बहुरूपी

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

गांधी बाजार, बसवनगुडी, बंगलोर इथे काढलेले प्रकाशचित्र.
सहज गंमत म्हणून नारळ फोटो एडिटरमध्ये रंगवलेत! नारळवाल्याकडे नव्हते असे रंगीत नारळ विकायला! Proud

मोठा फोटो इथे पहा.

धन्यवाद!

विषय: 

मस्त Happy

>>>रंगीत नारळा बरोबर रंगीत पाण्याची काही सोय.. दिवे घ्या
ताडफळांचा काढला असता तर झाली असती सोय ... Biggrin