चुरगळ

Submitted by माला on 5 December, 2009 - 00:13

पहिलाच प्रयत्न आहे सासरे व नवर्‍याच्या प्रोत्साहनामुळे व पुण्यातले पुणेकर साजिरांच्या आग्रहामुळे कविता करत आहे लिंक सापडत नव्हती आज सापडली

होती आपली पहिली रात्र
झाले मी विचारानेच गलितगात्र
तु पाहिलेस माझ्याकडे मात्र
दिवसभराच्या थकव्याने आली होती मरगळ

दुसरे दिवशी दिसली चादरीवर चुरगळ

पुढे माझ्या आयुश्यासारखी

गुलमोहर: 

मालाबाई, तुम्हाला प्रतिसाद हवे असतील, तर पहिली ती अर्पणपत्रिका बदला. पहिल्याच वाक्यात माझे नाव बघून तमाम कवीमंडळी तुमच्यावर अघोषित बहिष्कार टाकतील बघा. Proud

बहिश्कारच टाकला वाटत लोकांनी कुनीच प्रतिसाद देत नाही हि कविता मी शिक्शन संपल्यावर एम ए ला असताना केली होती ग्रुपमधल्या मुलींनी फार चान प्रतिसाद दिला होता साजिरादादा तुम्हीच म्हनले ना चान चान कविता टाका म्हनुन आज रविवार मुळे सगळेच घरी म्हनुन काम जास्त पन तरी म्हटल कवितेला प्रतिसाद किती ते बघावे पन मी निराश झाले आता अजुन नविन जोमाने जुन्या कविता शोधुन टाकनार इथे कुनी वाचा अथवा न वाचा माझा संग्रह तरी राहील

चुरगाळलेल्या एक, दोन, पाचा-दहाच्या नोटा सत्यनारायणापुढे लोक टाकतात तेवढाच चुरगळीशी सम्बन्ध आता उरला. उमेदवारीच्या काळातले चुरगळीचे गुलाबी दिवस आता गोष्टीन्तल्या कमलेश्वर किम्वा विष्णूकान्ताच्या प्रेमकहाण्यान्त शोधावे लागतात. घरात चुरगळलेली चादर दिसलीच तर बोम्बीची बोम्ब वीसपट मोठी होते, अन तिच्या अवाढव्य आकारामुळे झालेली लुगड्याची चुरगळ निमुटपणे बघत सहन करावी लागते. पुजेनन्तर दक्षिणेत काजू बदाम खारका मागा- हे सान्गणे मात्र ती कधीच विसरत नाही. Sad
असूदे. माला दाते बाई- घर नवीन असेल, तर पुजेस जरूर बोलवा. साग्रसन्गीत होईल अगदी. बाळ असेल तर कुन्डली फुकट काढून देतो बघा. Happy
असूदे. मी सार्‍या कविता वाचल्या पण हि समजली, म्हणून इथे लिहिले.

>>>बोम्ब्या, मला कशास पाचारलेस ? Lol

अम्या, तुला साजिर्‍याचा पत्ता मिळाला की ताबडतोब मला दे..

अत्यंत उदबोधक कविता. वाचून मन अतिशय प्रसन्न झाले. (आता अधिक खोटे नाही हो बोलवत)
चायला उचललं बोट लावलं कीबोर्ड ला Angry

??? Uhoh

साजिर्‍या तू मेंटॉर आहेस म्हणजे तुझा सत्कार (द्रोणाचार्य पुरस्कार वगैरे) करायलाच हवा त्यासाठी मागत असतील Proud

>>साजिर्‍याचा पत्ता मिळाला की ताबडतोब मला दे..
>>कशाला पायजे रे पत्ता? ते पयले सांगा
कमाल आहे साजिर्‍या! तुला नाय कळलं? अरे कट करायला.

चिमण Proud

नाही रे चिमण Biggrin मी कसला साजिर्‍याचा पत्ता कट करतोय, उलट त्यानेच हा कट करुन कटकट केलीये का यावर चर्चासत्र सुरु करायचं होतं.

Pages