मी काय करू??

Submitted by चैताली पाटिल on 3 November, 2009 - 07:17

आज रोजच्या प्रमाणे तो माझ्याशी भांडला कारण एकाच संशय. थकली आहे मी त्याच्या ह्या रोजच्या संश्याला. जिव द्याच ठरवल पण जमल नाही. आई-वडिलांचा विचार करून.
का कुणास ठाउक. मला झोप येत नह्वती आज. हा अस का वागतोय. माझ कुठे चुकते का? ह्याला काय झाल असेल? कधी थांबणार हे सगळ?
का सहन कराव मी?
त्याला जराही पर्वा नाही आहे माझी ?
माझ्या स्वप्नाची ?
किती वेगळी होती मी?
आणि आज फ़क्त सांगाडा उरला आहे माझा?
केवढी स्वप्न सजावली होती मी? आता काय करू? कस समजवू ह्याला? असंख्य प्रश्नानी मला वेड केल. तशी मी भुत काळात हरवत गेले.......................................................

फार काही मोठ्या महत्वाकान्शा नाही केल्या? जरा नाराजितच कॉमर्स ला प्रवेश घेतला होता. ४ वर्गंच कॉलेज काही कॉलेज असता का? नस्ता व्यॉप होता माझ्यासाठी तर. जायच मानूं जायचे आठाव्द्यातुं दोनदाच. उशिरा प्रवेश म्हणुन परीक्षा अगदी जवळ होती मला. माझा हिंदीचा पेपर होता.
मी रिक्षात बसून गाइड वाचत होते. मी मध्ये बसले होते. बाजूला एक मुलगा अणि मुलगी बसलेल. माझ निरी क्षण इतकच. माहित ही नह्वत की पेहली नजर का प्यार भी होता हैं अस. अगदी भक्कड़ होत माझ्या साठी. पण जेव्हा त्याला होकार दिला तेव्हा कळल. की मी त्याच माझ्यावर पेहली नज़र का प्यार होते अस. मला तर तेव्हा कळल की रिक्षात माझ्या बाजूला बसणारा तो मुलगा माझा भावी नवरा होता. माझा प्रेमी. मला वेडा करणारा. मग आमी रोज़ भेटायचो. रोज़ जाऊँन बिच वर बसण. बाहेर लंच घेण. क्लास बंक करण. किती वेगळ जीवन होत आमच. सगळ्या गोष्टीच्या मर्यादा ठरल्या होत्या. मी इंजिनियर होण आणि त्याने नगरपालिकेत कामाला लागुन साइड बिसनेस करण. अगदी सगळ काही सूरलित चालल होत.
आम्ही दिवस ढकलत नव्हतो जगत होतो. एकामेकांच होण्यासाठी. नियतीने एक चुकी केलि. जे सगळ करतात मी ही तेच केल. काही नविन नह्व्त. पण ती अशी चुक ठरली अशी की त्यानंतर सगळ्या चूका शुल्क वाटायला लागल्या. फ़क्त ती एक चुक. नंतर त्याने जणू नेहमी माझ्यावर दबाव धरून ठेवला. मी ही त्या दबावा खाली गडत गेले सम्पूर्ण पणे की मला स्वाशश्वास घेणे पण जमले नाही त्यानंतर. जणू काही तो माझ्यावर स्वताच अधिकारच गाजवत होता. आधी "मी जास्त कोणाशी बोलू नये. मग फ्रेंड्स बनवू नये? जींस घालू नये. जीजू सही बोलू नये. त्याला मेसेज करू नये. मग ऑफिस मध्ये जास्त बोलू नये? कोणाची मस्ती करू नये? सहकारयान सोबत बसू नये. मग सीनियर तुलाच का कॉल करतो? अरे तो तुलाच का मेसेज करतो. तू इतकी का हसतेस? ओड़नी नीट का ठेवत नाहीस. तुझ्या क्लासचा मित्राने तुला का कॉल केला. तुझी कोणी मुलगी मैत्रिण नाही आहे का. जेवताना माझ्याशी का बोलत नाहीस? चाहा पिताना माझा फोन का नाही उचलत. आज झोपताना मला मेसेज का केला नाहीस? इतक बंधन आणि ते पण मला. आज मी इतकी एकटी झाली आहे की मला का आणि किती तरस होतोय ते पण मला कोणाला संगताही येत नाही.
कोणाला सांगाव. कस सांगाव मला हेच कळत नाही. हे सगळ कोणाला सांगुन माझी इज्जत तर जाणार नाही ना कोणी गैर समज तर करून घेणार नाही ना?
मी वेडी झाली आहे म्हणुन आज लिहितेय?
तुमाला काय वाटत काय करव??????????????????????????????????????
मी असच सगळ सहन कराव की यावर ही काही उपाय आहे?
मला समजतच नाही????????????????

