मी काय करू??

Submitted by tanvi raut on 3 November, 2009 - 07:17

आज रोजच्या प्रमाणे तो माझ्याशी भांडला कारण एकाच संशय. थकली आहे मी त्याच्या ह्या रोजच्या संश्याला. जिव द्याच ठरवल पण जमल नाही. आई-वडिलांचा विचार करून.
का कुणास ठाउक. मला झोप येत नह्वती आज. हा अस का वागतोय. माझ कुठे चुकते का? ह्याला काय झाल असेल? कधी थांबणार हे सगळ?
का सहन कराव मी?
त्याला जराही पर्वा नाही आहे माझी ?
माझ्या स्वप्नाची ?
किती वेगळी होती मी?
आणि आज फ़क्त सांगाडा उरला आहे माझा?
केवढी स्वप्न सजावली होती मी? आता काय करू? कस समजवू ह्याला? असंख्य प्रश्नानी मला वेड केल. तशी मी भुत काळात हरवत गेले.......................................................

फार काही मोठ्या महत्वाकान्शा नाही केल्या? जरा नाराजितच कॉमर्स ला प्रवेश घेतला होता. ४ वर्गंच कॉलेज काही कॉलेज असता का? नस्ता व्यॉप होता माझ्यासाठी तर. जायच मानूं जायचे आठाव्द्यातुं दोनदाच. उशिरा प्रवेश म्हणुन परीक्षा अगदी जवळ होती मला. माझा हिंदीचा पेपर होता.
मी रिक्षात बसून गाइड वाचत होते. मी मध्ये बसले होते. बाजूला एक मुलगा अणि मुलगी बसलेल. माझ निरी क्षण इतकच. माहित ही नह्वत की पेहली नजर का प्यार भी होता हैं अस. अगदी भक्कड़ होत माझ्या साठी. पण जेव्हा त्याला होकार दिला तेव्हा कळल. की मी त्याच माझ्यावर पेहली नज़र का प्यार होते अस. मला तर तेव्हा कळल की रिक्षात माझ्या बाजूला बसणारा तो मुलगा माझा भावी नवरा होता. माझा प्रेमी. मला वेडा करणारा. मग आमी रोज़ भेटायचो. रोज़ जाऊँन बिच वर बसण. बाहेर लंच घेण. क्लास बंक करण. किती वेगळ जीवन होत आमच. सगळ्या गोष्टीच्या मर्यादा ठरल्या होत्या. मी इंजिनियर होण आणि त्याने नगरपालिकेत कामाला लागुन साइड बिसनेस करण. अगदी सगळ काही सूरलित चालल होत.
आम्ही दिवस ढकलत नव्हतो जगत होतो. एकामेकांच होण्यासाठी. नियतीने एक चुकी केलि. जे सगळ करतात मी ही तेच केल. काही नविन नह्व्त. पण ती अशी चुक ठरली अशी की त्यानंतर सगळ्या चूका शुल्क वाटायला लागल्या. फ़क्त ती एक चुक. नंतर त्याने जणू नेहमी माझ्यावर दबाव धरून ठेवला. मी ही त्या दबावा खाली गडत गेले सम्पूर्ण पणे की मला स्वाशश्वास घेणे पण जमले नाही त्यानंतर. जणू काही तो माझ्यावर स्वताच अधिकारच गाजवत होता. आधी "मी जास्त कोणाशी बोलू नये. मग फ्रेंड्स बनवू नये? जींस घालू नये. जीजू सही बोलू नये. त्याला मेसेज करू नये. मग ऑफिस मध्ये जास्त बोलू नये? कोणाची मस्ती करू नये? सहकारयान सोबत बसू नये. मग सीनियर तुलाच का कॉल करतो? अरे तो तुलाच का मेसेज करतो. तू इतकी का हसतेस? ओड़नी नीट का ठेवत नाहीस. तुझ्या क्लासचा मित्राने तुला का कॉल केला. तुझी कोणी मुलगी मैत्रिण नाही आहे का. जेवताना माझ्याशी का बोलत नाहीस? चाहा पिताना माझा फोन का नाही उचलत. आज झोपताना मला मेसेज का केला नाहीस? इतक बंधन आणि ते पण मला. आज मी इतकी एकटी झाली आहे की मला का आणि किती तरस होतोय ते पण मला कोणाला संगताही येत नाही.
कोणाला सांगाव. कस सांगाव मला हेच कळत नाही. हे सगळ कोणाला सांगुन माझी इज्जत तर जाणार नाही ना कोणी गैर समज तर करून घेणार नाही ना?
मी वेडी झाली आहे म्हणुन आज लिहितेय?
तुमाला काय वाटत काय करव??????????????????????????????????????
मी असच सगळ सहन कराव की यावर ही काही उपाय आहे?
मला समजतच नाही????????????????

