श्री गणराय

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

मध्यंतरी सान्वीकडे गेले होते काही कामानिमित्त. तेह्वा तिने केलेली एकसे एक सुरेख काचेवरची पेंटींग्ज पाहिली. त्यातला एक बाप्पाचे पेंटींग मला खूप आवडले, आणि ते घेऊनही टाकले लगेच! Happy

त्याचे हे एडिटींग सॉफ्टवेअर वापरुन (फोटोवरुन) केलेले स्क्रीन सेव्हर म्हणून केलेल रुपांतर सान्वीच्या परवानगीने इथे पोस्ट करत आहे.

सुंदर चित्र आहे. आणि काचेवर काढले असेल तर फारच भारी! गणपतीच्या अंगासाठी वापरतात त्या रंगात एक प्रसन्नता असते (आणि रंग ही जरा बदामी-पिवळा वाटतो मला) ती जरा येथे वापरलेल्या रंगात दिसत नाही. पण ती काचेवर काढण्याची मर्यादा असू शकेल.

मनस्मी, प्रीती, जयल धन्यवाद.
हो, अमोल, काचेवरच आहे हे. त्यामुळे थोड्याफार मर्यादा येत असाव्यात.
श्री, खरय. अतिशय सुंदर पेंटींग्ज आहेत डॅफोने बनवलेली. Happy