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

दीप्स, खूप वाईट वाटलं वाचून. Sad

तुमचा हेतू नक्कीच चांगला होता. पण त्यांना त्या पैशांची गरज नसेल किंवा कदाचित संकोचही असू शकेल. जर त्या कोणतेच डोक्युमेंट्स द्यायला तयार नसतील तर मला वाटतं ते पैसे परत वाटून टाकलेलेच योग्य राहतील नां? कुठून जर काही बँक डिटेल्स वै मिळाले असते तर तुम्ही परस्पर रक्कम अकाऊंटला जमाही करू शकला असतात.

आडो, जर तिने मदत नाकारलेली आहे तर तिला अकाउंटला पैसे जमा केलेलेही आवडणार नाहीत ना? माझ्या मते नसेल गरज तर तुम्ही पैसे परत वाटुन टाका ज्याचे त्याला. कारण तुमचा हेतू प्रामाणिक होता आणि मदत घेण न घेणं सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे ना?

दीप्स, मला वाट्ते त्यांना मदत घेणे अवघड वाट्त असेल. अश्यावेळी वाट्ते कि पैसे घेतले तर ऑब्लिगेशन येइल. भीती वाट्ते. पण पैसे कुणीतरी विश्वासू व्यक्तीकडे एफडी वगैरे ठेवून मुलगी लग्नाची होइल तेव्हा ती रक्कम तिला आहेर म्हणून देता येइल. मदत नाकारणे हे त्या बाईंचे कौतुक आहे तेवढेच तुमचेही कौतुक आहे.
त्यांना दुसरी काही मदत हवी आहे का त्याची चौकशी करावी. जसे घरी पूर्णवेळ मोलकरीण, स्वयंपाकीण इत्यादी, जर त्या नोकरी करणार असतील तर. त्या पैशातून ती मदत देता येइल.

मला वाटतं तूमच्या वहिनींचा स्वाभिमान जपावा.
मदत केलेल्या सगळ्यांना कल्पना देऊन, ज्यांना परत हवे असतील त्यांना पैसे परत करावेत. बाकिचे पैसे दिवंगत मित्राच्या नावे कुठल्याही योग्य त्या संस्थेला दान करावेत.

दीप्स,
काही तरी सोन्याची वस्तू विकत घेऊन त्या मुलीला द्यावी. गुंतवणुकी इतकीच किंबहुना जास्त वाढेल तिच्या सोबत. बाळंत विड्यावर आपण अंगठी वगैरे घेतो तसे.
दिनेशदा, दु:खाच्या भरात व्यवहार सुचत/समजत नाही माणसाला. आजच्या घडीस २० ला़ख म्हणजे चणे फुटाणे आहेत. कुठे खर्च होतील समजणार नाहीत. मित्र असता तर आनंदाने मुलीसाठी गिफ्ट स्वीकारलेच असते त्याने. हो कि नाही?

एखादी इंन्शुरन्स पॉलिसी मुलिच्या किंवा मुलाच्या नावे घेता येईल तर पहा... ज्यात ते पुर्ण पैसे एकाच वेळी भरून पॉलिसी घेता येईल.

इब्लीस, अमी ह्यांनी योग्य मार्ग सुचवले आहेत. त्यांना कॅश नको तर ठीक आहे पण दुसर्‍या मार्गाने ते पैसे गुंतवुन त्यांना देणे योग्य होईल. गुड जॉब दीप्स!

जर त्यांनी एकदा स्पष्टच पैसे नाकारले आहेत तर ते त्यांना कुठल्याही मार्गाने (गिफ्ट/कॅश) देणे अगदीच योग्य नाही. शिवाय गरज नसताना कुठलीही पैश्याची मदत स्वीकारणे स्वाभिमानी व्यक्तीला आवडत नाही. तुम्ही ते पैसे ज्याचे त्याला परत करून देणेच योग्य.