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members
All Partners-10usd 300x250

खुशी, तुमचे लग्न तुमच्या (दोघांच्याही) घरच्यांच्या संमतीने झाले होते का?
तुम्ही जशा लग्नानंतरच्या घराविषयी, घरच्यांविषयी साशंक असाल तशीच सासू ही असते...नवीन मुलगी कशी असेल? रीती सांभाळेल ना? आपल्याला नीट वागवेल ना? की नवर्‍याला(म्हणजे तिच्या मुलाला) मुठीत ठेवेल? हल्लीच्या सासवा बर्‍याच प्रमाणात समजावून घेतात.

नणंदेशी आपुलकीने वागा मैत्रीणीसारखं... काही लोक दुसर्‍या घरातून आलेल्या मुलीला स्वीकारायला वेळ घेतात. तुम्ही थोड्या प्रमाणात पडती बाजू घेऊन जुळवून घेण्याचा प्रयत्न करा...

त्या दोघींनाही भीती वाटत असणार आता तुमचे मिस्टर तुमच्या सांगण्याप्रमाणे वागतील. आत्तापर्यंत फक्त आपलं ऐकणारा मुलगा (आणि भाऊ) आता विभागला जाणार याची हेवामिश्रीत भीती वाटत असणार. ते तुम्हीच तुमच्या वागणूकीने कमी करू शकाल. नणंदेच्या आवडीनिवडी स्वत:हून समजून घ्या. एकत्र फिरायला जा. साबांच्या आवडीचा एखादा पदार्थ करून सरप्राईज द्या. आवडी निवडी लक्षात ठेऊन ते पाळ्णं यात फार प्रयास नसतात, आणि समोरच्याला तुम्ही तुमच्या चांगल्या हेतूविषयी लवकर कन्विंस करू शकता...

कमी बोलता का? तर गैरसमज जास्त होण्याचा संभव असतो. मनमोकळ्या राहा, गप्पा मारा, स्वतःहून पुढाकार घ्या. मितभाषी असाल तर आतल्या गाठीची आहे असा आरोप होईल.

नवरा तुमच्याशी चांगला वागतो ना... मग त्याच्याकडे या तक्रारी नेऊ नका जोपर्यंत जास्त त्रास होत नाही. गैरसमज उगाच वाढतील आणि तो ना तर तुमची उघडपणे बाजू घेऊ शकणार ना त्यांची! त्याला उगाच अडचणीत नको. शुभेच्छा!! Happy

Dreamgirl, amach lovemarrige zale ani techya samatinech zale ahe.
Me sarv paryant karun bhagitale
1. Sasula ataparyat jitkya vela sadi anali tena kadhich avdali nahi
2 Me konta navin dish banvali tar te lok mala nako ahe kiva thodes khatat. kadhich chagla zale ahe manun bolanar nahi. ani jar konta other padarth jar bighadla tar barobar zala nahi ase lagech sagun taktat.
3 Gharat konti vastu milali nahi Kiva other kahi chukiche zale tar te mech kele as bolatat.
4 Me ghari nastana teni kadhi konti dish banali tar mala kadhich khayala sagnar nahi, ulat mech savtahun gheun khate, ani nehmi bolate ki chagli ahe
5 ajun pan choti choti ashi barich karan ahet. pan me shaky tevdhe laksh det nahi

