दिवाळीची प्राजक्त पहाट
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
15
वाह!
वाह!
छानच!!!
छानच!!!
वा ! सुगंध दरवळला ! सुरेख
वा ! सुगंध दरवळला ! सुरेख फोटो !
सुरेख आहे. फुलाचा केशरी दांडा
सुरेख आहे. फुलाचा केशरी दांडा पण यायला हवा होता. मागे बहुतेक एक सुकलेले फुल पण आहे का? ते खुडुन फोटो घेतला असता तर आणखी उत्तम.
छान आहे
छान आहे
शैलजा, एक सांग, तू फोटोमागीच
शैलजा, एक सांग, तू फोटोमागीच दृष्य संदीग्ध कसे काय ठेवतेस? मलाही एकदा ही पद्धत वापरायची आहे पण माहिती नाही असे कसे करतात.
फोटो छान आला आहे.
मस्त!
मस्त!
प्रकाश, आरती, चेतन, केपी,
प्रकाश, आरती, चेतन, केपी, चिनू धन्यवाद. केपी, फुलाचा फोटो पूर्णपणे पुढून घेतल्याने दांडा आलेला नाही. सुकलेल्या फुलाबद्दल बरोबर. लक्षात आले नाही.
बी, धन्यवाद. तुझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न करते. फोटो काढताना अॅपरचर जास्तीत जास्त साईजला ठेवायचे, आणि सब्जेक्टवर फोकस करुन फोटो काढायचा, मग बॅकग्राउंड संदिग्ध दिसते. फोटोशॉप, पिकासा ह्यासारखी सॉफ्टवेअर्स वापरुन चांगला परिणाम साधता येतो.
छान आलाय फोटो. मला आवडला.
छान आलाय फोटो. मला आवडला.
प्रसन्नं वाटलं फोटो
प्रसन्नं वाटलं फोटो पाहुन.
मस्त आलाय.
मनोवेधक!
मनोवेधक!
आयटे, सुंदर फोटो.
आयटे, सुंदर फोटो.
धन्यवाद.
धन्यवाद.
धन्यवाद!!!!!!
धन्यवाद!!!!!!
अतीव सुंदर !
अतीव सुंदर !