मी काय करू??

Submitted by चैताली पाटिल on 3 November, 2009 - 07:17

आज रोजच्या प्रमाणे तो माझ्याशी भांडला कारण एकाच संशय. थकली आहे मी त्याच्या ह्या रोजच्या संश्याला. जिव द्याच ठरवल पण जमल नाही. आई-वडिलांचा विचार करून.
का कुणास ठाउक. मला झोप येत नह्वती आज. हा अस का वागतोय. माझ कुठे चुकते का? ह्याला काय झाल असेल? कधी थांबणार हे सगळ?
का सहन कराव मी?
त्याला जराही पर्वा नाही आहे माझी ?
माझ्या स्वप्नाची ?
किती वेगळी होती मी?
आणि आज फ़क्त सांगाडा उरला आहे माझा?
केवढी स्वप्न सजावली होती मी? आता काय करू? कस समजवू ह्याला? असंख्य प्रश्नानी मला वेड केल. तशी मी भुत काळात हरवत गेले.......................................................

फार काही मोठ्या महत्वाकान्शा नाही केल्या? जरा नाराजितच कॉमर्स ला प्रवेश घेतला होता. ४ वर्गंच कॉलेज काही कॉलेज असता का? नस्ता व्यॉप होता माझ्यासाठी तर. जायच मानूं जायचे आठाव्द्यातुं दोनदाच. उशिरा प्रवेश म्हणुन परीक्षा अगदी जवळ होती मला. माझा हिंदीचा पेपर होता.
मी रिक्षात बसून गाइड वाचत होते. मी मध्ये बसले होते. बाजूला एक मुलगा अणि मुलगी बसलेल. माझ निरी क्षण इतकच. माहित ही नह्वत की पेहली नजर का प्यार भी होता हैं अस. अगदी भक्कड़ होत माझ्या साठी. पण जेव्हा त्याला होकार दिला तेव्हा कळल. की मी त्याच माझ्यावर पेहली नज़र का प्यार होते अस. मला तर तेव्हा कळल की रिक्षात माझ्या बाजूला बसणारा तो मुलगा माझा भावी नवरा होता. माझा प्रेमी. मला वेडा करणारा. मग आमी रोज़ भेटायचो. रोज़ जाऊँन बिच वर बसण. बाहेर लंच घेण. क्लास बंक करण. किती वेगळ जीवन होत आमच. सगळ्या गोष्टीच्या मर्यादा ठरल्या होत्या. मी इंजिनियर होण आणि त्याने नगरपालिकेत कामाला लागुन साइड बिसनेस करण. अगदी सगळ काही सूरलित चालल होत.
आम्ही दिवस ढकलत नव्हतो जगत होतो. एकामेकांच होण्यासाठी. नियतीने एक चुकी केलि. जे सगळ करतात मी ही तेच केल. काही नविन नह्व्त. पण ती अशी चुक ठरली अशी की त्यानंतर सगळ्या चूका शुल्क वाटायला लागल्या. फ़क्त ती एक चुक. नंतर त्याने जणू नेहमी माझ्यावर दबाव धरून ठेवला. मी ही त्या दबावा खाली गडत गेले सम्पूर्ण पणे की मला स्वाशश्वास घेणे पण जमले नाही त्यानंतर. जणू काही तो माझ्यावर स्वताच अधिकारच गाजवत होता. आधी "मी जास्त कोणाशी बोलू नये. मग फ्रेंड्स बनवू नये? जींस घालू नये. जीजू सही बोलू नये. त्याला मेसेज करू नये. मग ऑफिस मध्ये जास्त बोलू नये? कोणाची मस्ती करू नये? सहकारयान सोबत बसू नये. मग सीनियर तुलाच का कॉल करतो? अरे तो तुलाच का मेसेज करतो. तू इतकी का हसतेस? ओड़नी नीट का ठेवत नाहीस. तुझ्या क्लासचा मित्राने तुला का कॉल केला. तुझी कोणी मुलगी मैत्रिण नाही आहे का. जेवताना माझ्याशी का बोलत नाहीस? चाहा पिताना माझा फोन का नाही उचलत. आज झोपताना मला मेसेज का केला नाहीस? इतक बंधन आणि ते पण मला. आज मी इतकी एकटी झाली आहे की मला का आणि किती तरस होतोय ते पण मला कोणाला संगताही येत नाही.
कोणाला सांगाव. कस सांगाव मला हेच कळत नाही. हे सगळ कोणाला सांगुन माझी इज्जत तर जाणार नाही ना कोणी गैर समज तर करून घेणार नाही ना?
मी वेडी झाली आहे म्हणुन आज लिहितेय?
तुमाला काय वाटत काय करव??????????????????????????????????????
मी असच सगळ सहन कराव की यावर ही काही उपाय आहे?
मला समजतच नाही????????????????

