बहुरूपी
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
12
गांधी बाजार, बसवनगुडी, बंगलोर इथे काढलेले प्रकाशचित्र.
सहज गंमत म्हणून नारळ फोटो एडिटरमध्ये रंगवलेत! नारळवाल्याकडे नव्हते असे रंगीत नारळ विकायला!
मोठा फोटो इथे पहा.
धन्यवाद!
विषय:
प्रकार:
शेअर करा
आईग ... फोटो एडिटरमध्ये
आईग ... फोटो एडिटरमध्ये रंगवलेत!
खुपच छान (आलेत) केलेत
असे नारळ विकायची आय्डिया
असे नारळ विकायची आय्डिया झक्कास आहे.
रंगीत नारळा बरोबर रंगीत
रंगीत नारळा बरोबर रंगीत पाण्याची काही सोय.. दिवे घ्या
मस्तच
मस्तच
मस्त >>>रंगीत नारळा बरोबर
मस्त
>>>रंगीत नारळा बरोबर रंगीत पाण्याची काही सोय.. दिवे घ्या
ताडफळांचा काढला असता तर झाली असती सोय ...
अरे..व्वा. हि आयडिया आवडली
अरे..व्वा. हि आयडिया आवडली
छान आहेत नारळ आवडली.
छान आहेत नारळ
आवडली.
शैलेजा, नविन प्रयोग फार फार
शैलेजा,
नविन प्रयोग फार फार आवडाला. रंगसंगती एकदम छान झाली आहे. अभिनंदन!!!!!!
फोटो आवडला. 'होळीस्पेशल' नारळ
फोटो आवडला. 'होळीस्पेशल' नारळ वाटतात.
आयटे, शॉलेट..
आयटे, शॉलेट..
मस्तच आहे:
मस्तच आहे::)
धन्यवाद
धन्यवाद