खुशी, Happy
माहीत नाही लोक लव्ह मॅरेजना अजूनही अ‍ॅक्सेप्ट करायला एवढे का कांकू करतात... मी याच धाग्यावर कुठेतरी म्हटल्याप्रमाणे नवीन मुलगी(मग ती जातीतली असो/जातीबाहेरची...लव्ह मॅरेज असो/अ‍ॅरेंज), ती वेगळ्या व्यक्तीमत्वाची असते, वेगळ्या विचारांची असते.. वेगळ्या घरातून येते... अगदी फार नाही पण थोडी तफावत असणार! तिने मोल्ड व्हावं अशी अपेक्षा बाळगताना स्वतःलाही थोड्या प्रमाणात मोल्ड व्हावं लागेल हे का विसरतात लोकं? असो आता हा मुद्दा नाहीय इथे... तुम्ही प्रयत्न केलेत ना... मग ते तुम्हाला मनापासून स्वीकारणार नाहीत असं समजा नी स्वस्थ बसा... नवर्‍याची काळजी घ्या... मी तर म्हणेन दुर्लक्ष करा...निर्लज्ज बना... निर्लज्जं सदा सुखी! त्रास होतो माहीतेय... पण काय उपाय आहे दुसरा? छंद आहे का वाचनाचा वगैरे? गाणी ऐका, चौफेर वाचन करा... स्वतःला रमवलंत की मन प्रसन्न राहतं आणि नकोसे विचार करायला रिकाम्या मनाला सवडच मिळत नाही. नोकरी आहेच! मैत्रीणींशी छान गप्पा मारा... मस्त वाटतं. Happy

आणखी १ महत्वाचं, या कुरबूरी माहेरी अज्जिबात कळवू नका! फार मोठ्या कुरबूरी नाहीतच माहेरी सांगण्यासारख्या अर्थात!

Thanks, Dreamgirl.

Maza maheri yatil ek akshr suddhu mahit nahi, karan tena ugach tention deun kahi upoyagch honar nahi he mala mahit ahe.

ho ani mala vachnacha khup chand ahe me nuktich last month madhe liaboury pan joint keli ahe.

gharatil ya vatavarnamule maza navra & me khup tention madhe asto.

खुशी... Happy

असे असेल तर सरळ त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. एका घरात राहुन माणसे अशी कशी वागतात हा प्रश्न मला नेहमी पडतो कारण मी स्वतः हे अनुभवलेय आणि दुसरीकडे पाहिलेही आहे. या लोकांवर काही उपाय नाही. आता एक काम करा. हे घर सोडुन जाणे शक्य नसल्याने आहे त्या घरात त्यांच्याकडे पुर्ण दुर्लक्ष करुन आपले एकट्याचेच घर आहे अशा थाटात मजेत घरात राहा, घराची देखभाल करा, जेवणखाण करा. त्यांना खिजगणतीत घेऊच नका. त्यांच्या ह्या वागण्याचा तुमच्यावर काहीच परिणाम होऊ देऊ नका. नव-याबरोबर मस्त गप्पा मारा. मुद्दाम काही करण्याचा प्रयत्न करु नका, त्यांना काही धडा शिकवायचा प्रयत्न करु नका. नॉर्मल जगा.

ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्या अशा का? हा विचार करुन आपले आयुष्य फुकट घालवायचे नाही. आयुष्यातला एकेक क्षण महत्वाचा आहे. तो अशा फालतु गोष्टींचा विचार करण्यात घालवायचा नाही. हे आयुष्य आपल्याला फक्त एकदाच मिळते. त्याचा शक्य तितका आनंद घ्या. सासु-नणंदेला तोंडे वाकडी करण्यात आनंद मिळतो, त्यांना घेत बसुदे त्यांचा आनंद. तुमच्या आनंदावर त्यांचे विरजण लावुन घेऊ नका.