दीप्स
असं होतं काही वेळा. मित्रांची तयारी असेल तर या पैशातून गरीब मुलांचा शैक्षणिक खर्च उचलता येईल ..किंवा तत्सम इतर काही

वहिनींच्या किंवा मित्राच्या घरची कोणी वडिलधारी व्यक्ती असेल तर त्यांना विश्वासात घेऊन तुम्ही पटवून देऊ शकता ही रक्कम पुढे मुलांच्या शिक्षणासाठी वगैरे कशी उपयोगात येऊ शकते. वहिनींना कदाचित लगेच या गोष्टींचा विचार करणे शक्य नसेल, पण पुढे गरज पडू शकते. मित्रमंडळींपैकी एकदोन जण त्यांना ही रक्कम गुंतवण्यासाठीही मदत करू शकता. वहिनींनी तरीही नाकारली तर त्यांना इतर काही मदत करू शकता, उदाहरणार्थ मोठ्या मुलाला शाळेत पोचवणे/आणणे, कधी खेळायला, फिरायला, सिनेमाला आपल्या मुलांबरोबर घेऊन जाणे. ह्यामुळे वहिनी व त्यांच्या नातेवाईकांवर पडणारा ताण कमी होऊ शकतो आणि मुलालाही इतर मुलांमधे दु:ख विसरण्यास मदत होते.

दीप्स, जर तुमचा मित्र त्याच्या आईवडिलाना दर महिनाचा खर्च पाठवतं असेल तर तुम्ही ते जमवलेले रुपये त्यांना देऊ शकतात.

धन्यवाद लोक्स. वहींनीच्या भावाशी (जो पुण्यात आहे) संपर्क करण्याच्या प्रयत्नात आहोत. बघू काही मार्ग निघतो का...

अडचणीतल्या एखाद्या व्यक्तीला मदत करताना तिचा स्वाभिमान सांभाळणं हेही तितकंच महत्त्वाचं नाही का? पैशाची गरज नाही असं त्यांना वाटत असेल, तर आपण ते स्वीकारायला हवं. पुन्हा पुढे कधी कसली(पैशाचीच नव्हे) गरज लागली तर आम्ही आहोत, असं सांगावं. आता ते पैसे मुलीच्या नावे गुंतवले आणि पुढेही नाही म्हटले तर कायद्याच्या/प्रोसिजरच्या अडचणी येऊ शकतात.

नुकत्याच संकटाला सामोरं गेलेल्या व्यक्तीला त्यातून सावरायला जरा वेळ आणि स्पेस द्यायला हवे. पुढच्या वेळी जर तुम्ही तुमच्या कार्यक्रमांत त्यांचा सहभाग अपेक्षित असाल तर ते सहानुभूतीमुळे नव्हे, तर नैसर्गिकपणे घडायला हवं.

कोणत्याही दोन व्यक्ती भिन्न असतात. कुणाला आपला स्वाभिमान प्रिय असतो, कुणाला आधाराची गरज भासते. काय हवे ते ओळखून, तेच, योग्य त्या प्रमाणातच द्यायला हवे.

एक मैत्रीण,
सध्या तुमची 'एक होणारी आई' ही भूमिका सगळ्यात जास्त महत्वाची आहे. आणि त्यासाठी तुमचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपायला पाहिजे. नवर्‍याला कळत नसेल की होणार्‍या बाळासाठी काय चांगल आहे तर तुमची जबाबदारी अजुनच वाढते. फक्त होणार्‍या बाळाचा विचार करा. बालाजी तांबे यांची 'गर्भसंस्कार' सीडी मिळाली तर ऐका रोज. एकंदरीत तुमच्या पोस्ट्स वाचून असे वाटते की तुम्हाला स्वतःसाठी आणि त्याहीपेक्षा बाळासाठी खूप भक्कमपणे लढावं लागणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे आहार नीट असु द्या.

दीप्स. हे पैसे दुसर्‍या एखाद्या गरजू व्यक्तीला देता येतील का ते बघा. सर्वच मित्राची तयारी असेल तर एखाद्या संस्थेला अथवा तुमच्याच ऑफिसमधे काम करणार्‍या एखाद्या गरीब हुशार किंवा अपंग मुलाच्या शैक्षणिक जबाबदारीसाठी वापरता येतील.

