दिवाळीची प्राजक्त पहाट

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

prjkt1_for_mb.jpg

मोठा फोटो इथे पाहायला मिळेल.

विषय: 

वाह!

सुरेख आहे. फुलाचा केशरी दांडा पण यायला हवा होता. मागे बहुतेक एक सुकलेले फुल पण आहे का? ते खुडुन फोटो घेतला असता तर आणखी उत्तम. Happy

शैलजा, एक सांग, तू फोटोमागीच दृष्य संदीग्ध कसे काय ठेवतेस? मलाही एकदा ही पद्धत वापरायची आहे पण माहिती नाही असे कसे करतात.

फोटो छान आला आहे.

प्रकाश, आरती, चेतन, केपी, चिनू धन्यवाद. केपी, फुलाचा फोटो पूर्णपणे पुढून घेतल्याने दांडा आलेला नाही. सुकलेल्या फुलाबद्दल बरोबर. लक्षात आले नाही. Happy

बी, धन्यवाद. तुझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न करते. फोटो काढताना अ‍ॅपरचर जास्तीत जास्त साईजला ठेवायचे, आणि सब्जेक्टवर फोकस करुन फोटो काढायचा, मग बॅकग्राउंड संदिग्ध दिसते. फोटोशॉप, पिकासा ह्यासारखी सॉफ्टवेअर्स वापरुन चांगला परिणाम साधता येतो.