hi friends.....me sadhya US madhe rahate pan ata mahi parat india madhe jat ahot....pan maza asa problem ahe ki india madhe gel ki mazi sasu amchya madhe nehmi bhadan lavun dete.....tila kadhich patat nahi ki mazya navryani mazyavar prem karav......kayam insecure vatat mala yamule....madhe mazya sasu mule me 4 mahine maheri hote.....pan as kiti diwas chalnar na.........tila premani sanga...bhadun sanga....tichya navrayni jari samjun sagital tari tich bhadan lavan kami nahi hoat.....nahi tari chalu asat ghya tumhi divorce....mala kalat nahi me tila kas handle karu....ani navrayla vatat mech nehmi samjun ghayav....pan ata mazi limit sampali ahe gele 5 varsh zal me hech sahan karat ahe....me kay karu mala help kara pls

सासू भांडण लावते.... हे माहीत असून तुम्ही कशाला भांडता??? Happy
असो मला फक्त एवढंच सांगायचं आहे, एखाद्याचा स्वभाव समजल्यानंतर सरळ दुर्लक्ष करायचं! अशी कोणी भांडणं लावून फक्त भांडणं कशी होतील... म्हणजे तुम्ही व तुमचा जोडीदार यांच्यात अजूनही एकमेकांना समजून घेण्याबाबत एकवाक्यता नाही. नवरा-बायको यांची भांडणं ही पेल्यातील वादळाप्रमाणे असतात. छोट्या मोठ्या कुरबुरी चालू असतातच. त्यासाठी ४-४ महीने माहेरी जाऊन राहायचं म्हणजे मग सासूच्या फूट पाडण्याला तुम्हीच हात भार लावताय असं नाही का वाटत? तुम्हाला नवरा समजून घेत असेल आणि जर तुम्हाला त्याच्याबरोबर अख्खं आयुष्य काढायचं असेल तर त्याच्या घरचे आणि तुमच्या घरचे यांना स्ट्रिक्टली तुमच्या मतभेदांपासून लांब ठेवा. दोघांच्या भांडणात तिसरा (कोणीही मग तो तुमच्या घरचे असो, त्यांच्या घरचे असो, एकमेकांचे मित्रमंडळी-नातेवाईक एवढंच कशाला मुलं जरी आली) तरी दरी वाढते... दोघ्यांच्यातील भांडणं फक्त दोघांच्यातच असावीत, आणि दोघांकडून या नियमाचं पालन व्हावं.

आणखी एक मंत्र लक्षात ठेवा... मौनं सर्वार्थं साधनम! जिथे पटत नाही तिथे ओठ आवळून गप्प बसायचं... नाराजी प्रकट करण्याचा हा सगळ्यात राजस आणि प्रभावी मार्ग आहे. बघा पटलं तर...
तुम्ही गप्प बसलात तर आपोआप सहानुभूती तुम्हाला मिळेल की बिचारी गप्प बसते तरी सासू कित्ती बडबडते... आणि सासरेबुवा तर तुमच्याच फेवरमध्ये आहेत ना... त्यांची खूप काळजी घ्या... त्यांच्याकडून कौतूक वसूल करा... सासूबाईंपुढे जळून गप्प बसण्याशिवाय पर्याय नसेल. Happy

मे महिन्या मध्ये मी ऑफिसला दहा दिवस सुट्टी घेणार आहे. माझी मुलगी २ वर्ष २ महिन्या ची आहे. हे सुट्टी मला तिच्या बरोबर घालवायची आहे. त्या साठी मला मार्गदर्शन हवे आहे कि, या सुट्टीचा मी कसा प्रकारे उपयोग करू?
माझी मुलगी घरी खूप बडबड करते, पण बाहेर ४ लोकात अथवा ४ लहान मुलांबरोबर गेले तरी लाजते, शांत असते, म्हणजे एकाद्या गोष्टी वर हसत पण नाही आणि रडत नाही, Blank expression . त्या मुळे माझा असा विचार आहे कि एकदा Mother -todler program जॉईन करावा, म्हणजे मी तिच्या सोबत पण असेल, आणि इतर लहान मुल त्यांच्या आई सोबत असतील. तर यातून चांगल काही तरी ते शिकेल, थोडा फार फरक तिच्या स्वभावात पडेल. कृपया करून मला मार्गदर्शन करा. याच्या व्यतिरिक्त अजून काही असेल तर ते पण सुचवा.