नंदिनी ला अनुमोदन.

मी पण ह्या विषया वरच्या सगळ्या पोस्ट वाचताना हाच विचार करत होतो कि जर त्यांना ती मदत घ्यायचीच नसेल आणि हि रक्कम जमाविण्याचा मूळ हेतु जर अडचनीत असलेल्या एका व्यक्ती ला मदत करणे असा होता, तर ती रक्कम कोणत्या तरी सामाजीक संस्थेला द्यायला काय हरकत? पण हे करताना ज्या सगळ्यांनी contribution केला आहे, त्या सगळ्यांची परवानगी आवश्यकच ......

अवांतरः- आनंदवना साठी समाज प्रगती सहयोग निधी साठी चे आवाहन आहेच मुख्यपृष्ठा वर....

कधी कधी सर्व प्रश्न एकदम सुटणार नाही , कदाचित थोडा जास्त वेळ जाईल पण तू त्या वेळेची वाट
बघायला पाहिजेस , आणि स्वताला समजावले पाहिजे,

.

पगाराचे खाते सुध्हा तिला जॉईंट मधेच उघडायला सांगितलेय. या बाबीवर तर मी तिच्यावरच तोंड्सुख घेतले.. १-१ सेन्ट ची माहिती आणि हिशोब नवरा मागतो आणि सुनावतो हि.मागे भारत वारीच्या वेळेस दिराने तिला स्पष्ट सांगितले की नातलग किंवा खरेदि साठि तुला १ रुपया सुद्धा मिळायचा नाहि, अशा वेळेस तिनी माझ्याकडुन (ती स्वतः कमावती असुनही) ८००$ उसने घेतले मी तिला म्हटले, की मी अगदी कधिही विनासंकोच तुला पैसे देइन, तू सवडिनी फेड, पण तुझ्यावर ही वेळ का येतिये याचा विचार कर, परत येउ देउ नकोस असलि वेळ.आणि पुन्हा ७-८ महिन्यानी काल परत तिने भारतवारी साठी ५००$ उसने घेतले पैश्याचे काही नाहि, ते ती मागच्याप्रमाणे फेडेल, पण अशी वेळ तिच्यावर यावि, याचं फार वाईट वाटतं काही सुचना अपेक्षीत आहेत मा.बो. करांकडुन.

Uhoh
स्प्ष्ट मत द्यायचे झाले तर....
मग तर तिने नोकरी कशाला केली पाहीजे हेच कळत नाही सरळ घरी बसावे ना आणी टोमणेच खावेत ..... स्वतः कमावलेले पैसे वापरु शकत नाही तर काय उपयोग - शिक्षणाचा आणी नोकरीचा ?

ह्म्म! तुमची मैत्रिण अब्युझिव रिलेशनशिपमधे आहे. फक्त मारहाण केली म्हणजेच वाईट असे नाही. शाब्दिक, मानसिक छळ हा ही छळच आहे. स्वभावाने आग्यावेताळ्, मन स्वच्छ आहे या कशाला काही अर्थ नाही. Sad

स्वातीला अनुमोदन. तुमच्या मैत्रिणीला यातून काय हवंय ते एकदा स्पष्ट विचारा, तिच्या वतीने तुम्ही स्वत:ला त्रास करून घेऊ नका..

.

.

माझ्या लग्नाला ६ महिने झलित घरि सासु, सासरे, दिर आनि आम्हि दोघ. Joint family Rent नि रह्तो... ३ रुमानच घार आहे... मि नोकरि कर्ते... मि जमेल तेवडी काम करुन Office ला जते, सर्व स्व्यपाक, भान्डी, वगेरे.

माझ्या घरचे जुन्या विचारान्चे लोक आहेत. माझि सासु घरि बाइ लाउ देत नहि.
माझ्या सासु च अस म्ह्नन आहे कि मि पुर्न काम करुन नोकरि करावि. आनि पुर्न पगार तिच्या हति द्यवा.

जर मि पुर्न पगार देनर नहि तर मला नोकरि सोडावि लगेल.

माझा नवरा पुर्न पगार माझ्या सासु च्या हाति देतो....

आमच्या लग्ना साथि या लोकानि कर्झ घेतल होत ते मि फेडाव.

३ रुमानच घरात आम्हाला कस्लिच Privacy नाहि तरि मि adjust करत आहे.

