Submitted by प्रीति on 9 December, 2009 - 11:46
काय मस्त वाटतं होतं आज बाहेर, शुभ्र, शुभ्र!!. सिझनचा पहिला (मोठा) स्नो. मागच्या आठवड्यात पण झाला, पण थोडाच. घराच्या मागचा क्रिसमस ट्रि फार्म तर अफलातुन दिसत होता. सकाळच्या स्नोचे काही फोटोज.
गुलमोहर:
शेअर करा
वाव, आम्ही हे फोटो फ़क्त
वाव, आम्ही हे फोटो फ़क्त फ़ोटोतच बघणार
धन्स !
फोटो छानच आलेत.. पण जागा
फोटो छानच आलेत..
पण जागा कोणति आहे ?
मस्त आलेत फोटो सगळे. चौथा
मस्त आलेत फोटो सगळे. चौथा जास्त आवडला.
धन्यवाद!! अजय, हे फोटो
धन्यवाद!!
अजय, हे फोटो अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील हार्टफोर्डजवळचे आहेत.
लेट इट स्नो! सुंदर फोटो
लेट इट स्नो!
सुंदर फोटो प्रीती. मी अनुभवलेल्या पहिल्या हिमवर्षावात बिनधास्त खेळले होते कितीतरी वेळ. त्याची आठवण झाली.
पहिले तीन प्रकाशचित्र
पहिले तीन प्रकाशचित्र कलेच्या द्रुष्टीने उत्तम (शिर्षकाच्या द्रुष्टीने असो वा नसो ) .. !!!!!!!!
आई शप्पथ! कसले फोटो आहेत एकसे
आई शप्पथ! कसले फोटो आहेत एकसे एक ... !!!
मस्त काय त्यात? दुरून डोंगर
मस्त काय त्यात?
दुरून डोंगर साजरे
तिथे गेल्यावर काय होईल ते १ देवच जाणे
(रमेश देव नव्हे, अजिंक्य तर त्यातूनही नाही )
अरे.. मी पाहिलेच नव्हते हे
अरे.. मी पाहिलेच नव्हते हे फोटो.. फोटो खूप सुंदर आलेत प्रीति.
घरामागे भलतिच मोकळी जागा दिसत्ये कि ग. यंदा जमवुच तुझ्या कडे यायच
छान आहेत फोटो.. पहिले तीन
छान आहेत फोटो.. पहिले तीन रंगामुळे छान दिसत आहेत.
Thomas kinkade च्या चित्रांची
Thomas kinkade च्या चित्रांची आठ्वण झाली घरांवर पडलेला तो स्नो बघुन. तो ५ वा फोटो फार छान आलाय.
व्वाव ! अप्रतिम सुंदर ! फारच
व्वाव ! अप्रतिम सुंदर ! फारच छान काढलेत फोटो. काय मस्त वाटतय बघायला ! धन्यवाद !
अहाहा काय सुंदर आहेत फोटो !
अहाहा काय सुंदर आहेत फोटो ! मस्तच !
अप्रतीम फोटो.
अप्रतीम फोटो.
खुप छान आहेत फोटो...मस्त
खुप छान आहेत फोटो...मस्त
एकदम बेस आलेत बरं गा ... जसं
एकदम बेस आलेत बरं गा ... जसं वाटतय धरती आईने मऊ मऊ चादर पांघरली आअहे ...
अशा हिमवर्षावात बागडायला भाग्य लागतं खरं..
हे फोटो पाहुन मी कुड्कुडायला
हे फोटो पाहुन मी कुड्कुडायला लागलोय..
मस्तच
Pages