चुरगळ

Submitted by माला on 5 December, 2009 - 00:13

पहिलाच प्रयत्न आहे सासरे व नवर्‍याच्या प्रोत्साहनामुळे व पुण्यातले पुणेकर साजिरांच्या आग्रहामुळे कविता करत आहे लिंक सापडत नव्हती आज सापडली

होती आपली पहिली रात्र
झाले मी विचारानेच गलितगात्र
तु पाहिलेस माझ्याकडे मात्र
दिवसभराच्या थकव्याने आली होती मरगळ

दुसरे दिवशी दिसली चादरीवर चुरगळ

पुढे माझ्या आयुश्यासारखी

गुलमोहर: 

शेवटच्या ओळीने डोळ्यात ट्चकन पाणी आले.>>>>>>>>>>>>> चटकन पाणी आले...... डोळ्यांतुन? मग बरोबर आयुष्याची चुरगळच रे अक्षरशा: चुरगळ Proud

Pages