एक एक हीरा असेच म्हटले पाहिजे. प्रत्येक पुस्तक हे उद्योजकांसाठी अतिशय उपयुक्त आहे. अर्थात सर्व पुस्तके इंग्रजीमध्येच आहेत Happy

शरद

Stay Hungry! Stay Foolish! By Rashmi Bansal
बहुतेक आयआयएम अहमदाबाद ने प्रकाशित केलेले आहे.
यात २५ Enterprenuer च्या success स्टोरिज आहेत.

मीनु,
डॉ. सुधिर निरगुडकराच "एक असतो बिल्डर" अस त्या पुस्तकाच नाव आहे
ही श्रीची इच्छा',इडली, ऑर्किड आणि मी" आणि "एक असतो बिल्डर" तिन्ही पुस्तक साधरण एकाच सुमारास आली.आणि मि तिन्ही विकत घेतली.
बाकिचि दोन्हि तुफान खपलि. पण "एक असतो बिल्डर" मात्र जास्त खपल नाही. पुस्तक मात्र सुन्दरच आहे.

ई-जीन (इलेक्ट्रॉनिक मॅगजीन) मार्ट वर काही उपयोगी नियतकालिके आहेत

http://www.ezinemart.com/

=== अगदी नि:शुल्क ===============
=============================
Careers 360
Modern Kheti Hindi
Floriculture & Nursery Times
Biz India
Sourcing Insights
Packaging, Labels & Converting
Auto Bharti
Electronics Bazaar
Industrial Business Mart
Industrial Products Finder (Annual)
Down To Earth
Vaastu Avam Jyotish
Property Expert
Style Speak
Pratiyogita Darpan
=============================
वृत्तपत्रे
=============================
Beverages & Food Processing Times

अजून काही पुस्तकं -

एक्सेल मध्ये असल्या कारणानं अन् कॉपी पेस्ट केल्यानं नावं इंग्रजीत आहेत.

TITLE AUTHOR TYPE LANGUAGE PUBLISHER PRICE(RS.)

Managing People in the new Economy MOHAN THITE MANAGEMENT English RESPONSE 295

How would you move Mount Fuji William poundstone MANAGEMENT English LITTLE, BROWN & CO 500

It happened in INDIA KISHOR BIYANI AUTO BIOGRAPHY English RUPA & CO 99

Who says Elephant can't dance? LOUIS V GERSTNER MANAGEMENT English HARPER COLLINS 295

The world is flat THOMAS FRIEDMAN FUTURE STUDY English PENGUIN ६५० / -

The Toyota way JEFFERY K LIKER MANAGEMENT English TATA McGRAW HILL ?

The Path - Breakers PUNEET SRIVASTAVA Self help English RUPA & CO 195

Social Intelligence The New Science of Human Relationships DANIEL GOLEMAN PSYCHOLOGY English HUTCHINSON NA

Jack STRAIGHT FROM THE GUT JACK WELCH MANAGEMENT English WARNER 300

Future shock ALVIN TOFFLER FUTURE STUDY English BANTAM 7.99US$

The third wave ALVIN TOFFLER FUTURE STUDY English BANTAM 7.99US$

Power shift ALVIN TOFFLER FUTURE STUDY English BANTAM 7.99US$

The Mckinsey Way ETHAN M. RASIEL English TATA McGRAW HILL ?

Shikashan gheta -deta LEELA PATIL EDUCTIONAL EXPERIMENT MARATHI UNMESH 60

Nudge

First break all the rules

>>>ते एक बिल्डर आहेत त्यांचं एक पुस्तक आहे ते पण खूप छान आहे असं ऐकलं. आता ते बिल्डर आणि पुस्तक दोन्हीचं नाव आठवत नाहीये .. शोधून टाकते.<<<

सुहास मन्त्री चे The Comeback हे एक पुस्तक आहे. तेच का? मोठ्या कंपन्या आजारी कशा होतात आणि त्यातून बाहेर कसे पडावे याचे अनुभवातून आलेले लिखाण आहे.
परवा त्यांचे अनुभव प्रत्यक्ष ऐकले. छान वाटले.

रमेश मंत्री चे फार आवडले नव्हते मला.
पुस्तके खुप आहेत पण त्यातून काय घ्यायचे ते आपण ठरवणे आवश्यक आहे.

>>>अच्युत गोडबोलेंच "बोर्डरुम" देखिल छान आहे.
अनुमोदन!! या पुस्तकातच बरीच इतर नाव सापडतील!!! पुस्तकाच्या शेवटी यादीच आहे लांबलचक!!

Pages