Submitted by माला on 5 December, 2009 - 00:13
पहिलाच प्रयत्न आहे सासरे व नवर्याच्या प्रोत्साहनामुळे व पुण्यातले पुणेकर साजिरांच्या आग्रहामुळे कविता करत आहे लिंक सापडत नव्हती आज सापडली
होती आपली पहिली रात्र
झाले मी विचारानेच गलितगात्र
तु पाहिलेस माझ्याकडे मात्र
दिवसभराच्या थकव्याने आली होती मरगळ
दुसरे दिवशी दिसली चादरीवर चुरगळ
पुढे माझ्या आयुश्यासारखी
गुलमोहर:
शेअर करा
मालाबाई, तुम्हाला प्रतिसाद
मालाबाई, तुम्हाला प्रतिसाद हवे असतील, तर पहिली ती अर्पणपत्रिका बदला. पहिल्याच वाक्यात माझे नाव बघून तमाम कवीमंडळी तुमच्यावर अघोषित बहिष्कार टाकतील बघा.
साजिरा तु मेंटॉर आहेस तर ...
साजिरा तु मेंटॉर आहेस तर ...
आता हा कोण डु-आय आहे ते ओळखावं लागेल ...
बहिश्कारच टाकला वाटत लोकांनी
बहिश्कारच टाकला वाटत लोकांनी कुनीच प्रतिसाद देत नाही हि कविता मी शिक्शन संपल्यावर एम ए ला असताना केली होती ग्रुपमधल्या मुलींनी फार चान प्रतिसाद दिला होता साजिरादादा तुम्हीच म्हनले ना चान चान कविता टाका म्हनुन आज रविवार मुळे सगळेच घरी म्हनुन काम जास्त पन तरी म्हटल कवितेला प्रतिसाद किती ते बघावे पन मी निराश झाले आता अजुन नविन जोमाने जुन्या कविता शोधुन टाकनार इथे कुनी वाचा अथवा न वाचा माझा संग्रह तरी राहील
मालाजी : तुम्ही लिहीत राहा...
मालाजी : तुम्ही लिहीत राहा... प्रतिसाद येतीलच... !!! गुड लक!!!
छान कविता मालाताइ.साजिरेददा
छान कविता मालाताइ.साजिरेददा पण कविता करतात का?
येस सिमला ताई इज बॅक
येस सिमला ताई इज बॅक ...व्हेअर इस मनाली ताई नाउ ?
एक डु आय साठी स्पेशल वेगळा
एक डु आय साठी स्पेशल वेगळा विभाग काढावा
छान लिहीताय... पुलेशु
छान लिहीताय... पुलेशु
नाईस लिहीत रहा
नाईस
लिहीत रहा 
खुपच छान!...
खुपच छान!...
चान. पुलेशु. तुमचे सासरे,
चान. पुलेशु. तुमचे सासरे, मिस्टर व साजिरादादाला धन्यवाद
खरंच छान आहे.
खरंच छान आहे.
कविता आवडली .
कविता आवडली .
माला झब्बू दिला आहे .. पहा
माला झब्बू दिला आहे .. पहा
http://www.maayboli.com/node/12459
चुरगाळलेल्या एक, दोन,
चुरगाळलेल्या एक, दोन, पाचा-दहाच्या नोटा सत्यनारायणापुढे लोक टाकतात तेवढाच चुरगळीशी सम्बन्ध आता उरला. उमेदवारीच्या काळातले चुरगळीचे गुलाबी दिवस आता गोष्टीन्तल्या कमलेश्वर किम्वा विष्णूकान्ताच्या प्रेमकहाण्यान्त शोधावे लागतात. घरात चुरगळलेली चादर दिसलीच तर बोम्बीची बोम्ब वीसपट मोठी होते, अन तिच्या अवाढव्य आकारामुळे झालेली लुगड्याची चुरगळ निमुटपणे बघत सहन करावी लागते. पुजेनन्तर दक्षिणेत काजू बदाम खारका मागा- हे सान्गणे मात्र ती कधीच विसरत नाही.

असूदे. माला दाते बाई- घर नवीन असेल, तर पुजेस जरूर बोलवा. साग्रसन्गीत होईल अगदी. बाळ असेल तर कुन्डली फुकट काढून देतो बघा.
असूदे. मी सार्या कविता वाचल्या पण हि समजली, म्हणून इथे लिहिले.
सगळ्याचे आभार विशेश साजिरा
सगळ्याचे आभार विशेश साजिरा दादाचे आज दुसरी कविता टाकनार आहे वाचा
साजिर्या, तूझा पत्ता दे रे
साजिर्या, तूझा पत्ता दे रे जरा.....
बोम्ब्या, मला कशास पाचारलेस ?
>>>बोम्ब्या, मला कशास
>>>बोम्ब्या, मला कशास पाचारलेस ?
अम्या, तुला साजिर्याचा पत्ता मिळाला की ताबडतोब मला दे..
कशाला पायजे रे पत्ता? ते पयले
कशाला पायजे रे पत्ता? ते पयले सांगा.
अत्यंत उदबोधक कविता. वाचून
अत्यंत उदबोधक कविता. वाचून मन अतिशय प्रसन्न झाले. (आता अधिक खोटे नाही हो बोलवत)
चायला उचललं बोट लावलं कीबोर्ड ला
???
???
साजिर्या तू मेंटॉर आहेस
साजिर्या तू मेंटॉर आहेस म्हणजे तुझा सत्कार (द्रोणाचार्य पुरस्कार वगैरे) करायलाच हवा त्यासाठी मागत असतील
>>साजिर्याचा पत्ता मिळाला की
>>साजिर्याचा पत्ता मिळाला की ताबडतोब मला दे..
>>कशाला पायजे रे पत्ता? ते पयले सांगा
कमाल आहे साजिर्या! तुला नाय कळलं? अरे कट करायला.
चिमण
चिमण
चिमण
चिमण
चिमण, पत्ता कट
चिमण, पत्ता कट
नाही रे चिमण मी कसला
नाही रे चिमण
मी कसला साजिर्याचा पत्ता कट करतोय, उलट त्यानेच हा कट करुन कटकट केलीये का यावर चर्चासत्र सुरु करायचं होतं.
चिमण, अम्या
चिमण, अम्या
मालाजी आभार तुमचे, छान कविता
मालाजी
आभार तुमचे, छान कविता वाचायला दिलीत आपण.
शेवटच्या ओळीने डोळ्यात ट्चकन पाणी आले.
उथळतेचा प्रत्यय आला म्हणून
Pages