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

योग्य सल्ला काय द्यायचा मला माहित नाही. पण रात्रभर बाहेर राहुन सकाळी झोकांड्या खात घरी परतणे तेही वरचेवर हा चिल्लर विषय नाही असे मला वाटते.

त्याच्या आईबाबांना तात्काळ बोलावुन घेणे आणि सगळ्यांनी एकत्र बसुन नव-याबरोबर चर्चा करणे हा एक उपाय मला तरी दिसतोय. त्याला काय त्रास आहे, हे सगळे तो का करतोय हे या चर्चेतुन बाहेर येईल. त्रास काहीच नसेल आणि दारू ही त्याची सवय बनलेली असेल तर मग कौन्सेलरकडे जाऊन व्यसन सोडवण्याचे प्रयत्न करायला हवेत. नाहीतर दिवसेदिवस त्रास वाढत जाईल. त्याच्या आईबाबांना अंधारात ठेऊ नका, त्याचे वागणे त्वरीत त्यांच्या कानावर घाला.

त्याच्या आईबाबांना महित आहे

व्यसन नाही

त्याचे म्हणणे आसे आहे की

दारु घेतल्या वर relax वाटते

पण मला ते नाही आवडत

भाविका,त्याला अल्कोहोलिक अ‍ॅनॉनिमस च्या मीटींगला घेउन जा. प्रत्येक विभागात ए ए च्या मीटींग्ज होतात. सुरुवातीला १ ते २ वेळा त्याला न्यावे लागेल.. तदनंतर तो आपोआपच जाईल. जर जायला तयार नसेल तर त्याला भावनिक जाणीव करुन दे... ( इमोशनल ब्लॅकमेल )......... तरीही ऐकत नसेल तर नातेवाईक्,मित्रमंडळी यांना पूर्वकल्पना देवून त्याला ''मानसोपचार '' द्यावा लागेल.

बहुतेक सबस्टन्स अ‍ॅब्युज डिसऑरडर्स च्या पेशंटस ची ट्रीटमेंट साधारणतः '' जवळच्या लोकांच्या वागणूकीवर व सहनशक्तीवर'' अवलंबून असते हे विसरु नका.

Tanvi, क्षणा क्षणाला मरण्यापेक्षा त्या माणसाला एकदाच सोडुन द्या....हा पर्याय अनूभवातुन देत आहे मी. अशी (रोगाट्लेली) माणसे स्वःता सुध्दा जगत नाही आणि दुसर्‍याला सुध्दा जगु देत नाही. तो कधीही सुधरणार नाहीइइइइइइइ......................Leave him as soon as possible.

इमोशनल ब्लॅकमेल केले मी त्याला
त्याचा परीणाम उलटाच झाला
सलग २ दिवस पियुन आला

मग मात्र त्याला येणार्या बाळाची चिंता , काळजी, त्याचे विचार या बद्दल समजावले तर

१-दिड आठवडा ठिक आसतो

हातात पैसे आले की झाल येरे माझ्या मगल्या

मुंबई मधे कुठे आहे काउन्सिलिंग चे क्लास वगैरे?

आणी मला एक समजत नाही हा
इतक्या मोठ्या पोस्ट ला आहे [wealth advisory] घरी सजळे व्यवस्थीत चांगला पगार [१२ctc]
सासरचे पण व्यवस्थित आहे[आहे त्या परीस्थीत सांभाळुन्][दारु पियुन घरि आल्यावर पण चहा पाणी विचार्णारे सासरे[माझे बाबा]]

एकुण सगळ ठिकठाक तरी आपल्यामुळे दुसर्याला त्रास होतोय याची साधी जाणीव पण नाही...........

Sad

का दारु प्यायची
का सिगरेट ओढायची
का गुट्खा खायाचा?

आणी मला एक समजत नाही हा
इतक्या मोठ्या पोस्ट ला आहे [wealth advisory] घरी सजळे व्यवस्थीत चांगला पगार [१२ctc]
सासरचे पण व्यवस्थित आहे[आहे त्या परीस्थीत सांभाळुन्][दारु पियुन घरि आल्यावर पण चहा पाणी विचार्णारे सासरे[माझे बाबा]]

एकुण सगळ ठिकठाक तरी आपल्यामुळे दुसर्याला त्रास होतोय याची साधी जाणीव पण नाही...........

का दारु प्यायची
का सिगरेट ओढायची
का गुट्खा खायाचा?

भाविका, दारुच्या/ किंवा अंमली पदार्थाच्या आहारी गेलेले लोक म्हणजे ''रुग्ण'' असतात. त्यामुळे हे जे वर उल्लेखलेला प्रकार आहे... तो होणारच........