रिक्शत ब्सुन कोण्त गाइड वाचल कि पेहली नजर मे बाजूमे नवरा आके बस्ता हय ? यित्कच मार्ग्दर्श्न मला कर मग फुडच मी बगतो

आज रोजच्या प्रमाणे तो माझ्याशी भांडला कारण एकाच संशय. थकली आहे मी त्याच्या ह्या रोजच्या संश्याला. जिव द्याच ठरवल पण जमल नाही. आई-वडिलांचा विचार करून.
का कुणास ठाउक. मला झोप येत नह्वती आज. हा अस का वागतोय. माझ कुठे चुकते का? ह्याला काय झाल असेल? कधी थांबणार हे सगळ?
का सहन कराव मी?
त्याला जराही पर्वा नाही आहे माझी ?
माझ्या स्वप्नाची ?
किती वेगळी होती मी?
आणि आज फ़क्त सांगाडा उरला आहे माझा?
केवढी स्वप्न सजावली होती मी? आता काय करू? कस समजवू ह्याला? असंख्य प्रश्नानी मला वेड केल. तशी मी भुत काळात हरवत गेले.......................................................

फार काही मोठ्या महत्वाकान्शा नाही केल्या? जरा नाराजितच कॉमर्स ला प्रवेश घेतला होता. ४ वर्गंच कॉलेज काही कॉलेज असता का? नस्ता व्यॉप होता माझ्यासाठी तर. जायच मानूं जायचे आठाव्द्यातुं दोनदाच. उशिरा प्रवेश म्हणुन परीक्षा अगदी जवळ होती मला. माझा हिंदीचा पेपर होता.
मी रिक्षात बसून गाइड वाचत होते. मी मध्ये बसले होते. बाजूला एक मुलगा अणि मुलगी बसलेल. माझ निरी क्षण इतकच. माहित ही नह्वत की पेहली नजर का प्यार भी होता हैं अस. अगदी भक्कड़ होत माझ्या साठी. पण जेव्हा त्याला होकार दिला तेव्हा कळल. की मी त्याच माझ्यावर पेहली नज़र का प्यार होते अस.
( जरा स्पष्ट करा. पेह्ल्ली नजर का प्यार मे आधी होकार मंग प्यार मंग प्र्पोज का ?)
मला तर तेव्हा कळल की रिक्षात माझ्या बाजूला बसणारा तो मुलगा माझा भावी नवरा होता.( विधीलिखित भविष्य केंद्रातल्या साळवी सरांनी सांगितलेलं का हे ) माझा प्रेमी. मला वेडा करणारा. मग आमी रोज़ भेटायचो. रोज़ जाऊँन बिच वर बसण. बाहेर लंच घेण. क्लास बंक करण. किती वेगळ जीवन होत आमच. सगळ्या गोष्टीच्या मर्यादा ठरल्या होत्या. मी इंजिनियर होण ( च्यायला पुण्याचं पब्लिक अजून इंजिनियरिंग कॉलेजला हेलपाटे मारतं. कॉमर्सला जाऊन पण इंजि होता येतं हे त्यंना माहितच नाय) आणि त्याने नगरपालिकेत कामाला लागुन साइड बिसनेस करण. अगदी सगळ काही सूरलित ( कि सुरनळीत) चालल होत.
आम्ही दिवस ढकलत नव्हतो जगत होतो ( धन्यवाद). एकामेकांच होण्यासाठी. नियतीने एक चुकी केलि. जे सगळ करतात मी ही तेच केल. काही नविन नह्व्त. पण ती अशी चुक ठरली अशी की त्यानंतर सगळ्या चूका शुल्क( दर म्हणायचंय का की चुकीचे दर) वाटायला लागल्या. फ़क्त ती एक चुक. नंतर त्याने जणू नेहमी माझ्यावर दबाव धरून ठेवला. मी ही त्या दबावा खाली गडत गेले सम्पूर्ण पणे की मला स्वाशश्वास घेणे पण जमले नाही त्यानंतर. जणू काही तो माझ्यावर स्वताच अधिकारच गाजवत होता. आधी "मी जास्त कोणाशी बोलू नये. मग फ्रेंड्स बनवू नये? जींस घालू नये. ( म्हणजे ??) जीजू सही बोलू नये. त्याला मेसेज करू नये. मग ऑफिस मध्ये जास्त बोलू नये? कोणाची मस्ती करू नये? सहकारयान ( इस्त्रोचं कि बारामतीचं ) सोबत बसू नये. मग सीनियर तुलाच का कॉल करतो? अरे तो तुलाच का मेसेज करतो. तू इतकी का हसतेस? ओड़नी (!)नीट का ठेवत नाहीस. तुझ्या क्लासचा मित्राने तुला का कॉल केला. तुझी कोणी मुलगी मैत्रिण नाही आहे का. जेवताना माझ्याशी का बोलत नाहीस? चाहा पिताना माझा फोन का नाही उचलत. आज झोपताना मला मेसेज का केला नाहीस? इतक बंधन आणि ते पण मला. आज मी इतकी एकटी झाली आहे की मला का आणि किती तरस होतोय ते पण मला कोणाला संगताही येत नाही.
कोणाला सांगाव. कस सांगाव मला हेच कळत नाही. हे सगळ कोणाला सांगुन माझी इज्जत तर जाणार नाही ना कोणी गैर समज तर करून घेणार नाही ना?
मी वेडी झाली आहे म्हणुन आज लिहितेय? छे छे गैरसमज कसला त्यात ?
तुमाला काय वाटत काय करव??????????????????????????????????????
मी असच सगळ सहन कराव की यावर ही काही उपाय आहे?
मला समजतच नाही????????????????