नवरा पुर्न ससु च आइकतो.

मला माझा पगार माझ्या सासु च्या हाति द्यय्चा नहि.

माझ विरोध करन चुकि च आहे का?

प्रति, आपले मत योग्यच आहे. प्रत्येकाचे आर्थिक अधिकार प्रत्येकाच्या हातात असले पाहिजेत. फक्त हे सर्वांना पटण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ खर्च करावा लागेल. आधी आपल्या नव-याला समजवा. हळूहळू घरच्या सर्वांना पटेल अशा पद्धतीने सांगा. मुद्दा बरोबर असला तरी तो सांगण्याची पद्धतही बरोबर हवी, नात्यात त्यातून नव्या नात्यात हे जाणिवपूर्वक लक्षात ठेवावे लागते.

प्रति, राग मानु नका पण एक विचारते.

आताच्या पिढीत लग्न ठरवताना मुलामुलीला बरीच मोकळीक मिळते, दोघेही एकत्र फिरायला, एकमेकांच्या घरी वगैरे मोकळेपणाने जाताना दिसतात. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, शहरात, गावी सगळीकडे हे दिसते. गावीही मुलगा मुलीशी एकदा तरी बोलण्याचा आग्रह धरतोच.

तुमच्या लग्नाला ६च महिने झालेत, म्हणजे तुम्ही आजच्याच पिढीतल्या आहात. मग तुम्ही लग्नाआधी सासू, नवरा इ. लोकांचे तुमच्या नोकरीबाबत, पगाराबाबत काय विचार आहेत हे कधीच जाणुन घ्यायचा प्रयत्न केला नाहीत? सासरघरी कामाला बाई आहे का हे कधी लक्षात आले नाही? तिन खोल्यांचे घर आहे हे आधीच माहित असणार, तिथेच रहायचे म्हणजे अ‍ॅडजस्ट्मेंट करावी लागणार हेही आधीच माहित असणार, मग इतर गोष्टी का नाही माहित करुन घेतल्यात?

आता जे आहे तसे स्विकारणे आणि हळूहळू आधी नव-याला आणि नंतर सासूला मागासलेल्या विचारातुन बाहेर काढणे हाच एक उपाय आहे. आणि यासाठी तुम्हाला शक्य तितका संयम बाळगुन डोकेफोड करावी लागेल. पर्याय नाही.

आहे ते तसेच स्विकारणे यासाठी की तसे केल्यामुळे तुमचा मनस्ताप थोडा कमी होईल. आणि असल्या बोगस विचारातुन त्यांना बाहेर काढणे तर मस्टच...

तुम्हाला शुभेच्छा.

aamhi lagna aadhi bolo ya sub var... te mahnayche ki... lagna paryant shodhu dusri room ... pan nahi shodli ... ata mahntat ki parvadt nahi... mala lagnat aalel ardh saman majya mothya nanade kade thevl aahe...

lagna aadhi tyani kahi commit pan kel asel teri ... mi joparyant tya prob face kart nahi to paryant mala samjl nast ki te lok kase aahet

mi navrala samj vnyacha prayant karte ... te kahi ved aaikat pan ... nanter sasu tyanch brian wash karte...

jar mala bar nasl aani thoda aram kela aani kahi kam vhayche asel tari tya var tya ordtat...

mi ter khup bhite tyana... navra thod far samjun gheto... pan tyanch kahi chalat nahi...

mala he mahnaych ahe ki majha navra ghari purn payment deto na ... aani kharchala aamhi ghaari paise pan magat nahi... m jar mi majha pan payment ghari dila ter aamhi amche kahrche kase karu....

sasu ammhala amhi life pan jage det nahi .... kuthe baher firyala gelo ter lagel bolayla lagte....

mi tyanche vichar badlu sakat nahi ...karan aamchya gharat fakat tyanch chalt ... jar tyanchya virodhat kuni gel ... ter tya m natk kartat... aani mi ghari jast bolat nahi...

mala hech mahnaych aahe ki majya payment var tyancha kahi adhikar nahi....

aani navra mahnto majhi aai je mahnel tasach karav lagel nahi ter tu tujha vichar karu sakte...

mala samjat nahi aahe mi kya karu.... roj depression madhe aste ...

mag he asle tens ghenya peksha mi ekti rahileli bari...

Pages