शुभ्र

Submitted by प्रीति on 9 December, 2009 - 11:46

काय मस्त वाटतं होतं आज बाहेर, शुभ्र, शुभ्र!!. सिझनचा पहिला (मोठा) स्नो. मागच्या आठवड्यात पण झाला, पण थोडाच. घराच्या मागचा क्रिसमस ट्रि फार्म तर अफलातुन दिसत होता. सकाळच्या स्नोचे काही फोटोज.
DSC_0101.jpgDSC_0107.jpgDSC_0111.jpgDSC_0118.jpgDSC_0121.jpgDSC_0123.jpgDSC_0134.jpgDSC_0135.jpgDSC_0136.jpg

गुलमोहर: 

धन्यवाद!!
अजय, हे फोटो अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील हार्टफोर्डजवळचे आहेत.

लेट इट स्नो!
सुंदर फोटो प्रीती. मी अनुभवलेल्या पहिल्या हिमवर्षावात बिनधास्त खेळले होते कितीतरी वेळ. त्याची आठवण झाली.

पहिले तीन प्रकाशचित्र कलेच्या द्रुष्टीने उत्तम (शिर्षकाच्या द्रुष्टीने असो वा नसो ) .. !!!!!!!!

मस्त काय त्यात?
दुरून डोंगर साजरे
तिथे गेल्यावर काय होईल ते १ देवच जाणे
(रमेश देव नव्हे, अजिंक्य तर त्यातूनही नाही ) Biggrin

अरे.. मी पाहिलेच नव्हते हे फोटो.. फोटो खूप सुंदर आलेत प्रीति.
घरामागे भलतिच मोकळी जागा दिसत्ये कि ग. यंदा जमवुच तुझ्या कडे यायच Wink

Thomas kinkade च्या चित्रांची आठ्वण झाली घरांवर पडलेला तो स्नो बघुन. Happy तो ५ वा फोटो फार छान आलाय.

एकदम बेस आलेत बरं गा ... जसं वाटतय धरती आईने मऊ मऊ चादर पांघरली आअहे ...
अशा हिमवर्षावात बागडायला भाग्य लागतं खरं.. Happy

Pages