hiii friends.....me sadhya 6 month pregnant ahe....ani mala complete bedrest sangitali ahe.....tari mazya sasula mazi kalji ghetaleli avdat nahi......mazi mumi even maza navra jari kalji ghet asel tari te bhadan kadhate nehmi.....swataha amchya javal yeun 7-7 diwas rahate pan mala 2-2 vaje prayant upashi thevate pregnant asun......me far vaitagle tichya vagnyala......mazi navra tine kahi bolali ki lagech badalto......mala kalat nahi me kas manage karu sagal......maz baby la te kadhich neat nahi baghnar....me sadhya shikat ahe maz PG complete hoil ya varshi....me job karu ka?tymule maz baby kade durlaksh nahi ka honar?pls pls mala lavkar kahi upay sanga....karan yach tension mule mazya pregnancy madhe khoop problem yet ahe

मैत्रिणी, पहिल्यांदा शांत हो, तू जितकी अशांत, डिस्टर्ब असशील तितका बाळाला त्रास होईल. ही परिस्थिती अवघड आहे, पण त्यातूनही मार्ग निघेल. पण त्यासाठी आधी तू स्वतः शांत व्हायला पाहिजे. मगच तुला काही सुचू शकेल. काही मार्ग मला सुचतात ते सांगते. बघ त्यातले काही शक्य आहेत का ?
१. घरी एखादी मुलगी कामाला ठेवता आली तर बघ. तिच्याकडून तुला काही मदत होऊ शकेल. सासूलाही ही तुमच्या मदतीसाठी ठेवलीय असे सांगा.
२. तुझ्या माहेरचे कोणी मोठे बाईमाणूस- आई, आजी, मावशी, काकी वगैरे तुझ्याकडे काही दिवस रहायला येऊ शकतील का याचा विचार कर.
३. सध्या सासूच्या कोणत्याच गोष्टी मनाला लावून घेऊ नकोस. तुझी तब्येत जरा नीट झाली की तू, सासू अन नवरा शांतपणे या प्रॉब्लेमबद्दल मोकळेपणाने बोला. अनेकदा गैरसमजातून प्रश्न चिघळतात.
४. अजून तुझे पीजी पूर्ण व्हायचेय, तुला बेडरेस्ट आहे म्हणतेयस अन या वर्षात बाळही लहान असेल. तेव्हा या वर्षात तर नोकरी करता येणे शक्य दिसत नाहीये. जर नोकरी असेलच तर तिथे ४-५ महिने विदाऊट पे वगैरेचा ऑप्शन आहे का बघ. अन नसेल तर किमान ४-६ महिन्यांनंतरच्या गोष्टीचा आताच विचार कशाला ?
५. शांतपणे सासू असे का वागतेय याचा विचार कर. कधीकधी सुनेच्या आजारपणाचे सासूला अती टेन्शन येते. आपल्यामुळे सूनेला त्रास होतो असं लोक म्हणतील असा काही विचार त्यांच्या डोक्यात असू शकतो. तेव्हा एकदा त्यांच्याशी शांतपणे बोल. पण आपला बॅलन्स अजिबात न सोडता. बोलताना राग यायला लागला की मात्र लगेच चर्चा थांबव. खरे-खोटे करू नकोस. त्यामुळे प्रश्न अजून चिघळेल. एक त्रयस्थ म्हणून त्यांची बाजू ऐकून घे.
६. पोटातल्या बाळाशी गप्पा मार. त्याच्या भावी जीवनाबद्दल, त्याच्या बाबांबद्दल त्याच्याशी बोल Happy
७. "हे ही दिवस जातील. " आणि " होतं ते सगळं भल्यासाठीच" हे मंत्र लक्षात ठेव Happy
खुप शुभेच्छा ! लवकर बरी हो. Happy