दारु सोडावी..... असे त्याला कसेही करुन वाटायला लावा. बाकीचे काम ''ए ए'' करेल.

ए ए च्या मीटींग्ज प्रत्येक सरकारी रुग्णालयात होतात. आपल्या विभागात सरकारी इस्पितळात चौकशी केल्यास वेळापत्रक मिळेल.

thnx doc

मी शोधते माझ्या परीसरातिल इस्पितळ

तरीही माझ्या कडुन मी त्याला कशी सुधारु शकेन का??

भाविका, काउन्सिलिंग करून फक्त काही दिवसांसाठी व्यसन सुटेल कायमचं नाही. दारु क प्यायची,
सिगरेट का ओढायची, गुट्खा का खायाचा, हे त्याला त्याचेच माहीत नसते. ही सगळि व्यासनं तो सुरुवातिला करायचा....पण आता ही व्यसनंच त्याला खात आहेत. हा एकातुन सुटला कि दुसर्‍यात रमेल (मल्टीव्यसनि आहेना..). तो स्वःताहुन सुधरूशकतो, जर त्यानेच ठरवलं तर ... आणखी काही मार्ग नाही. तुम्ही कितिहि प्रयत्न करा...निष्फळ.

हा तुम्च्या नशीबाचा भाग (भोग) आहे. किती वेळासाठी?... देव जाणे.

तरीही माझ्या कडुन मी त्याला कशी सुधारु शकेन का??>>>>>

त्याला ए.ए. च्या मीटींग्जला नेत जा... न चुकता. दारु सोडेलच.. पण इतरांनाही दारु पासून परावृत्त करेल. Happy

ए.ए. मुळे दारु सुटलेले असंख्य लोक आहेत.आणि दारु सुटल्यानंतरही २०/२५ वर्षे नियमित मीटींग्ज ला येवून इतरांना दारु सोडण्यास प्रवृत्त करतात. तेव्हा सध्या तरी ''अल्कोहोलीक अ‍ॅनॉनिमस'' वर कॉन्सट्रेट करा.

अरे बाप रे !! तुमचे आई वडील त्याची ही थेरं कशी काय सहन करतायेत. बाकी डॉ नी दिलेला सल्ला एकदम योग्य आहे. दारु सोडण्यासाठी त्याला प्रोफेशनल हेल्पचीच गरज आहे असे दिस्तेय. आणि 'व्यसन नाही' असे फक्त तो म्हण्तोय , प्रत्यक्षात तुम्ही केलेल्या वर्णनावरुन व्यसन नाहीतरी व्यसनाची सुरवात तरी नक्कीच वाटतेय.
विश यू बेस्ट लक.

मलाही मदत करा ! Proud

मलाही दारुचे ठार व्यसन आहे . बीयर अगदी जीव की प्राण आहे माझा ! आणि मला यात काही चुकीचे वाटत नाही हा माझा प्रॉब्लेम आहे .( ऋग्वेदात मधुसुक्त , सोमसुक्त आहे ...दारु आर्यांना कधीच निषिध्द नव्हती असे मन स्वतःला समजावते .)

मी ही रोज भकाभक सिगारेटी पितो ...अन मला यात काही चुकीचे वाटत नाही हा माझा प्रॉब्लेम आहे .
आईन्स्टाईन सिगारेट प्यायचा....सिग्मंड फ्रॉईड सिगारेट पियाचा ....शहारुखखान सिगारेट पितो...बरेच साधुही धुम्रपान करतात ( तेही गांजा !!!)

आणि

|| मी बुध्दाला मारुन डोळा ..भरतो माझा पेला रे ...
जो प्याला तो मेला ...जो ना प्याला तोही मेला रे ||

प्रगो,शाहरुख खान चेन स्मोकर होता.... पण त्याने निकोटीनचे डेपो प्रिपरेशन आपल्या त्वचेत इंप्लँट केलेय... ज्यामुळे त्याला सिग्रेट्द्वारे मिळणारे निकोटीन वेळॉवेळी मिळत रहाते व तो त्यामुळे आता सिग्रेट ओढत नाही.

शाहरुख खान चेन स्मोकर होता.... पण त्याने निकोटीनचे डेपो प्रिपरेशन आपल्या त्वचेत इंप्लँट केलेय... ज्यामुळे त्याला सिग्रेट्द्वारे मिळणारे निकोटीन वेळॉवेळी मिळत रहाते व तो त्यामुळे आता सिग्रेट ओढत नाही.

>>>> हा हा हा .. कसला जोक आहे.....सिगारेटी प्या किंव्वा निकोटीन पॅच लावा ...सगळे एकुण एकच ...आता त्याला परवडते डेपो प्रिपरेशन...आम्हाला परवडते मार्लबोरो !!!

Proud

म्हणायचा मुद्दा हाच होता की स्मोकिंग ड्रिंकिंग या गोष्टींचा इश्श्यु करु नये.

कर्मणो गहना गति: ! कर्म कसे ही करा फळ काय येईल याची गॅरंटी नाही ...मग म्हणुन तर बिन्धास्त जगा !!

भस्मीभुतेच देहेच पुनरागमनं कुतः ?? === चार्वाक

आणि चार्वाक पटत नसेल तर हे घ्या

ईशावास्यमिदं सर्वं यः किंचितजगत्यंजत
तेन त्यक्तेन भुंजीथा: मा गृध कस्यस्विद धनम ???=== इशावास्योपनिषद
देवाचं अस्तिव चराचरात कणाकणात आहे ....म्हणुन प्रत्येक गोष्टीचा त्यागपुर्ण भोग घ्या ( अर्थात) कशातच गुंतुन राहु नका ...पैसा कधी कोणाचा झाला ...( त्याची पर्वा करु नका )

प्रगो, तुम्हाला नाही, तर तुमच्या कुटुंबियांना मदतीची गरज आहे, असे दिसते

>>> अजुन मोठ्ठा जोक !!! Proud

प्रगो, ती उपाय मागतीये......... तत्वज्ञान नाही ( तू घेच :दिवा:)

मी अमि | 20 November, 2010 - 13:30

प्रगो, तुम्हाला नाही, तर तुमच्या कुटुंबियांना मदतीची गरज आहे, असे दिसते.

अमि ...तुम्ही मुद्द्याने मुद्दा खोडुन काढा ...उगाचच वाद घालायला असाल तर मला माझे तत्त्वज्ञान असल्यांसमोर पाजळायची हौस नाहीये !

अन रश्मे ...राहुन दे आपण गगोवरच बोलु ...इथे विनोद नको Proud

म्हणायचा मुद्दा हाच होता की स्मोकिंग ड्रिंकिंग या गोष्टींचा इश्श्यु करु नये.

तसेही कसल्याच गोष्टीचा इश्श्यु करु नयेच. उद्या तुमची बायको तुमच्या बिअरवाल्या दुकानदाराबरोबर पळाली तर 'सगळे मोह एके दिवशी इथेच ठेऊन वर जायचेय' असा विचार करुन तुम्ही अजुन एक क्रेट बिअर संपवायला घेऊ शकता. शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे Proud

च्यायला या बायका विषयाला सोडुन का प्रतिसाद देतात कळतच नाही ...मुद्द्याने मुद्दा खोडुन काढता येत नाही म्हणुन की काय देव जाणे .

विषय तोच आहे फक्त तुमचा द्रुष्टीकोण वेगळा
आहे

प्रगो उद्या तुमची बायको पण स्मोकिंग ड्रिंकिंग आती प्रमाणात enjoy करेल तर तुम्हि काय कराल

रात्रि उशिरा किंवा डायरेक्ट दुसर्या दिवशी आली तर तुम्हि काय कराल?

प्रगो , तिच्या इतक्या गंभीर समस्येला जे पाचकळ विनोदाचे वळण लावताय ते चिड आणणारे आहे.
तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना प्रॉब्लेम नसेल तर खुशाल ढोसा. बायकोला आवड असेल तर तिलाही पिऊद्यात. जमल्यास आणि घरी अस्ल्यास चिल्ल्यापिल्ल्यांना पण पाजा. इथे कोणाला काय पडलीये. तुमचे आयुष्य , तुमचे कुटुम्ब वाटेल ते करा.

प्रगो , तिच्या इतक्या गंभीर समस्येला जे पाचकळ विनोदाचे वळण लावताय ते चिड आणणारे आहे.

>>>

कैच्या कै ! मुद्दा नसताना उगाचच काही ही लिहु नका ...

डेलीया मी कुठेच चेष्टेच्या मुड मधये लिहिले नाहीये ....

थांबा ...आता ऋगवेदातले मधुसुक्त अन सोमसुक्त कॉपी पेस्ट करुन टाकतो इथे !!

भान | 20 November, 2010 - 14:25

साधना सहि हाहा

>>>

भान , साधना ,डेलीया ...दारु का वाईट या प्रश्णाचे उत्तर न देता आपण मुद्दा अन ताळ्तंत्र सोडुन विनोद करायला लागलाच आहात तर मी ही विनोदाला सुरवात करतो....विनोद करणे तर माझी कोअर कॉम्पिटन्सी आहे Proud

Pages