hii aval....thanks.....me mazya mumila ikde anun theval tari te bhadan karate.......te mahnte mazya navrani mazi kadhihi kalji nahi ghetali tar me tuzi kay gheu deu? ata hey ky bolan zal ka?adhi hech bal bal pahije mahnun mage lagali hoti ani ata bal hoat ahe tar jealous feel karat ahe.....me har prakare samjun sangital pan tyana me ani mazya navrani neat rahilel nahi avdat.....tuza sansarch nahi hou denar....tu vegali ho as sarkh mahnat astat.....yavar me kay karu shakate

तु जर तुझ्या डॉक्टरशी याबद्दल बोलू शकलीस तर बोलावस. फोनवरून किंवा प्रत्यक्षात भेटून. मग ती / तो डॉक्टरही तुझ्या घरच्या लोकांशी सहज गप्पा मारता मारता, तुला बेडरेस्टची किती गरज आहे, वेळेवर खाणं-पिणं कसं व्हायलाच हवय, तुला कसं आनंदी ठेवायला हवय हे सांगू शकते / तो. बरेचदा बाहेरच्या अधिकारी व्यक्तीने सांगितल्यावर सल्ला मानला जातो. यात तू ही डायरेक्टली इन्व्हॉल्व्ह झाली नसल्याने तुझ्यावरही कोणी डूख धरणार नाही. शिवाय आई वगैरे कोणी आली तर उत्तमच. नाहीतर काही दिवसांकरता तुही माहेरी जाऊ शकतेस.

>te mahnte mazya navrani mazi kadhihi kalji nahi ghetali tar me tuzi kay gheu deu?...tuza sansarch nahi hou denar < ताबडतोब एखाद्या कौटुंबिक सल्लागाराची मदत घ्या.

hoo mami me mazya mumila bolaval hoat....pan tyvarun pan tyani khoop gondhal ghatla....ani mazya dr ni pan sangital ahe ki maz weight bilkul vadhat nahiye tila aramachi garaj ahe......koni tari javal rahu dya.......me travel pan nahi karu shakat.....mazya navrani tyana samjun sangital tar mahne tu baykochya vicharani chalto etc etc......mazya mumila mala kahi khayla deu pan det nahi.......kay garaj ahe mahne khayachi....gele 5 mahine hech chalu ahe gharat

बोर होत आहे !!!!
माझ प्रओब्लेम मी खुप हलवि झलि आहे रोज च रुतिन चा कतल आल| आहे

एक मैत्रिण, तुम्ही आणि तुमच्या नवर्‍याने डॉक्टरना भेटून सर्व प्रकाराची खरी कल्पना द्यावी. तसेच एखादा फॅमिली काउंसेलर सुचवण्याची विनंती करावी. डॉक्टरांनी सांगितल्यावर हे सगळे किती गंभीर आहे याची तुमच्या नवर्‍यालाही कल्पना येइल तसेच फॅमिली काउंसेलरच्या मदतीने अशा परिस्थितीत सासूच्या बाबतीत काय पावले उचलावीत याचे तुम्हा दोघांनाही मार्गदर्शन मिळेल. सर्व सल्ला प्रोफेशनल कडून मिळाला की तूम्ही नवर्‍याला त्याच्या आई विरोधात फितवत आहात वगैरे गैरसमजही होणार नाहित. तुम्हाला आणि तुमच्या होणार्‍या बाळाला खूप सार्‍या शुभेच्छा! Happy

या अशा समस्या वाचल्या कि वाटते या सभासदांसाठी खास मायबोलीची हेल्पलाईन असावी. त्या सभासदाने, त्याला विश्वासू वाटेल अशा एखाद्या सभासदाशी खाजगी संपर्क साधला, फोनवर बोलणे झाले. शक्य असल्यास प्रत्यक्ष भेट झाली, तर फार चांगले होईल. फोनवरुन अश्या सभासदाची चौकशी करणे, आपल्याला अवघड वाटू नये.
अगदी असह्य झाल्याशिवाय कुणी असे पोस्ट करत नाही, आणि या परिस्थितीमधे फोनवरचे दोन जिव्हाळ्याचे शब्द जादू करुन जातील.
शक्य तर त्या त्या गावातील, अशी मदत करु शकणार्‍या सभासदांची नावे इथे देण्यात आली तरी खुप काही साध्य होईल.

मी भारतात नाही, पण खाजगी संपर्कातून मला मेल केल्यास मी अवश्य मदत करेन. या आधी मी अनेक जणांना अशी मदत केली आहे (हि जाहिरात नाही) पण मी निमित्तमात्र होतो, त्या सभासदांनी आपले आपणच सर्व निस्तारले. मी केवळ धीर दिला.

माझ प्रओब्लेम मी खुप हलवि झलि आहे रोज च रुतिन चा कतल आल| आहे

रोजच्या रुटिनचा कंटाळा आलाय तर मायबोली आणि हितगुजवरचे मागचे सगळे लिखाण वाचुन काढायचा उपक्रम हाती घ्या. वर्डप्रेस, ब्लॉगस्पॉट इथे ढिगानी मराठी ब्लॉग आहेत. ते बघा. कंटाळा कुठल्याकुठे पळून जाईल.

हे कुठे टाकावे कळले नाही म्हणून इथेच विचारतो.

आमचा एक वर्गमित्र गेलेवर्षी अ‍ॅटॅक ने गेला. एक सहा वर्षांचा मुलगा आणि प्रेग्नंट बायको मागे सोडून. आई वडील, भाऊ पण आहेत. कर्नाटकात नोकरीला होता. तो गेल्यावर त्याच्या तेराव्याच्या दिवशीच त्याला मुलगी झाली Sad . आता वहीनी अन मुलं माहेरी आहेत. आमचं बाकी सर्वांच एक गेट टुगेदर झालं त्यात आम्ही ठरवून ज्याला जमेल तसे काही रक्कम जमा केली. दीड लाखांच्या आसपास. आम्ही त्याच्या घरी (गावी) भेटायला गेलो तेंव्हा आई वडीलच भेटले. वहीनी माहेरीच होती. आमच्या पैकी एक मित्र मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यायला तयार होता पण वहीनी ही कसलीच मदत स्वीकारायला तयार नाही. आम्ही त्या मुलीच्या नावाने ती रक्कम कुठल्या एफडी, पॉलीसीत गुंतवायच्या विचारात होतो पण ती कसलेच डॉक्युमेंटस द्यायला तयार नाही. कदाचित तिला कंपनीकडून, पॉलीसीतून २०-२२ लाख मिळाले आहेत म्हणूनही ही मदत स्वीकारणे बरोबर वाटत नसेल. आमची एक मैत्रीण तिच्या संपर्कात आहे. तिला कंनवींस करायच्या प्रयत्नात आहे. आता सर्वांना ही रक्कम परत करणे बरोबर राहील का?
रक्कम जास्त नाहीये पण प्रत्येकाने जमेल तसे शेअर केलय ते योग्य व्यक्तीपर्यंत, योग्य मार्गाने पोचावे हीच इच्छा होती. काही सजेशन्स?

Pages